English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Friday, May 24, 2013
Jobs
|
Sitemap
Olympics
भारताचे ऑलिम्पिकचे दरवाजे खुले
भारताचे ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारतीय ऑलिम्पिक महासंघावर बंदी घातली होती.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी अजितदादा!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी 28 वर्षांहून अधिक काळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार एमओए चे अध्यक्ष होते...
अन्यथा आम्ही पदकं परत करू- कुस्तीवीर
२०२०च्या ऑलिम्पिकमधून कुस्तीला हद्दपार करण्यात आलं आहे. या गोष्टीला भारतातील नामांकीत कुस्तीवीर सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त यांनी विरोध केला आहे. कुस्तीच्या हद्दपारीच्या निषेधार्थ आपल्याला...
कुस्तीला `ऑलिम्पिक २०२०`मधून वगळलं!
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) कुस्तीला २०२०च्या ऑलिम्पिक खेळांमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय.
खेळ मांडियेला... 'रिओ दि जनेरो' सज्ज!
2008 च्या ऑलिम्पिंकने बदलली चीनची ओळख…2012 साठी हायटेक झालं होत लंडन…2016च्या ऑलिम्पिकसाठी सज्ज होतय रिओ दि जानेरो….सा-या जगाचा चेहरामोहरा बदलला, मग आपण मागे का ?
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिकमधून भारतीय संघटना निलंबित
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने भारतीय ऑलिंपिक संघटनेला निलंबित केलं आहे. ऑलिंपिक चार्टरच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे त्यांनी आयओएवर ही कारवाई केली आहे.
सुशीलकुमारसह योगेश्वर, मेरीचे जंगी स्वागत
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावे मेडल मिळवून देणाऱ्या भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याच्यासह योगेश्वर दत्तचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सुशीलकुमार भारावून गेला होता.
सुशीलला रौप्यपदक; कौतुकाचा वर्षाव
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने लंडन ऑलिम्पिकमध्ये झालेल्या ६६ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलंय. फायनलमध्ये त्याला जपानच्या योनेमित्सु तात्सुहिरोकडून ३-१ ने पराभवाचा धक्का प...
सुशील कुमार फायनलमध्ये
भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने फायनल मॅचमध्ये धडक मारली. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताकरता ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमारकडून गोल्ड मेडलची अपेक्षा सर्वांनाच आहे.
लंडनमध्ये योगश्वरची कमाल
लंडन ऑलिम्पिक भारताच्या खात्यात अपेक्षेप्रमाणे पदके मिळाली नाहीत. मात्र, स्पर्धा संपण्याच्या एक दिवस आधी योगेशवर दत्तने चमत्कार करून क्रीडा रसिकांना सुखद धक्का दिली. कुस्तीमध्ये भारताच्या खा...
अमित, नरसिंग पराभूत
भारताच्या अमित कुमारला ५५ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या व्लादिमीरने २-० असे पराभूत केले. तर नरसिंग यादवला कॅनडाच्या कुस्तीपट्टूने पराभूत केले
उसेन बोल्टचे `गोल्ड` रनींग
लंडन ऑलिंम्पिकमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टनं शंभर मीटर पाठोपाठ २०० मीटरच्या शर्य़तीतसुध्दा गोल्ड मेडल पटकावलयं. त्याची वाऱ्याशी स्पर्धा असल्याचे दिसून आले.
बॉक्सर देवेंद्रो हरला, मात्र चांगलाच झुंजला
लंडन ऑलिम्पिकमधील भारताचं बॉक्सिंगमधील आव्हानही संपुष्टात आलेलं आहे. बॉक्सर देवेंद्रो सिंगला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावं लागल्याने त्याचे आव्हानही संपुष्टात आले.
सुपर मॉम मेरी कोम पराभूत, ब्राँझ पदरात!
सुपर मॉम म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय बॉक्सर मेरी कोमला लंडन ऑलिम्पिकच्या ५१ वजनी किलो गटाच्या बॉक्सिंगमध्ये ब्रिटनच्या बॉक्सरकडून पराभव पत्करावा लागला आहे. नकोला अडम्स हिने मेरीला ११-६ ...
बिग बी अमिताभ चुकतात तेव्हा...
हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार चुकतात आणि त्यांच्या चुका त्यांचे चाहते काढतात. अशीच घटना घडली आहे, तीही लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने. चुकले कोण, असा प्रश्न पडला ना. बिग बी अमिताभ बच्चन आणि...
Olympic - मेरी कोम सेमीत, पदक निश्चित
भारताच्या वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर मेरी कोम हिने लंडन ऑलिम्पिकच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. तिने ट्युनिशियाच्या राहिलचा १५-६ ने पराभव करत सेमी फायनलमध्ये शानदार प्रवेश मिळविला.
मेरी कॉमची क्वार्टर फायनमध्ये धडक
पाच वेळा विश्व चॅम्पियनचा किताब पटकावणाऱ्या भारताच्या महिला बॉक्सर एम. सी. मेरी कॉम हिनं लंडन ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिलीय. लंडन ऑलिम्पिकच्या बॉक्सिंग मॅचमध्ये ५१ किलो वजनी गटात मेरी कॉमन...
