English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 19, 2013
Jobs
|
Sitemap
Bank
स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये ९ किलो सोनं
नाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ता सापडली. अभियंता सतीश चिखलीकर आणि वाघ यांना अटक करण्यात आलेय. स्वाती चिखलीकर हिच्या नगर जिल्ह्यातल्या बँक ...
भारतीय बँकामार्फत होते पैशांची अफरातफर
भारतातील 23 प्रमुख बँका पैशांची अफरातफर करत असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट कोब्रापोस्टनं केलाय. देशातील काही महत्वाच्या बँकाची नावं यामध्ये आहे.
सिलिंडर सबसिडी ऑक्टोबरपासून बॅँकेत जमा
एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी एक ऑक्टोबरपासून थेट बॅँक खात्यात जमा होणार आहे. आधार कार्डाच्या साह्यानं ही रक्कम ग्राहकांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.
सावधान नेटीझन्स, ई-बँकिंगचा पासवर्ड चोरीला जातोय
भारतीय सायबर विश्वातं एक नवा वायरस दाखला झाला आहे. जो एका क्लिकने खाते धारकांची माहिती व पासवर्ड चोरतो.
LIC सुरू करणार देशातील सर्वांत मोठी बँक
LIC म्हणजेच भारतीय जीवन विमा महामंडळ आता देशातील सर्वांत मोठी बँक स्थापन करणार आहे. एलआयसी देशात सर्वाधिक मोठं जाळं असणारी बँक सुरू करणार आहे. LIC ने जर बँक सुरू केली, तर देशभरात १ लाखाहून अ...
सोन्याचा भाव घसरल्यामुळे बँका मागत आहेत अतिरिक्त तारण
सोन्याच्या घसरत चाललेल्या किमतींमुळे ग्राहक जरी खुश झाले असले, तरी सुन्याच्या बदल्यात कर्ज देणाऱ्या बँकांची मात्र डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे बँका आता ग्राहकांकडून गहाण सोन्याव्यतिरिक्त अति...
ढासळलेल्या सोन्यावर कर्ज घ्यायचंय, तर...
सोन्याच्या किंमती गेल्या आठवडाभरात ढासळताना दिसल्या यामुळे ज्यांनी सोनं गहाण ठेऊन कर्ज घ्यायचा बेत आखला असेल ते मात्र धास्तावलेत...
एसबीआयचे ‘कॅम्पस इन्टरव्ह्यू’ बंद!
एसबीआय अर्थात ‘सेंट्रल बँक ऑफ इंडिया’ या राष्ट्रीयीकृत बँकेनं गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेले कॅम्पस इन्टरव्ह्यू घटनाबाह्य ठरवलेत. तसंच यापुढे हे धोरण बंद करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्याय...
विद्यापीठाच्या परीक्षा सुरू; पालकांचीही केंद्रावर गर्दी
स्वयंसेवक, बँक कर्मचारी आदींना सुपरव्हिजनचं काम देत मुंबई विद्यापीठाची टीवायबीकॉमची परीक्षा सुरू झालीय.
रुपी कोऑपरेटीव्ह बँक दिवळखोरीतून तरणार
पुण्यातली रुपी कोऑपरेटीव्ह बँक एका वर्षाच्या आत पुर्वपदावर आणण्यात येईल, असं आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत दिलंय. या विषयात मांडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी स...
देशात पहिली `महिला बँक`
देशातली पहिली महिला बँक स्थापन करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली. या महिला बँकेसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूदही करण्यात येणार आहे.
रूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध, ग्राहकांना फटका
रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानंतर आजपासून ख-या अर्थानं ग्राहकांना फटका बसायलाय. तर बँकेच्या सहा संचालकांनी आपले राजीनामे परत घेतलेत. तर आपण बँकेच्या नाजूक आर्थिक स्थिती...
रूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध
पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि राज्यभर ४० शाखा असलेल्या रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अचानक निर्बंध लादल्यानं ठेवीदारांमध्ये गोंधळ उडालाय.
मनसेनं उधळली सेन्ट्रल बँकेची परीक्षा; परप्रांतियांना पिटाळलं
आज मुंबईत सेन्ट्रल बँकेच्या क्लार्क पदाची भरती प्रकिया सुरू असताना मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणावर एकच गोंधळ उडवून दिलाय. सिद्धार्थ कॉलेजच्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून ही भरती प्...
