English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 26, 2013
Jobs
|
Sitemap
Pm
राजीव गांधींची २२ वी पुण्यतिथी
राजीव गांधी...भारताचे माजी पंतप्रधान...या द्रष्ट्या नेत्याची आज 22 वी पुण्यतिथी....मतदानाचं वय 21 व्या वर्षावरुन 18 वर आणणा-या राजीव गांधीचं भारताच्या जडणघडणीतलं योगदान असामान्य....राजीव गां...
पंतप्रधानांच्या राजीनाम्याची काँग्रेसमधूनच मागणी!
पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप तसंच पंतप्रधानांची निवड असलेले अश्वनीकुमार आणि पवनकुमार बन्सल यांच्यावर आलेली राजीनाम्याची नामुष्की यामुळे पंतप्रधानांवर पक्षातूनच नाराजी व्यक्त करण्यात...
पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ राज
चौदा वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राज पाहायला मिळणार आहे. शरीफ यांच्या राजकीय पक्षाने आतापर्यंत १२५ सर्वाधिक जागा पटावल्या आहेत. त्यामुळे तेच पंतप्रधानपदी विराजमा...
पंतप्रधान निवासस्थानाबाहेर भाजपची निदर्शनं
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राजीनाम्यासाठी भाजपच्या युवा मोर्चाने पंतप्रधान निवासस्थानाबाहेर निदर्शन केलं. निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी अखेर पोलिसांना पाण्याचा वापर केला.
पाकच्या माजी पंतप्रधानांच्या मुलाचे अपहरण
माजी पाकिस्तानी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. अली हैदर गिलानी असं त्याचं नाव आहे. तो पंजाब प्रांतातून निवडणुकीसाठी उभा होता.
पुणेकरांचं ८०० कोटींचं नुकसान!
पीएमपीएल एक हजार नव्या बसेस खरेदी करत आहे. मात्र त्यासाठी सीएनजीऐवजी डिझेल बसेसचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या व्यवहारात पुणेकरांचं तब्बल ८०० कोटींचं नुकसान होणार आहे. शिवाय या व्यवहारात अ...
शिवसेनेच्या नगरसेवकाने रोखले पिस्तुल
नवी मुंबईतील एपीएमसी फळमार्केटमधील सुरक्षा रक्षकावर शिवसेनेच्या एका नगरसेवकाने पिस्तुल रोखले. कर पावती फाडली नसल्याकारणाने नगरसेवकाची सुरक्षा रक्षकाने गाडी अडविली. त्यामुळे नगरसेवकाने पिस्तु...
पंतप्रधान उमेदवारीवरुन शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जेडीयु आणि भाजपमध्ये बिनसलं असतानाच, शिवसेनेनंही यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
‘आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना प...
ट्विटरवर ‘पीएमओ’चे पाच लाख फॉलोअर्स
अवघ्या १५ महिन्यात पंतप्रधान कार्यालयाचे ट्विटरवर ५ लाख फॉलोअर्स झालेत.पंतप्रधान कार्यालय प्रत्यक्षपणे जनतेशी बोलत नसले तरी त्यांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा मॉडर्न उपाय शोधून काढला आहे.
`आयर्न लेडी` मार्गारेट थॅचर कालवश
आयर्न लेडी म्हणून ओळखल्या इग्लंडच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचं हृदयविकाराने आज निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या.
गुजरातचं कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखवलीय आहे. भारतमातेचं कर्ज फेडणं हे केवळ मोदीचंच नव्हे तर देशाच्या प्रत्येक सुपुत्राचं कर्तव्य असल...
राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात घडतंय काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेत.. शहर विकासाला चालना देण्यासाठी आज सकाळपासून अधिकारी आणि पदाधिका-यांच्या बैठका राज घेत आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड
इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हल्लाबोल केला आहे. मनसैनिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड केली.
पंतप्रधानांनी पिंपरी-चिंचवडला दिलेला पुरस्कार मॅनेज्ड!