बॉक्सर देवेंद्रो सिंगचा विजयी ठोसा
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचा बॉक्सर देवेंद्रोसिंगनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारलीय. ४९ किलो वजनी गटात त्यानं विजय मिळवला. देवेंद्रोनं मंगलोलियाच्या सेरदाम्बा पुरेवदोर्जला पराभूत केलं.त्यानं १...
सायना नेहवालला कांस्य पदक
पुन्हा एकदा सायनाला नशिबाने साथ दिली. लंडन ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारताला सायना नेहवालने कांस्य पदक मिळवून दिले आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात ऑलिम्पिकचे तीन पदक आले आहेत.
ऑलिम्पिक- विजय कुमारला रौप्य पदक
भारताच्या विजय कुमारनं २५ मीटर एअर पिस्तुलच्या अंतीम फेरीत शानदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे. त्याने ४० पैकी ३० निशाणे साधून दुसरे स्थान पटकावले. क्युबाच्या खेळाडूने ४० पैकी ३४ शॉटसह ...
लंडन ऑलिम्पिक - सुपर सायना सेमीत
वर्ल्ड क्रमांक चार असलेल्या भारताच्या सायना नेहवालने झंझावाती खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑलिम्पिक बॅडमिंटनच्या सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.
ज्वाला गुट्टा – अश्विनीला पुन्हा संधी?
बॅडमिंटनमध्ये जाणूनबूजून मॅच हरल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर लंडन ऑलिम्पिक समितीने आठ बॅडमिंटनपटूंना दोषी ठरवत ऑलिम्पिक बाहेरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळेच भारताच्या ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पो...
ऑलिम्पिकमध्येही सुरू झाली फिक्सिंग
ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनवर फिक्सिंगचे आरोप केले जातायत. चीन, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशियाच्या आठ बॅडमिंटनपटूंवर हे आरोप करण्यात येत आहेत.
भारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ
भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे....
नारंगने साधला 'नेम', बिंद्राने घालवला 'गेम'
गोल्डन बॉय अभिनव बिंद्रा यांने भारतीयांची निराशा केली आहे. अभिनवचे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचाच दुसरा नेमबाज गगन नारंग याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम...
लंडन ऑलिम्पिक : डोंग ह्युनची विजयी सलामी
लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये दक्षिण कोरियाच्या डोंग ह्युननं लंडन ऑलिम्पिकमध्ये पहिल्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केलीय.
अद्वितीय... 'ऑइल्स ऑफ वंडर'
२०४ देशांचा सहभाग... १० हजार अॅथलिट्स... २६ खेळ... ३०२ क्रीडाप्रकार आणि एक नाव... अर्थातच ऑलिम्पिक.
ऑलिम्पिक : भारतीय तिरंदाजीचे दिसणार जलवे
लंडन ऑलिम्पिकमध्ये आज भारताला पहिल्याच दिवशी तिरंदाज स्पर्धक आपले जलवे दाखवू शकतील. त्यामुळे आजचा शुक्रवार भारतासाठी मेडलचा असेल. भारताच्या तिरंजाद टीमकडून पदकाची आशा आहे.
बिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत...
कलमाडींना ऑलिंपिक उद्घाटनास जाण्यास मज्जाव
कलमाडींच्या लंडनवारीला दिल्ली हायकोर्टानं मनाई केली आहे. कलमाडींची ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्याला हजेरी म्हणजे देशासाठी शरमेची बाब होईल, असं कोर्टानं म्हंटलंय. देशाचं हित लक्षात घेत हा निर्णय...
मायकल फेल्प्स : ऑल टाईम ग्रेट
ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचा स्टार स्विमर मायकल फेल्प्स क्रीडाप्रेमींसाठी सेन्टर ऑफ अॅट्रॅक्शन ठरणार आहे. २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं स्विमिंगच्या आठ इव्हेंट्समध्ये गोल्ड मेडल पटकावत नवा इत...
सुशीलकुमार भारताचा फ्लॅग बेअरर
लंडन ऑलिम्पिकमध्ये अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला भारताचा फ्लॅग बेअरर बनण्याचा मान मिळाला आहे. सुशीलनं २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ब्राँझ मेडलची कमाई केली होती. आणि त्यामुळेच त्य...
ऑलिम्पिक 'गाव'... रासलीला चाललीये 'राव'
ऑलिम्पिक म्हणजे खेळांचा कुंभमेळाच... आणि याच कुंभमेळात अनेकजण हरवूनही जातात... अहो इतर कुठे दुसरीकडे नाही तर एका वेगळ्याच खेळामध्ये...एकीकडे ऑलिम्पिकमध्ये महत्त्वाचे खेळ सुरू असताना खेळाडू ...
ऑलिम्पिकमध्ये ११ शूटर्स घेणार सुवर्णवेध
लंडनमध्ये भारताला सर्वाधिक अपेक्षा असणार ते शुटिंगमध्ये... अथेन्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड आणि बीजिंगमध्ये अभिनव बिद्रानं मेडल पटकावलेय. आता लंडनमध्ये तब्बल ११ शूटर्स सुवर्णवेध घेण्यासाठी ...