भारत बंद: बँका बंद, आता ATMवरच भिस्त
कामगारांच्या देशव्यापी संपाचा परिणाम बँकिंग व्यवहारांवर दिसून येत आहे. कालची शिवजयंतीची सार्वजनिक सुट्टी आणि कामगारांच्य देशव्यापी संपामुळं बँकांचे व्यवहार ठप्प आहेत.
सरकारी बँकांमध्ये ५६ हजार नोकरभरती
येत्या सहा महिन्यात सरकारी बँका सुमारे ५६,५०० जणांना नोकरी देणार असल्याचे गुड न्यूज समोर आली आहे. गेल्या दहा वर्षातील ही सरकारी बँकांमध्ये सर्वात मोठी नोकर भरती असल्याचे म्हटले जात आहे.
बॅंकांचे आजच व्यवहार करा, तीन दिवस बंद
तुम्हाला पैसे काढायचे आहेत का? किंवा बॅंकेची काही कामे असतील तर उद्यावर ढकलू नका. आज करा. कारण मंगळवार म्हणजे उद्याची शिवजयंती आणि बुधवार, गुरुवारी पुकारलेला संप. यामुळं तीन दिवस बँकांचे व्य...
हायटेक दरोडा
एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, आणि ऑनलाईन व्यवहार हे आता प्रत्येकासाठी नित्याचं आणि गरजेचं झालय.. वेळेची बचत आणि पैशाची जोखीम नसल्यानं हे ऑनलाईन व्यवहार करण प्रत्येकाला सोपं वाटू लागलय.. पण सुरक...
परदेशी चोरांचा भारतीयांवर `ऑनलाईन` दरोडा
तुम्ही ऑनलाईन बँकिंग व्यवहार करणार असला तर शंभर वेळा विचार करा. कारण तुमच्या ऑनलाईन व्यवहारावर सातासमुद्रापार बसून कोणी नजर ठेवत आहे.
देशात सोन्याच्या विक्रिवर बंदी येणार?
देशाची शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ला (आरबीआय) सोन्याच्या वाढत्या मागणीला आळा घालणं आता महत्त्वाचं वाटू लागलंय. त्यामुळेच...
हेराफेरी नेटबँकिग, एक कोटी काढणारा अटकेत
अवघ्या ४५ मिनिटांत एका बँक खात्यातून एक कोटी रुपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडलीय.ही हायप्रोफाईल हेराफेरी नेटबँकिगच्या मदतीने करण्यात आलीय. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली...
`आधार`च नाही तर गॅस सबसिडी कुठून मिळणार?
तेल कंपन्यांनी आधार कार्ड नसणाऱ्या ग्राहकांना सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे ग्राहकांची मात्र पंचाईत झालीय.
ज्यांनी बँका काढल्या नाहीत, त्यांनी शिकवू नये- अजितदादा
काल नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ज्यांनी आयुष्यात एकही सहकारी संस्था काढली नाही की चालवली नाही.
अजितचंद, छगनचंद नावाने बॅंक बुडली असती- राज
नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी फटकेबाजी केली. आहे एका कार्यक्रमात राज ठाकरे आणि नितीन गडकरी एकत्र आले होते.
वर्धा जिल्हा सहकारी बँक अडचणीत
वर्धा जिल्हा सहकारी बँक अडचणीत आली आहे. बँकेतून खातेदारांना फक्त एक हजार रुपयेच काढता येत आहेत. त्यामुळं शिक्षकांचे पगार, सेवानिवृत्तांची पेन्शन आणि शेतक-यांचे अनुदान थकलंय.
`ती`च्यावर चाकूहल्ला; जीव मात्र `त्या`नं गमावला
वांद्र्यातील चेतना कॉलेज परिसरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीवर चाकूहल्ला करुन स्वतःला भोसकून घेणाऱ्या निखील बनकरचा मृत्यू झालाय.
मिट रोम्नीच्या मुखवट्यानं लुटली बँक
अमेरिकेत काय घडेल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेत सध्या एकच विषय चर्चेचा आहे तो म्हणजे, मिट रोम्नींचा मास्क घालून लुटली बँकेचा.
बॅंक कर्मचाऱ्यांचा २० रोजी संप
सरकारने लोकसभेत मांडलेल्या बँकिंगविषयक विधेयकाचा विरोध करण्यासाठी २० डिसेंबरला संप पुकारण्यात आलाय. त्यामुळे बॅंकांचे व्यवहार बंद राहणार असल्याने याचा फडका सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना ...
