English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Monday, May 20, 2013
Jobs
|
Sitemap
crime
गँग्स अॅट `गंगापूर`!
नाशिक शहरातील रात्रीच्या सुमारास गजबजणा-या गंगापूर रस्त्यावर धुमश्चक्री झाली. या मारहाणीत शहरातील बहुचर्चित मोहन चांगलेसह दोन जणांची हत्या करण्यात आली.
बलात्कारी मनोजला फाशी द्या - पत्नी अर्चना
पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज कुमार याला कठोर शिक्षा ठोठावून द्याला फाशीच द्या, अशी मागणी त्याची पत्नी अर्चना देवा हिने केली आहे.
दि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला कोठडी
दिल्लीतल्या चिमुरडीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी नराधम मनोजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दिल्लीतल्या कडककड्डमा कोर्टानं या नराधमाला ४ मे पर्यंत न्यायलीन कोठडी सुनावलीय.
`उपरा`कार लक्ष्मण मानेंना न्यायालयीन कोठडी
बलात्काराची तक्रार असलेल्या `उपरा`कार लक्ष्मण माने यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावलीये. शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचा-यांवर बलात्कार केल्याप्रकरणी माने यांच्...
लक्ष्मण माने यांच्याविरोधात सहावी तक्रार
‘उपरा’कार आणि भारतीय भटके विमुक्त विकास संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याविरोधात अत्याचाराची सहावी तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दुसऱ्या लग्नाला केला म्हणून पत्नीची हत्या!
पुरोगामी महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी आणि हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या होत आहेत. बुलडाण्यातदेखील याच कारणावरून एका विवाहितेची हत्या करण्यात आली.
तळेगावचा `मुन्नाभाई एमबीबीएस`!
सिनेमात नकली डॉक्टर बनून रुग्णांचा इलाज कारणाऱ्या संजय दत्त उर्फ मुन्नाभाईला आपण चांगलंच ओळखतो. पण असाच एखादा मुन्नाभाई जर वास्तविक जीवनात बनावट कागदपत्राच्या आधारे डॉक्टर बनून इलाज करत असेल...
मुलीचा सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप!
१२ वीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्याच सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. पतौडीच्या पोलीस स्टेशनमध्ये तिने आपल्या भावावविरोधात तक्रार दाखल केली आहे. या शिवाय आपल्या मुख्य...
पाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक
उल्हासनगरमधल्या राजर्षी छत्रपति शाहू महाराज या मागासवर्गीय वस्ती शाळेच्या अधीक्षकाला अटक केली आहे. शाळेतल्या पाचवीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिक्षकाला अटक केली. ...
सायबर क्राईम, मोबाइल वापरताय सावधान.....
भारतातील मोबाइल फोन वापरणारे ५० टक्के लोक हे सुरक्षेच्या उपायाविनाच मोबाइल फोनचा वापर करीत आहेत.
हत्येचा आरोप असणाऱ्या राजाभैय्याचा राजीनामा
उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता आणि अखिलेश सरकारमधील मंत्री रघुराज प्रतापसिंग उर्फ राजाभय्या यानं मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारमध्ये तो नागरी पुरवठा मंत्रीपदावर हो...
पवन पवार यांना न्यायालयीन कोठडी
नाशिकरोड प्रभाग सभापती पवन पवार यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अपक्ष नगरसेवक आणि सभापती पवार यांच्यासह पाच जनावर नाशिकरोड पोलीस ठा...
तृतीयपंथी बनून रहिवाशांना लुटणारी टोळी अटकेत
तृतीयपंथीयांचा वेष धारण करून रहिवाशांना लुटणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केलंय. राज्यात कुठे कुठे अशा लुटीच्या घटना घडल्यात याचा पोलीस आता शोध घेत आहेत..
सेलिब्रिटींचा `सायबर` डोस!
बॉलिवूडचे कलाकार सायबर क्राईमविषयी नागरिकांना जागरुक करताना दिसणार आहेत. नागरिकांना विशेषत: लहान मुलांना सायबर क्राईमपासून संरक्षण देण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक मिनिटाची फिल्म बनवलीय.
नांदेडमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार
शाळेतून घरी परतणा-या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. भोकरमध्ये हा सर्व प्रकार घडलाय.
महिला सुरक्षा अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
महिलांवरील अत्याचारासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या महिला सुरक्षा अध्यादेशावर आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे महिला अत्याचार कायदा मंजुरीचा मार्ग म...
