English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 26, 2013
Jobs
|
Sitemap
NCP
श्रीनिवासन यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचं 'फिक्सिंग'
‘बीसीसीआय’चे अध्यक्ष श्रीनिवासन यांना आयपीएलमधील मॅच फिक्सिंग प्रकरण भोवणार असल्याचं दिसतंय.
पुन्हा एकदा उदयनराजे शरद पवारांविरोधात आक्रमक!
साता-याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुन्हा एकदा बिनधास्त वक्तव्यानं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान दिलंय.
LBT वरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली!
पिंपरी चिंचवडमध्ये आज LBTच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधला संघर्ष शिगेला पोहचला. राष्ट्रवादी काँग्रेसनं दुकानं उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा फुसका बार ठरला.
उदयनराजेंचं शरद पवारांना आव्हान!
सातारा जिल्ह्यातील पाणीप्रश्नांवर खासदार उदयनराजे आक्रमक झाले असून त्यांनी थेट आपल्याच पक्षाचे प्रमुख शरद पवारांना आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे.
मनसेची राष्ट्रवादीला साथ! शिवसेनेवर मात...
सत्तेचं एक वेगळंच समीकरण पुण्यात पाहायला मिळालं. मनसेनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. आणि जुन्नर नगरपालिकेत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केलं.
राष्ट्रवादीची ‘याचका’च्या भूमिकेत नवी खेळी!
सत्तेत भागीदार असूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत नवी खेळी खेळली जातेय.
मुख्यमंत्र्यांचं शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्युत्तर
एलबीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. मूठभर व्यापा-यांनी सगळ्यांना वेठीस धरू नये, तसंच विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वादाचा नागरिकांना फटका
अनधिकृत बांधकामं नियमित होण्याचं स्वप्न पाहणा-या पिंपरी चिंचवडकरांना सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधल्या कुरघोडीच्या राजकारणाचा सध्या चांगलाच फटका बसलाय.
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा
सध्या आघाडीमध्ये एमएमआरडीए आणि म्हाडाच्या घरांची किंमत या मुद्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीनं एमएमआरडीएवर केलेली टीका काँग्रेसला झोंबलेली दिसते.
पुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला
गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...
काँग्रेस-राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर
राज्यात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं आमचा विश्वासघात केलाय. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचं नुकसान झालंय अशी परखड टीका काँ...
पवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल
लोकसभेत दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकराचं भवितव्य अवलंबून आहे. केंद्रातील सरकार कधी पडेल, याचा भरवसा नाही, असे संकेत देताना आगामी काळात निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष...
ठाणे बंदला हिंसक वळण, नेत्यांची जबरदस्ती
अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे.
चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.
अजित पवारांची डोकेदुखी वाढवण्याची काँग्रेसची खेळी
इंदापुरमधल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अजित पवार संकटात सापडलेले असताना नेमकी हीच संधी साधत काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे पक्षाची सूत्र जावीत यासाठी मोर्चेबांध...
आमच्यासाठी 'तो' विषय संपला आहे- सुप्रिया सुळे
अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याचा विषय आता आमच्यासाठी संपला आहे. असे, म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांची बाजू घेतली आहे.
‘आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना प...
....अन् जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्रा कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा इमोशनल अत्याचार आज मुंब्र्यातील एका स्थानिक सभेत नागरिकांना झेलावा लागला.
राज ठाकरे भडकले, दादर आंदोलन घृणास्पद!
दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे.
मनसेच्या आंदोलनाची पातळी घसरली, पोस्टरवर लघुशंका
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनात मनसेचीही पातळी घसरल्याचं समोर आलंय. दादरला सुरू असलेल्या आंदोलनात एका लहान मुलाला पकडून त्याला अजित पवारां...
शिवसेनेचा राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
गुहागर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ
गुहागरमधील पहिल्याच नगर पंचायती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ उदयाला आले आहे. या ठिकाणची निवडणूक प्रतिष्ठीत करण्यात आली होती. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ११ जागा जिंकत...
राष्ट्रवादी नेते-मुलांची गुंडागर्दी, पोलिसावर प्राणघातक हल्ला
राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज ...