...आता डेबिट कार्डवरही असेल तुमचा फोटो
लवकरच तुमच्या डेबिट कार्डावरही तुमचा फोटो दिसण्याची शक्यता आहे. बँकांकडून फोटोसह डेबिट कार्ड उपलब्ध झाल्यास अशा कार्डांचा गैरवापर टाळता येईल, असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला वाटतंय. त्यामुळेच य...
सही रे सही !
तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाच...
चेकवरील सही चुकली तर....नक्की तुरुंगवास
तुमची चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई खुशाल करा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आता दिला आहे. त्यामुळ...
राष्ट्रीयकृत बँकेत ६३ हजार जागांवर भरती
भारतातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जवळजवळ ६३ हजार जागांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता युवकांना नक्कीच चांगली संधी उपलब्ध आहे.
केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी
अरविंद केजरीवालांच्या रडारवर आता एचएसबीसी बँक आली आहे. एचएसबीसी बँकेविरोधात इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली
शिक्षणासाठी कर्ज मिळवणं तुमचा हक्क...
विद्यार्थ्यांसाठी एक खूषखबर आहे... आता यापुढे बँकांकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट थांबणार आहे. कारण, शिक्षणासाठी कर्ज मागणारा एकही अर्ज रद्द न करण्याचे निर्देश रिझर्व्ह ब...
वर्ल्ड बँक म्हणते `भारतापेक्षा पाकिस्तान बरं!`
सध्याच्या परिस्थितीत भारतात उद्योग करणे कठीण असल्याची टिप्पणी जागतिक बँकेच्या एका अभ्यासगटानं केलीये. वर्ल्ड बॅंक आणि आयएफसीच्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. 185 देशांमध्ये सर्वेक्षण केलं असता...
सावधान, तुमच्या अकाऊंटवर दरोडा
तुम्ही ज्या गोष्टीकडे डोळेझाक करता त्याच गोष्टीवर समाजातल्या काही लोकांची बारकाईन नजर असते. तुम्ही अनेकवेळा बॅंकेत जाता किंवा पैशाचे व्यवहार करता. पण जेवढी काळजी नोटांच्या सुरक्षिततेबाबत वाप...
रिझव्र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर
रिझव्र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर झाले आहे. बॅंकेने सीआरआरमध्ये २५ टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
रेल्वे तिकिट होणार मोबाईलवर बुक!
भारतीय रेल्वे आता अजून अपडेट होणार आहे. रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी आता नवी प्रणाली सुरू करण्यात येणरा असून या नव्या प्रणालीनुसार इंटरबँक मोबाईल पेमेंट सेवा (आयएमपीएस) चा वापर करण्यात येणार आ...
प. बंगालमध्ये पुरात गेली बस वाहून
प. बंगालमध्ये बांकुरा जिल्ह्यातील झरगाम येथून दुर्गापूर येथे बस जात होती. भैरव बाकी नदी पार करीत असताना आलेल्या पुराच्या लोंढ्यात बस वाहून गेली.
Bank अकाऊंटवर दरोडा..
तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यासाठी वापरल्यास काय होईल, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आताच सावध व्हा...
बँक संपाने दुसऱ्या दिवशी व्यवहार विस्कळीत
बँकेच्या संपाचा आज दुसऱ्या दिवशी ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दोन दिवस देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संपावर गेल्यामुळे अनेक आर्थिक व्यवहार विस्कळीत ठप्प पडले...
बँकांचे कारभार ठप्प
बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारलाय. संपात देशातल्या बहुतांश बँक कर्मचारी संघटनांचा सहभाग आहे. त्यामुळं बहुतांश बँकांचे कारभार ठप्प झालेत.
आज आणि उद्या बँका बंद...
आपल्या विविध मागण्यासाठी ‘ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन’नं बुधवार-गुरुवार असा दोन दिवसांचा संप पुकारलाय. यामुळे ग्राहकांना मात्र आपल्या बँकेतील व्यवहारांसाठी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी ला...
मुंबै बँकेत ४०० कोटींचा कर्ज घोटाळा
मुंबै बँकेत सुमारे 400 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आलाय. सर्वसामान्य लोकांनी कोणतेही कर्ज न घेताही त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय.