तरुणीवर अमानुष सामूहिक बलात्कार आणि हत्या
दिल्लीमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सरकारविरोधात रान पेटलं असतानाच नांदेड जिल्ह्यातल्या काकांडीजवळ 20 ते 25 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं उघड झालंय. या तरुणीची अद्...
पाक बॉम्बस्फोटात १७ ठार
पाकिस्तानात करण्यात आलेल्या एका बॉम्बस्फोटात १७ जण ठार झालेत. एका मशिदीजवळ आज बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात २० पेक्षा अधिक लोक जखमी झालेत.
हनीमून कपल्सची बनवली पॉर्न फिल्म
हनीमून कपल्सचे व्हिडिओ बनवून पॉर्न साइटवर टाकणाऱ्या टोळीचा नोएडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
धुळ्यात चार ठार, संचारबंदी लागू
दोन गटांत रविवारी संघ्याकाळी झालेल्या चकमकीमुळे धुळ्यात तणाव आहे. जमावानं दगड-विटांचा मारा केल्यामुळे अंदाजे १५५ जण जखमी झालेत. यातले ७ जण गंभीर असल्यचं सांगितलं जातंय. येथे संचारबंदी लागू क...
१३ महिन्याच्या मुलीला बापाकडून लाटण्याने मारहाण
मुलींवरचे अत्याचार थांबणार कसे थांबवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न सध्या देशापुढे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली
क्षुल्लक कारणावरून डोक्यात दगड घालून हत्या
मोठ्या भावाला शिवीगाळ केल्यानं चिडलेल्या लहान भावानं एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवडच्या मोशी परिसरात घडली. राजेश भीमराव नवगिरे असं हत्या झालेल्या दुर्देवी तरुणाचं नाव ...
पिंपरी-चिंचवडमध्ये RTO एजंटची गोळ्या घालून हत्या
पिंपरी चिंचवडमध्ये काल रात्री चिखली परिसरात झालेल्या गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात ४५ वर्षीय आर टी ओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांचा मृत्यू झालाय. यामुळं पिंपरी चिंचवड मधील गुन्हेगारीनं ...
औरंगाबादमध्ये घरफोड्या
औरंगाबादेत सध्या पोलिसांचं राज्य आहे की चोरट्यांचं असा प्रश्न उभा राहिलाय. कारण गेल्या तीन दिवसांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी दिवसाढवळ्या घरफोड्या झाल्या आहेत.
नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी
नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु असतानाच शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढलंय. महाविद्यालयांमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर झी २४ तासनं प्रकाशझोत टाकल्यानंतर...
राष्ट्रवादीची कॉलेजपातळीवरही टगेगिरी, केला गोळीबार
राजकीय पक्षांमधील वैमनस्य हे कौटुंबिक पातळीवरही पोहोचू लागल्याचं कोल्हापूरमधील एका घटनेमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा युद्धवीर गायकवा...
दिल्लीत आंदोलकांची दगडफेक
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच जोरदार राडा झाला आहे. आंदोलक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पाणी मारा करून उपयोग न झाल्याने अश्रुधुराचा ...
नाशिकमध्ये पोलिसांचीच गुन्हेगारी
नाशिक शहरातील गुन्हेगारी संपुष्टात आल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांसमोर टोळक्यांनी पुन्हा एकदा आव्हान उभं केलंय. शहरात हाणामाऱ्यांचे प्रकार सर्रास वाढलेत. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची पावलं ...
४.५ लाख महिलांवर पाक सैनिकांचा बलात्कार
१९७१च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात अमानुषतेचा कळस गाठणार्याच पाकिस्तानी सैनिकांनी सुमारे साडेचार लाख बांगलादेशी महिलांवर बलात्कार केल्याची माहिती एका विशेष अभ्यासात उघड झाली आहे.
अजितदादांचं पिंपरी-चिंचवड, बनलं गुन्हेगारांचं नंदनवन
पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीनं कळस गाठला असतानाच, एक धक्कादायक घटना उघड झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रोहित उर्फ अप्पा काटे यांनी एका भंगार व्यावसायिकाला एक लाख रुपयांची खंडणी मागित...
कॅच सोडला, पण जीव गमवावा लागला
कॅचेस् विन मॅचेस असे म्हणतात. पण, एक सोडलेला झेल आपला प्राण घेऊ शकतो हे उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील एका १५ वर्षीय तरुणाला माहिती नव्हते.
