English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Thursday, June 20, 2013
Jobs
|
Sitemap
Sugar
दुष्काळाने पळवली साखर!
राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.
राज्यातला दुष्काळ उसाच्या मळ्यांसाठी लागू नाही
राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले दिसत आहेत.
शरद पवारांच्या पुतण्यावर सरकारी विभागांची कृपा
बारामतीमधल्या बारामती अॅग्रो शुगर कारखान्य़ावर सरकारी विभागांची मोठी कृपा झाली आहे. खाजगी कारखाना असूनही हा कारखाना नगरपालिकेच्या पाइपलाईनचा वापर करतोय. त्यासाठी भाडंही कमीच दिलं जातं.
कोकणातील पहिला साखर कारखाना मंजूर
हापूसच्या अवीट गोडीनं कोकणचे नाव अगदी सातासमुद्रापार पोहोचलंय. या हापूसच्या जोडीला आता कोकणच्या याच पट्ट्यात पहिला साखर कारखाना मंजूर झालाय. साहजिकच कोकणच्या अर्थकारणाला अधिक मजबुती मिळण्याच...
सहकारमंत्र्यांनी ४० गावांचं वीज-पाणी हडपलं...
दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.
...तर ऊस कारखाने संपतील, अजितदादांची भविष्यवाणी
उसाला दर देण्याबाबत कारखान्यांमध्ये सुरू असलेली स्पर्धा ही कारखान्यांच्या मुळावर येईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय.
`झी २४ तास`नं चारा छावणीची `बोगसगिरी`केली बंद
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात गोलमाल सुरू असल्याबाबतचं वृत्त `झी २४ तास`नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे.
ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी
उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोज...
ऊसदर आंदोलनाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा
शेतक-यांच्या ऊसदर आंदोलनाला आता नक्षलवाद्यांनीही पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतक-यांवर झालेल्या अन्यायाचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे.
ऊसाला २५०० रूपये भाव
सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी सं...
राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...
ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी ...
ऊस आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्च...
आंदोलनकर्त्यांवर पुन्हा गोळीबार; एक जखमी
सांगली जिल्ह्यातील आष्टा गावात ऊस दरासाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात प्रवीण पाटील हा तरुण जखमी झालाय.
ऊस आंदोलन चिघळलं, एसटी सेवा पुन्हा बंद
ऊसदर आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरु करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. आंदोलनामुळं सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. सांगली-इस्लामपूर मार्गावर रास्ता रोको...
पेटवा पेटवी
काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू...
मंत्र्यांची दिवाळी, शेतकऱ्यांचा शिमगा
एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठं, असा प्रश्न विचारला जातोय. ज्या शेतक-यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त...
पवार काका-पुतण्यांनी आंदोलन पेटवलं- खोत
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं.
ऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली
ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक...
प. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु
ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.
आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री
ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज...
`बंद`च्या भूमिकेवर सेनेचा यू-टर्न
ऊस दरवाढीच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुकारलेला बंद मागे घेतलाय. ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं आपण बंद मागे घेत आहोत’, असं म्हणत शिवसेना बॅकफूटवर गेलीय.
खासदार राजू शेट्टींची दिवाळी जेलमध्ये
ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमान...
ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टी ताब्यात, बस जाळली
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ...
ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, `चक्काजाम` आंदोलनाचा इशारा
केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. उसाचा थकित हप्ता मिळावा आणि यंदा 3000 रुपये उचल देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसा...
गडकरींच्या पाठिशी भाजप - जावडेकर
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी हे आपल्या पदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आणि निराधार आहे. गडकरी यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं स्पष्टीक...
नितीन गडकरी अडचणीत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या `पूर्ती पॉवर अँड शुगर`मधल्या घोटाळ्यांबद्दल केजरीवाल यांनी आवाज उठवल्यामुळे गडकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
चॉकलेट बर्फी
साहित्य - २५० ग्रॅम कोको पावडर, १ वाटी गूळ, १ चमचा वेलची पूड, ३-४ मोठे चमचे तूप, १ वाटी भाजलेला रवा, १/२ वाटी स्किम्ड मिल्क, १ वाटी ओले खोबरे, सजावटीसाठी १/२ वाटी काजू आणि बदाम .