सरकारी बँका बंद राहाण्याची शक्यता
उद्यापासून सहा दिवस सरकारी बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं ग्राहकांची चांगलीच अडचण होणार आहे. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान सुट्टी तर 22 आणि 23 ऑगस्टला बँक कर्मचा-यांनी संप पुकारण्याचा ...
चेक नाही वटला, तर बँक वठणीवर येणार...
बँकेचे व्यवहार म्हटंले की, अनेक वेळेस वेळकाढूपणा केला जातो. मग त्यात महत्त्वाच काम म्हणजे आपल्याला मिळालेला चेक वटला जाणं.
पुण्यात स्फोटांची मालिका
पुणे दहशतवाद्यांची धर्मशाळा – खडसे
पुण्यात झालेल्या स्फोटानंतर विरोधी पक्षाने सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे धर्मशाळा झाली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते म्हणाले, 'आजच पदभार स्विकारलेले गृहमंत्...
पुण्यात चार बॉम्बस्फोट, एक जखमी
पुण्यातील गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर संध्याकाळी आठच्या सुमारास पाच ठिकाणी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले . गरवारे कॉलेज, बालगंधर्व रंगमंदिर, मॅकडोनाल्ड आणि देना बॅंकेसमोर झालेले हे स्फ...
बँकेने ठोकलं शाळेला सील, विद्यार्थी शाळेबाहेर
नाशिकमधल्या दरी गावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या शाळेबाहेरच धडे गिरवावे लागतायत. कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं शाळेला सील ठोकलंय. बँक आणि शाळेच्या वादाची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळ...
स्विस बँकेच्या शंभर खातेदारांना माफी
भारतातील बहुसंख्या काळा पैसा हा स्विस बँकेमध्ये गुप्त ठेवला गेला आहे. हा पैसा काही अंशी परत यावा, यासाठी केंद्र सरकारने नवा प्रस्ताव समोर ठेवला आहे. भारतातील जवळपास ४५लाख कोटी रुपये एवढा काळ...
बँकेनं शाळेलाच ठोकलं सील
वेळेत कर्जपरफेड न केल्यानं एका को-ऑपरेटीव्ह बँकेनं एका शाळेलाच सील ठोकण्याचा पराक्रम केलाय. पण, त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना बसतोय.
बळीराजा ठरलाय नाशिक अर्थव्यवस्थेचा कणा
पाच हजार आठशे एक कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा करण्याचा आराखडा नाशिक जिल्ह्याने तयार केला आहे. हा आरखडा केवळ राज्यातच नव्हे तर देशात सर्वांत मोठा आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्...
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं ‘जिवंत’ बँक खातं
बिहारची राजधानी पटनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेत देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचं खातं अजूनही जिवंत आहे. एका अधिका-याने बुधवारी ही माहिती दिलीय. गेल्या ५० वर्षांप...
बॅंकेत १०,५०० जॉब, चला लागा कामाला
आज काल नोकरी मिळणे कठीण आहेच आणि मिळाली तर ती टिकविणे महाकठीण. आर्थिक मंदीचे कारण देऊन कामावरून कमी केले जाते. मात्र, चांगली आणि भरोशाची संधी असेल तर ती बॅंकेत आणि हि बॅंक राष्ट्रीयकृत असेल ...
आरबीआयच्या घोषणा: टीकावू की दिखाऊ
देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं मह्त्त्वपूर्ण निर्णायांची घोषणा केलीय. देशात डॉलरची आवक वाढवण्यासाठी परदेशी गुंतवणुकी संदर्भातल्या नियमांमध...
नेट बॅंकिंग करताय, व्हा सावधान!
तुम्ही नेट बॅंकिंगचा सातत्याने वापर करत असाल तर सावधानता बाळगली पाहिजे. अन्यथा तुमच्या खात्यातील पैसे चोरीला गेले समजा. मात्र, हे पैसे कधी आणि कसे चोरीला जातात याचा पत्ता लागत नाही.
RBIचे पतधोरण जाहीर, व्याजदरात कपात नाही
रिझर्व बँकेनं तिमाही पतधोरण जाहीर केलं असून रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतीही कपात सुचवलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कोणताही कपात होणार नाही हे स्पष्ट झाल ...
सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
सीकेपी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. बँकेत गैरव्यवहार झाल्यानं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. या वृत्तानंतर ठेवीदारांमध्ये घबराट उडालीय.
महागाईचा भडका उडणार!