गुन्हेगारीच्या जाळ्यात बालपण
डोंबिवलीत घडलेल्या एका प्रकारानं आता बालगुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. मुंबईसारख्या शहरात याची मागील दोन वर्षात दाहकता वाढलीय.. राज्यभरातलं प्रमाणही प्रचंड वाढलय... आपल्याबरोबरचा समवयस्क...
पुन्हा महाभारत, पत्नीलाच लावले जुगारात
आपल्या देशात कलियुगात काय होईल, हे सांगता येत नाही. पुन्हा महाभारताची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. इतिहासातील काळा दिवस पुन्हा उजाडलाय. जुगार खेळण्यासाठी चक्क पत्नीलाच पणाला लावले. या दुर...
फेसबुक वादः पालघरचे कुटुंब झाले गुजरातला स्थायिक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर फेसबुकवर कमेंट करणाऱ्या दोन्ही मुली आणि त्यांचे कुटुंबीय पालघर सोडून गुजरातमध्ये स्थायिक झाले आहेत. शाहिन महाराष्ट्र सोडणार अशा बातम्या गेल्या...
चेंबूरमध्ये ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
मुंबईतील चेंबूर उपनगरामध्ये एका अलपवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घृणास्पद घटना घडली आहे. या मुलीचं वय केवळ ८ वर्षं एवढं आहे. मुलीवर बलात्कार झाल्याची तक्रर तिच्या पालकांनी पोलिसांकडे केली आह...
मुंबईत महिला असुरक्षित
अवघ्या २४ तासात मुंबईत एका परदेशी तरुणीवर बलात्काराची तसेच एका वृद्ध महिलेचा खून झाल्यांच उघड झालंय. पण केवळ या दोनच घटना घडल्या असं नाही तर गेल्या काही महिन्यात अशा प्रकरणांमध्ये वाढ झालीय....
मुंबईत जर्मन मुलीवर बलात्कार
मुंबईत जर्मन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीये. चोरीच्या उद्देशानं घुसलेल्या चोरट्यांनी बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आलीये.
मालाडमध्ये वृध्द महिलेची हत्या
मुंबईत मालाडमध्ये एका वृद्ध महिलेची हत्या झालीय. मालाडच्या मोहन कॉलनीत ही घटना घडलीय. निर्मला व्होरा असं या महिलेचं नाव असून चोरीच्या उद्देशानं त्यांची हत्या झाल्याचा संशय आहे.
लेडीज व्हर्सेस 'किरण देशपांडे'!
पुण्यात फसवणुकीचा धक्कादायक प्रकार पुढे आलाय. संगणक अभियंता म्हणवणाऱ्या युवकाने तीन मुलींना कोट्यावधींचा गंडा घातलाय. किरण देशपांडे असं त्याचं नाव आहे. लग्नाचं आमीष दाखवून त्यांनं तीन उच्चशि...
पोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
परभणीत महिला पोलिसाची हत्या
परभणीतील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले
पुण्यातील रास्ता पेठ भागात असलेल्या नाकोडा ज्वेलर्सवर चोरट्यांनी काल (गुरुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकून साडे सात किलो सोने लांबविले आहे.
विद्यार्थ्यांना शारीरिक इजा केल्यास याद राखा?
केंद्र सरकार शाळांच्या मनमानीला चाप लावणा-या नव्या विधेयकाचा मसुदा एक नोव्हेंबरला शैक्षणिक सल्लागार मंडळासमोर मांडला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना केलेल्या शारीरिक शिक्षेमुळे शिक्षकांना ...
प्रेयसीने केला प्रियकरावर गोळीबार
पाकिस्तानमध्ये निकाह करण्यासाठी प्रियकराने कबुल कबुल म्हणण्यास नकार दिल्याने प्रेयसीनेच बंदूक घेवून प्रियकराचा समाचार घेतला. तिने केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे प्रियकरासह अनेक जण गंभीर जखमी...
१४ वर्षीय विद्यार्थींनीवर तालिबानी हल्ला
शांततेसाठी लढा देणाऱ्या एका चौदा वर्षीय विद्यार्थिनीवर तालिबानी दहशतवाद्यांनी आज गोळीबार केला. दरम्यान, मलाला हिच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. तिला राष्ट्रीय शांतता पुरस्काराने गौरविण्यात ...
नाशिक जिल्ह्यात इंधन भेसळीची `चावी`
नाशिक जिल्ह्यात नांदगाव पोलिसांनी इंधनात भेसळीसाठी बनावट चावी तयार करणाऱ्या सराफासह दोघांना ताब्यात घेतलंय. बनावट चावीने टँकरचे लॉक उघडून होणारी भेसळ आणि इंधन चोरी अजूनही थांबलेली नसल्याचं य...