पिंपरी चिंचवड शहराला गेल्या वर्षी जेएनएनयूआरएम (JNNURM) च्या अंतर्गत केलेल्या कामा मूळ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते केंद्राचा बेस्ट सिटी चा पुरस्कार मिळाला होता. पण हा पुरस्काराच मॅने...
लैंगिक शिक्षणाला व्यक्तिमत्व विकासाची जोड हवी
सेक्स ही मूलभूत भावना आहे. ही सर्वांमध्ये जन्मतःच असलेली भावना मनुष्य सामाजिक जाणिवांचं भान राखत आणि नैसर्गिक भावनांचा आदर राखत प्रगल्भरीत्या परिपक्व व्हायला हवी. त्याच्यामुळे तुमच्या भावनिक...
पंतप्रधानांनी केलं अर्थसंकल्पाचं तोंडभरून कौतुक
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे. यंदा पी. चिदम्बरम यांनी मांडलेला अर्थसंकल्प अप्रतिम असून त्यात समाजातील सगळ्या वर्गांचा विचार केला गेला आहे, अशी ...
पंतप्रधान, सोनिया गांधी आज हैद्राबादमध्ये
हैदराबाद दोन बॉम्बस्फोटानंतर गुरवारी हादरलं. त्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हैद्राबादमध्ये जाणार आहेत.
हैदराबाद स्फोट : हेल्पलाइन नंबर
हैदराबाद बॉम्बस्फोटानंतर संबंधितांच्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करण्यात आलाय. या नंबरवर तुम्ही तुम्हाला मदत हवी असल्यास संपर्क करू शकता.
'पोलिसांचं अपयश नाही; बॉम्बस्फोटाबद्दल निश्चित माहिती नव्हती'
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आज सकाळी साडे सातच्या सुमारास हैदराबादमध्ये दाखल झालेत. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी त्यांनी यावेळी केली.
पंतप्रधानांचं शांततेचं आवाहन, पीडितांना मदत जाहीर
हैदराबादमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटांवर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर पंतप्रधान कार्यालयाने शांतता राखण्याचंही आवाहन केलं आहे. “हा अत्यंत नृशंस हल्ला आहे. या ...
ब्रिटिश पंतप्रधानांच्या भेटीला `लगान`चा `भुवन`!
ब्रिटीश सरकार आणि ‘लगान’मधल्या भुवनचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वांनाच परिचित आहे. मात्र ब्रिटीशच्या पंतप्रधानांनी भुवनला अर्थात आमीर खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आमीरही लगेचच डेव्ह...
इंग्लंडच्या पंतप्रधानांना आवडतो करी-भात!
करी- भात या अस्सल भारतीय पदार्थाची लोकप्रियताही आता साता समुद्रापार पोहचलीय. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनाही करी-भाताने भूरळ घातली आहे.
`विश्वरूपम`ची कमाईही १०० कोटींच्या पुढे
निर्माता, दिग्दर्शक आणि आभिनेता कमल हसन याचा `विश्वरुपम` हा सिनेमाही यशाच्या शिखरावर पोहचला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आडकला होता. तरी सुद्धा फक्त चार दिवसातच १०० ...
सरसंघसंचालकांचीही मोदींनाच साथ!
अलाहाबादमधील विश्व हिंदू परिषदेच्या धर्म परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!
2014 च्या पंतप्रधानपदाचे राजकारण आता महाकुंभ मेळ्यात येऊन पोहचलंय. 7 फेब्रुवारीला होणा-या संतांच्या महासंमेलनामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्...
मोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्या- यशवंत सिन्हा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवारीवरून एनडीएत पुन्हा वादंग सुरू झाले आहे. नरेंद्र मोदींना भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन...
`विश्वरूपम`वर प्रदर्शनाआधीच घातली बंदी
कमल हसनच्या विश्वरुपम सिनेमाला मद्रास हायकोर्टानं स्थगिती दिलीय. त्यामुळे उद्या हा सिनेमा प्रदर्शित होऊ शकणार नाही.