डॉलरच्या तुलनेत रुपया काल निचांकी पातळीवर घसरल्यामुळे महागाईचा भडका उडण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागलेत. कच्च्या तेलाची आयात महाग झाल्यामुळे इंधनाचे भाव गगनाला भिडण्याची शक्यताए. याचा फटका काल...
भर दिवसा ATM मशीनची तोडफोड
नाशिकमध्ये भर दुपारी स्टेट बँकेच्या एटीएम मशीनची तोडफोडीची घटना घडलीय. सिडको परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम सेन्टरमध्ये ही घटना घडली आहे. मनीष पुरषोत्तम बोरस्कर हा वेट लिफ्टिंगच्या प्लेट घेव...
कर्ज स्वस्त, आरबीआयचे पतधोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेने (आरबीआयने) वार्षिक पतधोरण जाहीर करताना रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे कर्ज दरात घसघशीत कपाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गृहकर्ज आता स्वस्त होणार आहे. याचा लाभ घर घेणाऱ...
धुळे-नंदूरबार जिल्हा बँक बरखास्त
धुळे नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. नाबार्डच्या शिफारशीवरुन आरबीआयनं ही कारवाई केली. जिल्हा बँकेवर तीन अधिका-यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे...
सांगली बँकेचे संचालक मंडळ बरखास्त
सांगली जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची वसुली करण्यात अपयश आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
कर्जालाही सोनं लागलं
सोनं तारण ठेवून कर्ज काढणं आता तेवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. सोनं तारण ठेवून कर्ज देणा-या कंपन्यांसाठी रिझर्व बँकेनं नवी नियमावली जाहीर केलीये. त्यानुसार सोने खरेदीची पावती असेल अशाच ग्राह...
स्टेट बँकेतून पर्सनल लोन घेणं आता महाग
स्टेट बँकेतून आता पर्सनल लोन घेणं महाग होणार आहे. स्टेट बॅंकेनं पर्सनल लोनसाठी आता कडक अटी लादल्या आहेत. बॅंकेने आता केवळ ज्यांचं सॅलरी अंकाऊट स्टेट बॅंकेत आहे अशाच व्यक्तीना कर्ज दिलं जाणा...
बँक फिक्स डिपॉझिटचे व्याजदर वाढण्याची शक्यता
बँकांच्या त्यांच्या फिक्स डिपॉझिटचे व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. केंद्रिय अर्थसंकल्पात पीपीएफ आणि नॅशनल सेव्हींग सर्टीफिकीटचे व्याजदर वाढवण्यात आल्यामुळे आता फिक्स डिपॉझीटचे व्याजदर वाढवण्...
एकनाथ ठाकूर यांना 'कोंकणी दिग्गज' पुरस्कार
सहकारातील दिपस्तंभ असं ज्या सारस्वत बॅकेचे सार्थ वर्णन केलं जातं त्याचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर यांना कोंकणी दिग्गज पुरस्कार जाहीर झाला आहे. कर्नाटकातील नामांकित मणीपाल शिक्षण संकुलातील डॉ.टी.एम...
अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार?
राज्य सहकारी बँकेतल्या गैरव्यवहारप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना गुन्हा दाखल करत या प्रकरणी चौकशी होणे ...
पुणे महापौरपदी वैशाली बनकर
पुण्याच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वैशाली बनकर यांची निवड करण्यात आली आहे. वैशाली बनकर यांना८२ मते मिळालीत. बनकर यांनी भाजपच्या उमेदवार वर्षा तापकीर यांचा पराभव केला.
शैक्षणिक कर्ज : व्याजदर कपातीचे संकेत
स्टेट बँकेने आपल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज दरात कपात करण्याचे संकेत दिले आहेत. हे केवळ शैक्षणिक कर्जासाठीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं आता थ...
पेण अर्बन बँकेचे लायसेन्स रद्द
पेण अर्बन बँक बंद पडून दीड वर्ष पूर्ण होत असताना रिझर्व्ह बँके कडून बँक दिवाळखोरीत का काढण्यात येऊ नये, अशी विचारणा प्रशासनाकडे केली होती. मात्र, आता ७५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बँ...
रुपयाच्या चिन्हासह शंभराच्या नोटा लवकरच
रिझर्व्ह बँक लवकरच रुपयाचं नवे चिन्ह असलेल्या १०० रुपयांच्या नोटा जारी करेल. सध्या चलनात असलेल्या महात्मा गांधी २००५ सिरीज सारख्याच नव्या नोटा असतील फक्त त्यावर रुपयाचे नवं चिन्हं असेल.