मजा म्हणून केलं मित्राचं अपहरण आणि हत्या
पुण्यात पाच वर्षांच्या लहानग्याचे अपहरण आणि हत्या झाल्याचं उघड झालंय. पाषाण भागातली ही घटना आहे. पाच लाखांच्या खंडणीसाठी शुभ रावळच्या शेजारी राहणाऱ्या दोन मुलांनीच त्याचं अपहरण केलं होतं.
पत्नीचा अश्लील MMS बनवणाऱ्या पतीस अटक
आपल्या पत्नीचा अश्लील MMS तयार करून तिला ब्लेकमेल करणाऱ्या एका अधिकाऱ्याला नागपूर पोलिसांनी अटक केलीय. निशांत कल्लूलाथिल असं या आरोपीचं नाव आहे.
ज्योतीकुमारीच्या बलात्काऱी खून्यांना फाशीच
ज्योतीकुमारी चौधरीच्या बलात्कार आणि खून प्रकरणातल्या दोन आरोपींची फाशीची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे. या प्रकरणात कॅब ड्रायव्हर पुरुषोत्तम बोराडे आणि त्याचा मित्र प्रदीप कोकाडे यांना ह...
सायबर क्राइममुळे भारताचं ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान
भारतात गेल्या वर्षभरात ४.२ कोटींहून अधिक लोक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत. ज्यामुळे एकून ८ अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे. अँटी-व्हायरस निर्माण करणाऱ्या नॉर्टन कंपनीच्या रिपोर्टमध्ये या सं...
पुण्यात मुलीच्या हत्येचं गूढ
१६ वर्षांच्या शाळकरी मुलीची पुण्यात हत्या झालीय. पूजा जाधव असं या मुलीच नाव आहे. ही हत्या का आणि कशी झाली याचा खुलासा नं झाल्यानं ही घटना एक गूढ बनलीय.
राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की चाललंय काय?
राज्यात गेल्या दोन दिवसांत विविध घटनांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण अडकल्याचं चित्र उभं राहिलंय. सोलापूरात राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्मण...
भटक्या कुत्र्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात एका कुत्र्याच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याच्या शेपटीला फटाका लावून त्याला गंभीर दुखापात केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणीप्रेमी...
राज धमकीला घाबरत नाही - नीतिशकुमार
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धमकींना आपण घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी दिली आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
हप्तावसूलीसाठी रेल्वे पोलिसांची मुजोरी
मुंबईत वडाळा स्टेशनजवळ चार पोलिसांनी एका विक्रेत्याला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये हा विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडलीय. खासगी क्लासमधून परतत असताना या मुलीला तीन नराधमांनी कारमध्ये कोंबून चालत्या कारमध्ये बलात्कार केला.
पैशासाठी मैत्रीचा खून
पैशाच्या हव्यासापोटी महाविद्यालयीन तरुणांनी मित्राचं अपहरण करुन खून केल्याची घटना ठाण्यातल्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गणेश श्रीराम असं आहे...
फेसबुक ठरले जीवघेणे
जालंधरमध्ये सोशल नेटवर्कींगमुळे विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. काही मित्र फेसबुकवर त्रासदायक एसएमएस करीत असल्याने त्रस्त झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित
सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शक्यता क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे येतेय. त्यामुळं आता या दिशेनं तपास सुरु आहे. घटनास्थळी हॉकी स्टिक्स, इंधनाचे डबे आणि मोठे दगड सापडल्याची माहिती सूत...
पुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट
पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे.
२०० रूपयांसाठी मुलीचा गेला जीव
देशातील आरोग्य यंत्रणेचा पुन्हा एकदा बोजवारा उघड झाला आहे. केवळ २०० रूपये नसल्याने आईवडिलांना आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला गमवावे लागले आहे. ही घटना घडली आहे पंजाबमध्ये. सहा दिवसांच्या मुल...
सहा महिन्यात साडे चारशे लोक बेपत्ता
राष्ट्रवादी काँग्रेसचं शासन असणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये सहा महिन्यांत तब्बल साडे चारशे जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यात तरुणांचं प्रमाण जास्त आहे.
जिंदाल मुंबई पोलिसांच्या तावडीत
२६/११च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार दहशतवादी अबू जिंदाल याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबईच्या क्राईम ब्रँच टीमनं अबूला आज मुंबईच्या किला कोर्टात हजर केलं होतं. ३१ जुलैपर्यं...