बुंदीचे लाडू
साहित्य – एक किलो चण्याच्या डाळीचे पीठ, दीड किलो तूप, दीड किलो साखर
झटपट रस मलाई
साहित्य -१० रसगुल्ले, १/४ चमचा वेलची पूड, थोड्या केसरच्या कांड्या( १/४ वाटी गरम दूधात बुडवलेल्या), ४ वाटी दूध , १/४ वाटी साखर.
बदाम फिरणी
साहित्य : १२ बदामाचे तुकडे, ४ चमचे चांगल्या प्रतिचे तांदूळ, अडीच २ वाटी दूध, ५ चमचे साखर, ८ केशरच्या काड्या, १ चमचा वेलची पूड.
बेसन लाडू
साहित्य – २ वाट्या बेसनाचं पीठ, १ वाटी पिठी साखर, पाव वाटी दूध, १/२ वाटी तूप, १/२ चमचा वेलची पावडर, ५० ग्रॅम बेदाणे, ५० ग्रॅम काजू .
शंकरपाळी
साहित्य : १ वाटी पातळ तूप, १ वाटी पाणी, सव्वा वाटी साखर, ५ वाट्या मैदा, चिमुटभर मीठ, तळण्याकरता तेल.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट
औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.
ऊस लागवडीचा अभिनव प्रयोग
पारंपरिक ऊस लागवडीच्या पद्धतीला फाटा देणारा एक अभिनव प्रयोग गोंदिया जिल्ह्यातील शेकऱ्यानं केलाय. या प्रयोगामुळे त्यांचं साधारण ७० ते ७५ टक्क्यांनी उसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
कारखाना निवडणुकीत जादूटोणा?
कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याची आज निवडणूक होतेय. या पार्श्वभूमीवर सदाशिव मंडलिक गट आणि हसन मुश्रीफ गटामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
मधुमेहाच्या तपासणीसाठी 'कॉन्टॅक्ट लेन्स'
मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक खुशखबर आहे. आता शरीरातील शर्करेचं प्रमाण जाणणं सोपं होणार आहे. आणी हे काम करणार आहे एक कॉन्टॅक्ट लेन्स... विश्वास बसत नसेल ना! पण, हे खरं आहे.
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला चोप
सोलापूरमधल्या पंढरपूर इथं शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मारुती जाधव या कार्यकर्त्याला ही मारहाण केली आहे. याप्रकरणी पंढरपूर प...
कोल्हापूर अशांत जिल्हा, जमावबंदी लागू
कोल्हापूर मध्ये ऊसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे आंदोलनला दडपण्यासाठी कोल्हापूर मध्ये जमाव बंदी लागू केली आहे. ऊसाची दरवाढ हो प्रश्न गंभीर बनू नये म्हणून ही जमाबबंदी लागू करण्यात आली आ...
कारखान्यांसाठी साखरेची चव कडवट
यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने आर्थिक आरिष्ट कोसळ्याची चिन्हं दिसत आहेत. सहकारी साखर कारखान्यांकडे मागील वर्षीचा ३.५ दशलक्ष टनांचा शिल्लक साठा पडून आहे.
उसाचा गोडवा कायम राहणार ?
सांगलीत उस दर निश्चिती संदर्भात शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात महत्वपूर्ण बैठक झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या तीन नोव्हेंबर पर्यंतच्या बैठकीपर्यंत सांगलीतील सर्व साखर कारखाने बंद ठेव...
‹
›
खास फोटो
left
गंगा-युमना कोपल्या
बॉलिवूड आज...
कोकणात पावसाचा दणका
उत्तरकाशीत पुराचे थैमान
सोनम कपूरचा जलवा
right
झी २४ तास exclusive
हॉस्पिटलचं झालं तळं, रुग्णांना धोका
दहशत ‘सीरियल किलर’ची...
पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info