मयुर दूध संघाचे संजय पाटील यांना अटक
कोल्हापूर जिल्हा बॅकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मयुर तंबाखू आणि दूध संघाचे अध्यक्ष संजय पाटील याना आज अटक करण्यात आली.
पैसे मोजण्यासाठी.. पैसे मोजा...
राष्ट्रीयकृत बँकांनी एक अफलातून निर्णय घेऊन ग्राहकांना दणका दिला आहे. ठराविक मर्यादेपेक्षा अधिक नोटा मोजण्यासाठी ग्राहकांना पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र आपलेच पैसे मोजण्यासाठी पैसे मोजावे ...
इंदापुरात शेतकरी रस्त्यावर
शेतक-यांच्या कर्ज माफी योजनेत गैरव्यवहार झाल्याविरोधात इंदापुरात हजारो शेतक-यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.
बँक 'पोर्टेबलिटी', ग्राहकांना खबर 'स्वीटी स्वीटी'
मोबाईल क्रमांक आणि आरोग्य विमा पॉलिसीनंतर `नंबर पोर्टेबिलीटी` आता बॅंक क्षेत्रातही येऊ पाहत आहे. या सुविधेमुळे आता बचत खाते क्रमांक कायम ठेवुन बॅंक बदलण्याची सुविधा लवकरत खातेधारकांना मिळणार...
इंदापूर अर्बन बँकेत सावळागोंधळ
इंदापूर अर्बन बँकेमध्ये राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतला सावळागोंधळ उघड झाला आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना निधीत इंदापूरमधल्या एका शेतकऱ्याला घरदुरुस्तीचेकर्जमाफ करण्यात आलं आहे. चंद्रक...
हजाराच्या नोटेसाठी ३.१७ रुपयांचा खर्च
चलन छपाईसाठी किती खर्च येतो असा जर तुम्हाला प्रश्न पडत असले...तर हे नक्की वाचा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागच्या वर्षी वेगवेगळ्या मुल्यांच्या १६.५ बिलियन नोटा छापण्यासाठी तब्बल २३७६ कोटी रु...
शेतक-यांनी कर्जमाफी नाकारली
इंदापूर तालुक्यातील शेतक-यांनी कर्जमाफी नाकारलीये...हा अजब दावा केलाय सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याच तालुक्यातल्या इंदापूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेने. कर्जमाफीची रक्कम नेण्यासाठी एकही ...
कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता
घसरणारा रुपया आणि महागाई दरात होत असलेली घट पाहता कर्जाच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येतंय.
पुन्हा एकदा शेतकऱ्याची आत्महत्त्या
धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा सं...
'देना' देत आहे
वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देना बँकेने नव्या वाहन कर्जांवर 0.25 पॉईंटची सवलत जाहीर केली आहे. तसंच प्रोसेसिंग फी निम्म्याने कमी केली आहे. देना बँकेची ही फेस्टिव्हल ऑफर १ ऑक...
अजित पवारांचा दरेकरांवर पलटवार
ऊस दरवाढीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. ऊस दरवाढीच्या मुद्यावरून अजित पवारांनी मनसेला टीकेचं लक्ष्य केलं. मनसेच्या ताब्यात असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं साखर कारखान्यांना कर्ज द्या...
विमा घोटाळ्यांवर लवकरच कारवाई
परभणी आणि जळगाव जिल्हा बँकेत झालेला हा कोट्यवधीं रुपयांचा घोटाळा म्हणजे सहकारी बँका का बुडत आहेत याचं एक कारण म्हणून याकडं पाहता येईल. राजकीय सोयीसाठी दोषींना पाठिशी घालण्याऐवजी त्यांच्यावर...
चेक, ड्राफ्ट तीन महिनेच वैध
धनादेश (चेक) आणि ड्राफ्टच्या वैधतेची मुदत सहा महिन्यांवरुन तीन महिन्यांपर्यंत कमी करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेने जाहीर केलं. ग्राहकांना पुढील वर्षी १ एप्रिल पासून चेक आणि ड्राफ्ट तीन महिन...
'वर्षा'वर पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढला आहे. पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला आहे. त्यामुळं बँक डबघाईला आली. बँ...
अजितदादांचा मुंडेंना दे धक्का
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 संचालकांनी राजीनामे दिलेत. गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेला कंटाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी राजीन...
‹
›
खास फोटो
left
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info