नगरसेवकाच्या मुलांनी केला पोलिसावर प्राणघातक हल्ला!
आमदारांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशीना केलेल्या मारहाणीच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच धुळ्यात नगरसेवकाच्या मुलांनी पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. एपीआय धन...
`अजितदादांनीच व्हावं मुख्यमंत्री!`
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 145 जागांवर दावा ठोकणा-या वसंत वाणींना शरद पवारांनी समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. पण तरीही दादांनी मुख्यमंत्री व्हावं हा आपला आग्रह मात्र त्यां...
राष्ट्रवादी काँग्रेस झाली आक्रमक...
२०१४ विधानसभा निवडणुकीचे पडघम आताच वाजू लागले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात मात्र आतापासूनच जुंपली आहे.
मनसेचा राष्ट्रवादी विरोध खरा की दिखावा?
राज ठाकरेंचा राज्यातला दौरा चांगलाच गाजला तो अजित पवार आणि राष्ट्रवादीवरच्या टीकेवरून.. दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे चांगलेच राजकारण रंगलं. आणि त्यातून हा वाद थेट दगडफेकीपर्यंत पोह...
CM पदावरून राष्ट्रवादीला चव्हाणांचा टोला
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये CM पदावरून वाकयुद्ध सुरु झाले आहे. माणिकराव ठाकरेंनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीला टोला हाणला, आधी निवडणुका होऊ द्या, मग बोला. कोणी मुख...
राज ठाकरेंपुढे अजित दादा शांत का?
राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या वाग्युद्धामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेषतः दादांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
दुष्काळात `आयपीएल`वर खर्च करणं पटतं का?- राज
दुष्काळात आयपीएल मॅचेस आयोजित करण्याबद्दल राज ठाकरे म्हणाले, की महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यात आयपीएलला करमणूक करही माफ केला आहे. हे योग्य आहे का?
मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका - राज
मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केल...
अजितदादांच्या आदेशाला केराची टोपली!
पिंपरी-चिंचवडमध्ये खुद्द अजितदादांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा गाजावाजा करत राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली. त्यासाठी प्रत्येक शहरात यु...
शाही विवाह भोवला; महापौरांची पक्षातून हकालपट्टी!
सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाचे आदेश मानत नसल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिलीय....
राज ठाकरे जालन्यात; फौजफाटा तैनात!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जालन्यात जाहीर सभा होतेय. अहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक, त्यानंतर राज्यात मनसे आणि राष्ट्रवादीमधला रस्त्यावर आलेला संघर्ष यावर राज काय भाष्य...
अजित पवाराचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसेचे कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी अजितदादांवर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
कोल्हापूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा विजय
कोल्हापूर जिल्हयातील चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार संध्यादेवी कुपेकर विजयी झाल्यात. 24 हजार 848 मतांनी त्यांचा विजय झालाय.
राज ठाकरेंचे मनसैनिकांना शांततेचं आवाहन
राज्यात मनसे-राष्ट्रवादीमधला संघर्ष शिगेला पोहोचला होता. ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.
जर साहेबांच्या गाडीवर दगड पडला असेल तर- शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील सुरू असणारी शाब्दिक चकमक आणि त्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे उमटणारे पडसाद यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार ह्याकडेच साऱ्यांचेच...
सेना टार्गेट, मनसेच्या खांद्यावर राष्ट्रवादीची बंदूक
राज्यात आगामी काळात होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला टार्गेट करायचे असेल तर मनसेशी संघर्ष करून त्यांना महत्व देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे.
राज 'गडी बावचळलायं' - अजित पवार
नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. जर कोणी असे समजत असेल तर उत्तर देण्याची धमक आमच्यात ...
राम कदमांचे दारू पाजून राड्याचे आदेश - मलिक
अहमदनगरमधील मनसे आणि राष्ट्रवादीच्या राड्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते आता एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप करू लागलेत.
मनसे-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर काल रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणी मनसेच्या 150 तर राष्ट्रवादी काँग्रेस 80 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्या...
पालिकेतील अजितदादांच्या फोटोला काळे फासले
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात घुसून धुडगूस घातला...