अंगावर फोडणी उडाली, म्हणून पत्नीला यमसदनी धाडली
पिंपरीच्या भारतमाता नगरात राहणा-या काळुराम लोखंडे यानं त्याच्या पत्नीची हत्या केलीय. सकाळी सव्वा आकाराच्या सुमाराला सुरेखा स्वयंपाक करत होती. त्यावेळी तिचा पती काळुराम याच्या अंगावर फोडणी उड...
पत्नीला अश्लील फोटो पाठविणारा पती अटकेत
दोघांचा प्रेमविवाह. मात्र, पतीच्या मनात संशयाची पाल चुकचुली. पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय वाढला. यातून पत्नीला धडा शिकविण्यासाठी त्याने नाटक रचले आणि हे नाटक त्याच्यावरच उलटेल याची कल्पना नव...
पतीने पत्नीचा काढला काटा
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून पतीने तिचा काटा काढल्याची घटना मांढर येथे घडली. विक्रम शंकर शेवते (३२) यांने पत्नी सुनीता (२९) हिला मांढरदेवीच्या दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने महाडजवळील व...
आबांची कबुली, राज्यात गुन्हे होत नाहीत सिध्द
राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून, हे चिंताजनक असल्याची कबुली खुद्द गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदमध्ये दिली. २०११-१२ या वर्षी हे प्रमाण ८.२ टक्के एवढे कमी असल्य...
सावकार स्त्रीची हत्या, मृतदेहाचे तुकडे घरातच पुरले
बुलढाणा जिल्ह्यात चिखली शहरात सावकारीचा धंदा करणा-या एका बाईला मारल्याची आणि कुणाला कळु नये म्हणुन तिच्या देहाचे तुकडे करुन स्वतःच्याच घरात पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
युवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा
नाशिक जिल्ह्यातल्या बाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठ...
मराठवाड्यात अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय?
परभणी रेल्वे स्टेशनवरून दोन मुलांना पळवण्याचा प्रयत्न करणा-या भामट्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. वसईच्या रेल्वे स्टेशनवरून सहा जणांनी शेख अझीम आणि जितेंद्र प्रजापती या मुंबईतल्या कोळीवाड्...
क्राईम ब्रँचवर विश्वास नाही - एकनाथ खडसे
मंत्रालयाला लागलेल्या आगीची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलीय. क्राईम ब्रँचवर विश्वास नसल्याचंही खडसेंनी यावेळी सांगितले.
२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक
25 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एटक केली आहे. भगवानदास महादेव मेजवानी असं आरोपीचं नाव आहे.
सीबीआयला सुगावा लागणार?
मंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीचा तपास करायला क्राईम ब्रान्चनं सुरूवात केली आहे. मुंबई क्राइम ब्रान्चनं हा तपास चार भागांत विभागलेला आहे.
गोळीबारांनी हादरलं पिंपरी-चिंचवड
गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबार...
नाशिकरांना 'लुटतोय रिक्षावाला!'
नाशिकमधली गुन्हेगारी थांबत नाही, तोच आता नाशिककरांचा प्रवासही सुरक्षित राहिलेला नाही. नाशिकच्या रिक्षावाल्यांनी आता प्रवाशांच्या सामानावर डल्ला मारणं सुरू केलंय.
'स्वाभिमान'च्या इमरानने घेतले एकाचे प्राण
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या घाटकोपर भागाचा अध्यक्ष इमरान शेखनं काल रात्री दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. इम्तियाज शेख आणि हुसैन शेख अशी ...
बापानेच केला मुलीवर बलात्कार
पिंपरी-चिंचवडमधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. आज पुन्हा दोन गुन्हेगारी घटनांनी पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. ओटा स्कीम भागात एका नराधमानं स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला. तर दुसरी...
'फेसबूक'वरील फोटोच्या भीतीने खून!
मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या हत्येचा तब्बल 9 महिन्यांनी छडा लावलाय. विशेष म्हणजे एकमेकांचे जिवलग मित्र असलेले दोघे मित्र एकमेकांच्या जीवावर उठले. आणि मित्राच्या हत्येला कारण ठरलं ते ...
तापी घोटळ्यात सुरेश बोरोलेंना अटक
जळगाव जिल्ह्यातल्या तापी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुरबाडमध्ये जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ५०कोटींहून अधिक अपहार ...