विकास आराखड्यावर पर्यावरणप्रेमी नाराज
पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना महापालिका सदस्यांनी त्यातली तब्बल ५२ आरक्षणं बदलली आहेत. त्याचा परिणाम शहराच्या नागरी सुविधांवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय शहरातल्या ...
पुणे विकास आराखडा बिल्डरधार्जिणा?
जुन्या पुण्याच्या बहुचर्चित विकास आराखड्याला अखेर महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. मात्र सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप विरोधी पक्षां...
`विश्वरूपम` मुस्लिम विरोधी?
डीटीएच प्लॅटफॉर्मवरून आपला नवा सिनेमा ‘विश्वरुपम’ रिलीज करणाऱ्या कमल हासनचा नवा सिनेमा मुस्लिम विरोधी असल्याचं म्हटलं जात आहे. यावर कमल हासनने स्पष्टीकरण देताना हा सिनेमा मुस्लिमविरोधी नसल्य...
कोल्हापूर: टॅक्स जास्त, विकास कमी
दरडोई उत्पन्नात आघाडीवर असणारा आणि सर्वाधिक कर भरणारा कोल्हापूर जिल्हा..पण कोल्हापूर जिल्ह्याची अवस्था कर भरण्यात आघाडीवर आणि विकासात पिछाडीवर अशी आहे. या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्याच्या विक...
पीएमपीने बंद केले विद्यार्थ्यांचे मासिक पास
अधिकाधिक लोकांनी बसने प्रवास करावा, यासाठी 1 नोव्हेंबरला धुमधडाक्यात बस डे साजरा करणाऱ्या पीएमपीने मात्र विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणली आहे. पुणे, पिंपरी आणि चिंचवडमधील गेल्या दोन वर्षा...
उद्योग क्षेत्रातील विकासात वाढ... आणि महागाईतही
देशातील उद्योगक्षेत्र पुन्हा एकदा तेजीत येत असल्याचं दिसतय. ऑक्टोबर महिन्यात औद्योगिक विकास दराने नवी उडी घेतली. ऑक्टोबरमध्ये भारताचा विकास दर 8.2 टक्क्यांपर्यंत पोहचलाय.
एनडीएमध्ये सामिल व्हा आणि पंतप्रधान बना, पवारांना ऑफर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिलंय.
राहुल नाही, चिदम्बरम पंतप्रधानपदाचे उमेदवार?
आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसकडून राहूल गांधींना नव्हे, तर पी. चिदम्बरम यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ‘द इकोनॉमिस्ट’ वृत्तपत्राने ही शक्यता वर्तवली आहे.
मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्...
झरदारींनी केली बिहारच्या विकासाची तारीफ
पाकिस्तान यात्रेवर असलेल्या नितीशकुमारांनी काल रात्री पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्यासोबत दिवाळीनिमित्त खास सहभोजन केलं. या प्रसंगी पाकिस्तान आणि भारताचे संबंध सुधारावेत अशी भ...
पुणेकरांचा मराठी बाणा
पुण्याचा नवीन विकास आराखडा आणि विकास नियमावली नगरसेवकांना मराठीमध्ये हवी आहे. बहुसंख्य नगरसेवकांची ही मागणी प्रशासनाने मान्य केली आहे. त्यामुळे नवीन विकास अराखाड्यावरचा निर्णय एक महिना पुढं ...
जे केलं ते आम्हीच केलं – राहुल गांधी
देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वकाही करणार असे सांगितले होते. गेल्या आठ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत असून, आम्ही अनेक गोष्टी करून दाखविल्या आहेत, असे काँग्रेसचे महासचिव आणि खासदार राहु...
आज पुण्यात `बस डे`
पुणेकर आज फक्त बसनेच प्रवास करणार आहेत. पुण्यात आज ‘बस डे’ साजरा केला जातोय. त्यामुळे बहुतांश पुणेकर आज फक्त बसनेच प्रवास करणार आहेत. सकाळपासूनच या उपक्रमाला सुरूवात झाली आहे.