दगडफेक ही मनसेची स्टंटबाजी – नवाब मलिक
अहमदनगर जिल्ह्यातल्या भिंगारमध्ये झालेली दगडफेक मनसेनं घडवून आणल्याचा सनसनसनाटी आरोप राष्ट्रवादीनं केलाय.
मुंबईत मनसेने केलीत NCPची कार्यालये टार्गेट
अहमदनगरमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यावरील दगडफेकीचे पडसाद मुंबईतही उमटले... मनसे आमदार राम कदम आणि मनसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसला टार्गेट केलं...
मनसेनेच गाडीतून आणले होते दगड- राष्ट्रवादी
मनसेचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी फेटाळलेत... राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमध्ये शांततेने आंदोलन केल्याचा दावा त्यांनी केलाय.. तसंच मनसेकडूनच गाडीतून दगड आणण्यात आल्य...
NCPने लोकशाही मार्गाने विरोध करावा- नांदगावकर
मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी राज यांच्या ताफ्यावरील हल्लाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेत... विरोध करायचा असल्यास लोकशाही मार्गाने करा अन्यथा समोर येऊन हल्ले करा असं आव्हान त्यां...
राज ठाकरेंवरील हल्ल्यामुळे राज्यभऱात ‘खळ्ळ् खट्याक’!
अहमदनगरच्या भिंगार गावाजवळ राज यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप मनसेनं केलाय... या दगडफेकीचे पडसाद लगेचच राज्यभर उमटण्यास सुरुवात...
राज ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक
अहमदनगर जिल्ह्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. नगर जिल्ह्यातील भिंगार गावातील ही घटना आहे.
महाराष्ट्राचे खासदार करणार बजेटला विरोध
महाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ख...
दुष्काळावर राष्ट्रवादी काँग्रेसची बनवाबनवी
दुष्काळग्रस्तांना मदत उभारण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता अभियान सुरू केलंय. यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत छापण्यात आलेली दुष्काळग्रस्तांची...
राष्ट्रवादीवर शिवसेनेचे खळबळजनक आरोप
पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
राज-अमित देशमुख यांची गुप्त खलबते?
शासकीय विश्रामगृहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य़क्ष राज ठाकरे, लातूरचे आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या गुप्त बैठक झाली असून त्याला चा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप ...
राज आणि अजित पवारांमध्ये जुगलबंदी
राज ठाकरे आणि अजित पवार या दोन नेत्यांधील शाब्दीक युद्धानं सध्या चांगलाच पेट घेतला आहे. राज ठाकरेंची टीका त्याला अजितदादांच चोख उत्तर आणि त्यावर पुन्हा राज यांचा पलटवार असं चक्र मागील पंधरवड...
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचे पोस्टर जाळले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजितदादा आणि आर. आर. आबा यांच्यावर केलेल्या टीकेचे संतप्त पडसाद सांगलीत उमटले आहेत.
राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले?
बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अवघ्या ८ महिन्यांत तडकाफडकी बदली करण्यात आली. नेदरलँडला ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर केंद्रेकरांना पुन्हा रुजू न होण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हा...
राज ठाकरेंची भाषणे भंपक – अजित पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे आणि दौरे ही सगळी भंपकगिरी आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सोलापूर दौऱ्यात लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे
मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. य...
राज आणि बाळासाहेबांवर अजितदादांनी डागली तोफ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची नक्कल करत त्यांची टिंगल केली होती. राज ठाकरेंच्या सभांना गर्दीही चांगलीच जमली होती. मात्र गर्दीचं रुपांतर कध...
भास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर
दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
पाहा... दुष्काळात करपणाऱ्या जनतेच्या मंत्र्यांचा थाट!
एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.
पुण्यात मनसेची राष्ट्रवादीसोबत छुपी युती?
कधी तटस्थ राहत, कधी बहिष्कार टाकत तर कधी थेट पाठिंबा देत मनसेनं राष्ट्रवादीला मनसे साथ दिल्याचं पाहायला मिळालं. .पुणे शहराचा विकास आराखडा मजूर करताना तर मनसेने उपसूचना देत, सोयीस्कर मौन पाळल...