लंडन ऑलिम्पिक : भारतीय बॉक्सर्स सज्ज
बीजिंगमध्ये विजेंदरनं मेडल मिळवल्यानंतर भारतीय बॉक्सर्सनी मोठी झेप घेतली आहे. मेरी कोमसह भारताचे सात बॉक्सर्स लंडनमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी आतूर आहे.
ब्रिटनमध्ये सहा संशयीत दहशतवाद्यांना अटक
लंडन ऑलिम्पिकचा बिगुल वाजायला आता काहीच दिवस शिल्लक असताना ब्रिटीश पोलिसांनी गुरूवारी सहा जणांना संशयित दहशतवादी म्हणून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
पेस विष्णुबरोबर ऑलिम्पिक खेळण्यास तयार
ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस खेळणार की नाही? याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, पेसनं लंडन ऑलिंपिकमध्ये खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
यांची भाडंण संपणार कधी? पदक जिंकणार कधी?
लंडन ऑलिम्पिककरता सर्व देश जोरदार तयारीला लागलेलं असताना, भारतीय टेनिस संघटना मात्र खेळाडूंमधले वाद मिटवण्यात गुंतलेली दिसते. लंडन ऑलिम्पिककरता महेश भुपती आणि रोहन बोपन्ना या दोघांनीही मेन्स...
बोपन्नाचाही पेससोबत खेळण्यास इन्कार
भारतीय टेनिस स्टार महेश भूपतीनंतर आता रोहन बोपन्ना यानेही लंडन ऑलिंपिकमध्ये लिएंडर पेस सोबत खेळण्यास नकार दिला आहे. या संदर्भात त्याने अखिल भारतीय टेनिस संघाच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे.
ऑलिम्पिक-लंडनवारी
कुस्तीपटू नरसिंगचं ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं
हेलसिंकी फिनलँड येथे लंडन ऑलिम्पिक क्वालिफाईंग टूर्नामेंटमध्ये भारताच्या नरसिंग यादवने ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं केलं. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होणारा नरसिंग हा भारताचा पाचवा कुस्तीपटू ठरला आहे.
आणि ते शेवटचे १०० दिवस.....
लंडन ऑलिंपिकच्या कांऊंटडाऊनला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आहे. ऑलिंपिक सुरु होण्यास १०० दिवस राहिले आहेत. आणि सपूर्ण लंडन शहरावर ऑलिंपिकच्या रंगात रंगू लागला आहे. फक्त १०० दिवसांवर लंडन ड्रीम...
कुस्तीगीर गीताने इतिहास घडवला
गीताने रविवारी इतिहास घडवला आहे. गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरलेली पहिली महिला कुस्तीगीर ठरली. कझाकिस्तान इथल्या आशियाई पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत धडक मारत गीता ऑलिंपीकसाठी पात्र ठरली आहे.
ऑलिंपिक आणि भारत...
अमर काणे
लंडन ऑलिंपिक आता काही दिवसांवर येऊन ठेपलंय...आणि पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीय ती भारताला ऑलिंपिकमध्ये किती मेडल्स मिळेल याची...वास्तविक भारत क्...
इस्रायल ‘मॅस्कॉट’शिवाय लंडन ऑलिंपिकमध्ये
लंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान पाण्याचे दुर्भिक्ष्य?
लंडन ऑलिम्पिकच्या दरम्यान लंडन शहरात पाण्याच्या वापरावर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिक पार्क आणि स्पर्धा आयोजीत करण्यात आलेल्या लंडन आणि आसपासच्या परिसरात पाच एप्रिलपासून होसपाई...
भारत ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या फायनलमध्ये
भारतीय हॉकी संघाने शानदार कामगिरी करत आज ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या अत्यंत चुरशीच्या शेवटच्या साखळी सामन्यात पोलंडला ४-२ असे नमवले. आता भारताचा मुकाबला अंतीम सामना फ्रान्सशी होणार आहे. भारतान...
टीम इंडियाचं 'मिशन ऑलिंपिक'
दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी टुर्नामेंटमध्ये भारतीय टीमला उपविजेतेपदावर समाधान मानाव लागलं होतं. या पराभवामुळे भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्वालिफाय करु शकलेली ना...
सायनाची रँकिंग घसरली, चिंता वाढली
यंदाचा मोसम सायना नेहवालसाठी कठीण दिसत आहे. लंडन ऑलिम्पिकमुळे पुढील वर्ष सर्वच खेळाडूंच्या दृष्टिने महत्त्वाचे असताना सायनाच्या रॅंकिंगमध्ये घसरण झाल्याने बॅटमिंटन क्षेत्रात चिंतेचे वातावरण ...
‹
›
खास फोटो
left
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
फिल्मी दुनियेत
कान्समध्ये बॉलिवूड...
बॉलिवूड दुनिया
right
झी २४ तास exclusive
अब तक ४८!
IPLचा तमाशा
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info