मोदी पंतप्रधानपदाच्या दावेदारीतून बाहेर
२०१४ च्या निवडणुकीत भाजपकडून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी सध्यातरी नाकारण्यात आली आहे. भाजपमधील वरिष्ठ नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांनी विचार विनिमय केल्यावर हा निर्...
पंतप्रधानांवर बाळासाहेबांचा ठाकरी आसूड
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा आगपाखड केलीय. पैसे झाडाला लागत नाहीत पण घोटाळे आणि भ्रष्टाचाराची झाडे काँग्रेस राजवटीत सर्वत्र उगवली आहेत त्या...
अरुण शौरींचा भाजपला घरचा आहेर!
डिझेल दरवाढ आणि रिटेलमधील विदेशी गुंतवणुकीच्या केंद्रसरकारच्या धोरणाला भाजपचा विरोध असला तरी पक्षाचे वरिष्ठनेते अरूण शौरींनी मात्र या निर्णयाचं समर्थन करत भाजपला घरचा आहेर दिलाय.
पंतप्रधानांच्या समोर वकिलांनी शर्ट काढून केला निषेध
देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कालच देशाला उद्देशून संदेश दिला. पैसे काही झाडाला लागत नाही. असे वक्तव्य केल्याने देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
`पंतप्रधान की मल्टीनॅशनल कंपनीचे सीइओ?`
विरोधक आणि सहयोगी पक्षांचाही विरोध झुगारून पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एफडीआयला ग्रीन सिग्नल दिला. तर गॅस आणि डिझेल दरवाढीचंही समर्थन करत पंतप्रधानांनी आता मागे हटणार नसल्याचंच जणू स्पष्ट के...
अखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड
तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले. ...
आज दिल्लीत रंगणार महाभारत...
ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.
मनमोहनवर नाही ‘ममता’... सपाचा दिलासा
गुरुवारी एफडीआयचा अध्यादेश जारी करून एफडीआयच्या निर्णयावर सरकार मागे हटणार नाही असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारनं घटक पक्षांना दिलाय. ममता बॅनर्जी यांच्या पाठींब्याची पर्वा करता यूपीए सरकारनं ...
पाक राष्ट्रपतींची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी
पाकिस्तानचे राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात एका सुनावणीदरम...
इंधन दरवाढीच्या निर्णयावर पंतप्रधान ठाम
डिझेल दरवाढीचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी समर्थन केलयं. डिझेल दरवाढ करणं गरजेचं होतं, असं पंतप्रधानांनी म्हटलंय.
पंतप्रधान काय करत आहेत? - मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे.
‘...तर टोल नाही, टोला देणार’
काहीही झालं तर टोल देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या कोल्हापूरकरांच्या संतापात आणखी भर पडलीय.
पंतप्रधानांची संपत्ती दुप्पट, मंत्र्यांची कोटींची उड्डाणे
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची संपत्ती १० कोटी ७३ लाख रुपयांची आहे. विशेष म्हणजे त्यांची संपत्ती गेल्या वर्षाभरात दुप्पट झाली आहे.
मोदी विरुद्ध मोदी!
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानप...
पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर भाजपा ठाम
कोळसाखाण घोटाळाप्रकरणी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, यावर भाजप ठाम असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी कोळसाखाण घोटाळ्याला पंतप्रधान मनमोहन सिंग हेच जबाबदा...
पंतप्रधानांचा राजीनामा नको- भाजपा
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी कोंडी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोळसाकांडप्रकरणी पंतप्रधानांच्या राजीनाम्य़ावर अडून बसलेल्या भाजपनं आता एक पाऊल मागं घेण्याची तयारी दर्शवली आहे.