ठाणे महापालिकेत मनसेचा राष्ट्रवादीशी काडीमोड!
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीत सहभागी असलेली मनसे आघाडीशी काडीमोड घेण्याच्या तयारीत आहे. लोकशाही आघाडीतून मनसे बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी मनसेनं सुप्रीम...
श्वेतपत्रिकेवरून राष्ट्रवादीने केलं मुख्यमंत्र्यांना टार्गेट
MMRDA ची श्वेतपत्रिका काढण्याच्या मुद्दावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा टार्गेट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात चिमटा काढला आहे.
डान्सबारमध्ये घुसून NCP कार्यकर्त्यांनी केली तोडफोड
उल्हासनगर शहरातील शिवाजी चौक भागात असलेल्या दीपक या डान्सबारमध्ये बुधवारी रात्री तोडफोड करण्यात आली.
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवारही!
काँग्रेस सरकार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे एनडीएमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणार का? याची उत्कंठा आहे. मात्र युपीए सरकारमध्ये शरद ...
मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार
मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेता...
साडे अकरा हजारात घर देणाऱ्याचा पर्दाफाश!
अवघ्या साडे अकरा हजारात एक हजार स्क्वेअर फुटांचं घर देण्याचं आमिष दाखवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्टाफाश झालाय.
राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचे डोके फिरले - मुनगंटीवार
देशाचे ज्यांनी उपपंतप्रधान पद भूषविले आहे. त्या नेत्यांवर असे आरोप करणारे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे डोके फिरले आहे. म्हणून ते असे बोलत आहेत, अशी खरमरीत प्रत...
`संघाचे तालिबानशी संबंध`, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी ...
मेट्रो स्टेशन की शिवसृष्टी, काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मेट्रो स्टेशनच्या जागेबाबत घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ज्या ठिकाणाहून मेट्रो ...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई
अनधिकृत बांधकामावरून पिंपरी-चिंचवडमधलं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी य...
नाशिकमध्ये सेनेत हलचल, बागुल राष्ट्रवादीत
नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वाची बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे.
लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी
लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
`महापौर केसरी`वरून राष्ट्रवादी आणि विरोधकांमध्ये कुस्ती
पुणे महापालिकेत सध्या राजकीय कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगलाय. त्यासाठी निमित्त ठरलंय ते महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं...या स्पर्धेसाठी महापालिका दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. म...
राष्ट्रवादीचा काँग्रेसला `संदेश`!
राष्ट्रवादीचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. ...
पवारांवर काँग्रेसचा प्रतिहल्ला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसनंही आक्रमक उत्तर दिलंय. स्वबळावर लढून राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का असा खोचक सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी क...
काँग्रेसच्या दगाफटक्यावर शरद पवार नाराज
काँग्रेसने गुजरातमध्ये केलेल्या दगाफटक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून 2014 साली होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँ...
NCP कार्यकर्त्यांनी फाडून जाळले थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे फलक
पुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार...
ठाण्यात राष्ट्रवादी-सेनेत मानापमान नाट्य
ठाण्यात पातळी पाडा उड्डाण पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात चांगलंचं निषेध नाट्य रंगलं. शिवसेनेच्या आमदारांनी विकास कामांमध्ये सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला.
राष्ट्रवादीची कॉलेजपातळीवरही टगेगिरी, केला गोळीबार
राजकीय पक्षांमधील वैमनस्य हे कौटुंबिक पातळीवरही पोहोचू लागल्याचं कोल्हापूरमधील एका घटनेमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा युद्धवीर गायकवा...
काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची `सत्यपत्रिका`
नागपूर अधिवेशनात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला त्याचपद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे.
साहित्य संमेलनावरून राजकारण्यांचा तमाशा
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर ...
अजितदादांचं पिंपरी-चिंचवड, बनलं गुन्हेगारांचं नंदनवन
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीनं कळस गाठला असतानाच, एक धक्कादायक घटना उघड झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे यांनी एका भंगार व्यावसायिकाला एक लाख रुपयांची खंडणी मागित...
दादांनी स्वत:लाच क्लिन चीट दिलीय का?
२५ सप्टेंबरला अजित यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा... ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ... केवळ ७२ दिवसांत घडलेलं हे नाट्यं...
मुख्यमंत्री राष्ट्रवादीसमोर झुकले - खडसे
कुठेतरी राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले आणि पुन्हा अजित पवार यांचे पुनरागमन होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
राष्ट्रवादीचे मंत्री जाधव-तटकरे आमने-सामने
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे विश्वासू आणि कोकणातील नेते जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरे...
श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर उदयनराजे भोसले संतापले
खासदार उदयनराजे भोसले यांनी श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर जोरदार टीका केलीय. 25 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च न झाल्यास योजनाच तहकूब करण्याची शिफारस दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्...
पवारकाका आले पिंपरीमध्ये, पण अजितदादा आहेत कुठे?
अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात आज दस्तुरखुद्द शरद पवार यांनी कित्येक वर्षानी पाऊल ठेवलं. गेली कित्येक वर्ष पिंपरी चिंचवड शहराचा कारभार छोटे पवार पाहत आहेत. शरद पवार यांचा कार्यक्रम असताना अजि...
नाशिकमध्ये सत्ताधारींविरोधात शिवसेना-मनसेचा एल्गार
नाशिकच्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास निधीवरून चांगलच राजकारण पेटलंय. तीन महिने पाठपुरावा करूनही सत्ताधारी ताकास तूर लागू देत नसल्यानं संतापलेल्या विरोधकांनी तीन दिवसा...
राष्ट्रवादीत भुजबळ अस्वस्थ...
आपल्याला पक्षात एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, असं म्हणत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षातील आपली अस्वस्थता जाहिररित्या व्यक्त केलीय.
नवी मुंबईत पुन्हा सागर नाईक महापौर
नवीमुंबई महापालिकेच्या महापौरपदी पुन्हा राष्ट्रवादीच्या सागर नाईक यांची निवड झाली आहे. सागर नाईक यांनी शिवसेनेचे सतीश रामाणे यांचा पराभव केला. नाईक यांना ५८ मतं मिळाली, तर रामाणे यांना फक्त ...
पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा
पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.
माझा बळी घेणारा पैदा व्हायचाय -अजित पवार
जलसिंचनाबाबत माझ्यावर झालेल्या आरोपांची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी मी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. कुणाच्या दबावाला झुकून मी राजीनामा दिला नसून भ्रष्टाचाराच्या कुंडात माझा ब...
अखेर दादांनी खरं काय ते सांगून टाकलंच!
काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद हे फक्त निवडणुकांपुरतेच असतात, ते फारसे मनावर घेऊ नका. निवडणुका संपल्या की आरोप-प्रत्यारोपही संपतात, असं उघडउघड गुपित अजित पवारांनी जाहीरपणे सांगून टाकलंय.
सर्वसामान्य गॅसवर, काँग्रेस-राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई
जादा 3 सिलिंडरला सबसिडी देण्याच्या निर्णयात मध्यमवर्गीयांवर अन्याय झाला असला, तरी आता या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत श्रेय घेण्याची लढा सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रक...
NCPचे मंत्री भष्ट्राचारी, पक्षाचा आमदाराचे दादांकडे बोट
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राम पंडागळे यांनी पक्षातील मंत्र्यांनाच घरचा आहेर दिला आहे. आमदार पंडागळे यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्यावरही आरोप केले आहेत.
`मद्यराष्ट्रा`ची झिंग, राष्ट्रवादी विरुद्ध `बंग`
महाराष्ट्र मद्यराष्ट्र झालंय, ही अभय बंगांची टीका राष्ट्रवादीला चांगलीच झोंबलीय. बंग यांचं विधान हे मानसिक बकालपण असल्याची टीका राष्ट्रवादीनं केलीय. अभय बंगांनी राज्यातल्या मद्याचा मुद्दा उच...
नगरपरिषद निवडणूक : ठाण्यात राष्ट्रवादीची सरशी
ठाणे जिल्ह्यातील जव्हार नगर परिषदेचा निकाला जाहीर झालाय. जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे.
‹
›
खास फोटो
left
बॉलिवूड गंमत-जंमत
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info