पंतप्रधान, राजीनामा द्या- बाबा रामदेव
योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं. आणि 2 ऑक्टोबरपासून नव्या जोमानं आंदोलन करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
राजीनाम्यासाठी २०१४ची वाट पाहा - पंतप्रधानांचं उत्तर
नुकत्याच इराण दौऱ्यावरून परतलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना जोरदार उत्तर दिलंय.
हजारों जवाबोंसे अच्छी मेरी खामोशी- पंतप्रधान
आज लोकसभेत निवेदनाला सुरूवात करतानाच ‘कॅगचे निष्कर्ष अयोग्य असून माझ्यावर होणारे आरोप निराधार आहेत’ असा पवित्रा पंतप्रधानांनी घेतला. माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण...
आज पंतप्रधानांच्या निवेदनाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून संसदेत गोंधळ सुरू आहे. आजतरी संसदेचं कामकाज चालणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संसदेत आज बारा वाजता पंतप्रधान निवेदन कऱण्याची शक्यता आहे. तर रणनिती आखण्यासाठी भा...
आंदोलनाचा हेतू साध्य – केजरीवाल
संसद, पंतप्रधान कार्यालय, सोनिया गांधींचे निवासस्थान, भाजप कार्यालय या सर्वच ठिकाणी केजरीवाल समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्यात आले, तसच सरकारविरोधात जोरदार घोषणाबा...
टीम अण्णा सदस्यांना पोलिसांनी रोखलं...
कोळासा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्यापूर्वीच माजी टीम अण्णांच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’
कोळसा खाण घोटाळ्यावरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. त्यामुळं सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
पंतप्रधान मुंबईत
मुंबई हायकोर्टाने दीडशे वर्षे पूर्ण केल्यानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि आयआयटीच्या सुवर्ण महोत्सवी दिक्षांत समारंभासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. मुंबईतील हिंसाचार...
पाकिस्तान कधीही करू शकतो भारतावर हल्ला
काश्मिरवरून भारत आणि पाकिस्तान यांमध्ये सुरू असणाऱ्या वादानंतर पाकिस्तानी सैन्याने भारताला उध्वस्त करण्यासाठीच अण्वस्त्र क्षमता वाढवण्यास सुरूवात केली आहे.
तमाम भारतीयांच्या नजरा 'सायना'वर...
सायना नेहवाल... बॅडमिंटनमधील चीनी दबदबा मोडीत काढत जागतिक स्तरावर स्वत:चं असं एक वेगळं स्थान सायनानं निर्माण केलंय. तिचं मिशन ऑलिम्पिक आजपासून सरु होतंय. ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांना ति...
आज ऑलिम्पिकमध्ये...
ऑलिम्पिकचा पहिला दिवस भारतासाठी थोडी खुशी थोडा गम ठरला असला तरी आज ऑलिम्पिकमधले भारताचे उरलेले दावेदार मात्र दुसऱ्या दिवसासाठी सज्ज झालेत.
ऑलिम्पिकमध्ये भारताचा पहिला दिवस
बॅडमिंटनच्या मिक्स डबल्सच्या पहिल्याच राऊंडमध्ये ज्वाला गुट्टा आणि व्ही. दिजूला पराभवाचा धक्का सहन करावा लगाला अन् ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवातच पराभवानं झाली. बॉक्सिंगमध्येही भारताची सुरूव...
पंतप्रधानांच्या घरासमोर अण्णा समर्थकांचं आंदोलन
दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिस आणि काही आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. जंतरमंतरवर टीम अण्णांचे उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आज चौथा दिवस ...
नेमकं काय हवंय शरद पवारांना...
आपली नाराजी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. या पत्रातून शरद पवार यांनी...
'नियम बनवण्याचा हक्क केवळ भारताला'
पंतप्रधान कार्यालयानं अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. भारत परदेशी गुंतवणूकदारांचा जगातला तिस-या क्रमांकाचं पसंतीचा देश आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात...
आमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. आमिर यावेळी डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्...
अन्सारींसाठी पंतप्रधानांची ममता दिदींकडे 'फिल्डिंग'!
उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसंच भाकप नेते ए.बी.वर्धन यांच्याश...
सोमय्यांनी ठोठावलं पंतप्रधान कार्यालयाचं दार
किरीट सोमय्या यांनी येत्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील सहा भ्रष्ट मंत्र्यांचा भ्रष्टाचार समोर आणण्याचा दावा केलाय. महाराष्ट्रातील मंत्री सुनील तटकरे यांच्या जमिनीच्या सात बाराचे उतारे किरीट सो...
करीना बनणार पंतप्रधान
प्रकाश झा यांच्या 'राजनीती' सिनेमाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची चांगली दाद मिळाली. या सिनेमात कतरिना कैफने साकारलेल्या राजकारणी स्त्रीची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या र...
'...तर सोनियांना कुणीच रोखू शकलं नसतं'
'जर सोनियांना पंतप्रधान व्हायचं असतं तर त्यांना कुणीच रोखू शकलं नसतं,' अशी स्पष्टोक्तीच ए. पी. जे अब्दुल कलाम या पुस्तकात दिलीय.
अर्थमंत्रीपदाचा पदभार पंतप्रधानांनी स्विकारला
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्रीपदाचा पदभार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्विकारला आहे. सध्या देशाची आर्थिक स्थिती अडचणीची असताना प्रणवदांनतर ...
पाकिस्तानात नवा खेळ.. नवे पंतप्रधान...
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून रजा परवेज अशरफ यांची निवड झाली आहे. त्यांनी PMNLच्या उमेदवाराचा २११ मतांनी पराभव केला. रजा परवेज अशरफ पाकिस्तानचे २५ वे पंतप्रधान असणार आहेत.
'युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक'
युरोपमधील आर्थिक संकट चिंताजनक असल्याचं मत पंतप्रधान मनमोहनसिंह यांनी व्यक्त केले आहे. आठ दिवसांच्या विदेश दौ-यावर जाण्यापूर्वी ते पत्रकारां बरोबर बोलत होते.
'२०१४ पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान'
राष्ट्रपतीपदाची निवडणुकीवरून दिल्लीतल्या घडामोडींना वेग आलाय. २०१४पर्यंत मनमोहन सिंग हेच पंतप्रधान राहतील, असं काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मनमोहन सिंग य...
टीम अण्णांना पंतप्रधानांचं प्रत्युत्तर
पंतप्रधानांवर टीम इंडियाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना पाच पानांचं सविस्तर पत्र पाठवण्य...
अण्णांकडून पुन्हा पीएम टार्गेट
केंद्र सरकार विरोधात टीम अण्णा आणि बाबा रामदेव असा संघर्ष पहायला मिळणार आहे. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी सरकारवर केलेले आरोप पंतप्रधान मनमोहन सिंग य...
मी पंतप्रधान आहे तेच बरयं- मनमोहन
पंतप्रधान मनमोहन सिंग युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील ही अटकळ खुद्द पंतप्रधानांनीच फेटाळून लावली आहे. जिथं आहे तिथं मी खूष आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाच्या चर...
आरोप सिद्ध झाले तर राजीनामा - पीएम
टीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले आहे. टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणे केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच आपल्यावरील भ्रष्टाच...
अण्णांनी दिली पंतप्रधांना क्लीन चिट
पंतप्रधानांवरील आरोपांवरून टीम अण्णांमधले मतभेद उघड झाले आहेत. टीम अण्णांनी कोळसा घोटाळ्य़ावरून पंतप्रधानांना टार्गेट केलंय. तर अण्णांनी मात्र पंतप्रधांना क्लीन चिट दिली आहे.
केंद्राने केली सरकारची घोर निराशा..
महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्तांना केंद्राची भरीव मदत मिळेल ही अपेक्षा तुर्त तरी फोल ठरली आहे. दिल्लीत संसद भवनात महाराष्ट्राच्या शिष्टमंडळांची पंतप्रधानांसोबतची बैठक संपली आहे.
राष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी काँग्रेसकडून पंतप्रधाना...
विद्या बालनचे 'क्लीन पिक्चर'
उलाला...म्हणत 'डर्टी पिक्चर' गाजवणाऱ्या विद्या बालन आता स्वच्छतेचे धडे देणार आहे. विद्या बालन आता 'क्लीन पिक्चर' साकारणार आहे. विद्याला केंदीय ग्रामविकास मंत्रालय 'क्लीन पिक्चर' निर्माण करण्...
पवारांची नाराजी : पंतप्रधानांनी बोलावली बैठक
कापूस आणि साखर निर्यात धोरणाबाबत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज पंतप्रधानांनी कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष ल...
PMPLच्या संचालकपदावरून आघाडीत वाद
डबघाईला आलेल्या या पी.एम.पी.एल.चं संचालक पद मिळवण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी मध्ये चांगलाच वाद रंगलाय. पी.एम.पी.एल.चं दहा जणांचं संचालक मंडळ आहे. या संचालक मंडळातील दहावी जागा पुणे महापाल...
मुलांना खेळासाठी कोणी पार्क देतं का?
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की बच्चे कंपनी वळते ती धमाल करण्याकडे. गल्लीत, मोकळ्या जागेत तर कधी पार्कमध्ये बच्चे कंपनी मजा करते. पण पिंपरी-चिंचवडमध्ये मुलांना पार्कमध्ये जावं की नाही असा ...
ममता बॅनर्जी काय बरळल्या?
आता एक अशी बातमी जी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. वेळोवेळी आपल्या हटवादी आणि विक्षिप्त वागण्यामुळं नेहमीच चर्चैत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुन्हा एकदा चर्चेत आल्य...
पीएमपीच्या बसेस आरटीओने केल्या जप्त
पुण्यातल्या पीएमपीच्या तीन बसेस आरटीओनं जप्त केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून थकीत असलेला मोटार वाहन कर न भरल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. दोन सरकारी संस्थांमधील अनोख्या कारभाराचा नमु...
पाण्याचा प्रश्न गंभीरच आहे- पंतप्रधान
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भारत जल सप्ताहाचं उदघाटन केलं. देशाच्या लोकसंख्येनुसार पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि दिवसेंदिवस ती कमीच होत चालली आहे. जगातली १७ टक्के लोकसंख्या एकट्या भारतात ...
पुणेकरांसाठी आता PMARD लवकरच....
पुणे आणि परिसराच्या विकासासाठी आता नवं प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. मुंबईच्या एमएमआरडीएच्या धर्तीवर पुण्यासाठी पीएमआरडीए स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज वि...
मनमोहन सिंह आपणही पाकमध्ये यावं- झरदारी
भारत भेटीवर आलेले पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी तसंच पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात चर्चा झाली. मैत्रीपूर्ण वातावरणात ही चर्चा झाल्याचं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितलं.
'झरदारी' येतायेत... पंतप्रधानांच्या 'दारी'
पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी रविवारी भारतभेटीवर येणार आहेत. ते पंतप्रधान मनमोह सिंग यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मुंबई हल्ल्यातील मुख्य संशयित आरोपी हाफीज याचा मुद्दा उपस्थित हो...
पुणे बस प्रवाशांना दाखवतायेत 'कात्रजचा घाट'
पुण्यातल्या हडपसर-कात्रज मार्गाचे जसे १२ वाजलेत तशीच अवस्था या मार्गावर चालवण्यासाठी PMPL ने खरेदी केलेल्या 5 स्टार बसची झाली आहे. 8 कोटींच्या 10 व्हॉल्वो बस धूळ खात पडून आहेत.
विदर्भ सिंचन महामंडळात ३००० कोटींचा भ्रष्टाचार
विदर्भ सिंचन विकास महामंडळात ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विधानसभेत खडसेंनी हा गौप्यस्फोट केलाय
‹
›
खास फोटो
left
बॉलिवूड गंमत-जंमत
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info