दागिन्यांचा हव्यास, गुन्ह्याकडे प्रवास
दागिन्यांच्या हव्यासापोटी एका सुशिक्षित घरातील तरुणीनं चोरी केल्याची घटना चंद्रपुरात घडली. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. तिच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत करण्यात आलेत.
कृपाशंकर पुन्हा अडचणीत
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर यांच्याविरोधात ईडीनं तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.
चोरटे समजून तिघांची केली हत्या
नागपुरात चोर समजून तिघांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भरतवाडा परिसरात ही घटना घडली. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि छेडछाडीच्या घ...
सुवर्णगणेश चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक
दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. दरोड्यातील मुख्य सूत्रधार विक्रम भोसले याला पोलिसांनी अटक केलीय. विक्रम भोसलेसह नवनाथ भोसलेची 11 मेपर्यंत...
अबू आझमींना २ वर्षं सक्तमजुरी
शिवसेनाप्रमुखांविरोधात भाषण करताना आझमी यांनी विधान केलं होतं की मुस्लिमांच्या रस्त्यात कुणी आडवं आल्यास त्यांना सोडणार नाही. पुन्हा देशाची फाळणी झाली तरी चालेल.
संमतीनेही सेक्स केला तरी तो बलात्कार
संमतीनेही सेक्स केला तरी तो बलात्कार ठरणार आहे. हा नियम लागू होणार आहे, तो अठरा वर्षांखालील मुलींसाठी. कारण केद्र सरकारने तसे विधेयक पारीत केले आहे. अठरा वर्षांखालील मुलीशी तिच्या संमतीनेही...
रत्नागिरीत चोर शिरजोर, कायदा कमजोर
रत्नागिरीत सध्या चोर दरोडेखोरांनी धुमाकूळ घातलाय. गेल्या काही दिवसांत शहरात सातत्यानं घरफोड्या होत आहेत. अपु-या पोलीस बळामुळं रत्नागिरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय.
'जेनेलिया देशमुख'ला कोर्टाची नोटीस
गृहविक्री करणाऱ्या एका कंपनीवर फसवणुकीचे आरोप झाले असून आंध्र प्रदेश हायकोर्टाने यासंदर्भात बुधवारी विलासराव देशमुख यांची सून आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा किंवा तिच्या वकिलांना कोर्टात उपस्...
अभिनेत्री 'मीरा'वर गर्भपाताचा आरोप
काही भारतीय सिनेमांमध्ये काम केलेल्या पाकिस्तानी नटी मीरा हिच्याविरोधात पाकिस्तान कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ते ही गर्भपात केल्याच्या आरोपावरून...
दारूच्या नशेत ATMची तोडफोड
पुण्यात दारुच्या नशेत काही विद्यार्थ्यांनी तीन एटीएम फोडण्याचा पराक्रम केलाय. हडपसर परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी हे युवक दारुच्या नशेत गेले होते.
१०९ कोटींचे धनी निर्मलबाबा अटकेत
भक्तांच्या सर्व समस्यांना क्षणात सोडवण्याचा दावा करणारे निर्मलबाबा चांगलेच अडचणीत सापडलेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढून सोशल नेटवर्किंग साइटवरुन प्रसिद्द क...
नगरसेवकाच्या भावाने केला महिलेवर अॅसिड हल्ला
आपापसातील आर्थिक व्यवहारातील वादातून नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावानं महिलेवर ऍसिड हल्ला केलाय. या हल्ल्यात सुशिला कसबे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
शिवसेना उमेदवारावर दिल्लीत हल्ला
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या उमेदवाराची हत्या केल्याची घटना असताना आज शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हा हल्ला चार जणांच्या टोळीने केल्याचे सां...
वाळू माफियांविरोधात नागरिक रस्त्यावर
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घ...
मुलगा विकत न दिल्यामुळे मुलाचाच खून
औरंगाबादमधील वैजापूर शहरात मुलगा विकत न दिल्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय रोहित भारस्करला विकत न दिल्यामुळे दोघांनी त्याचा धारदार शस्त्रानं पोटावर वार...
करणीच्या भीतीने पत्नीचा खून
करणीच्या भीतीनं एका माथेफिरुनं आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. गुरुवार पेठेत राहणाऱ्या विक्रम रसाळेनं आपल्या पत्नीचे चावे घेऊन आणि भिंतीवर डोके आपटून खून केलाय.
सांगलीमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर
सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली आहे. एकेकाळी सहकाराचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी कारखान्यात सर्वसाधारण सबेत खुर्च्या...
गृहमंत्र्यांच्या राज्यात गुंडांचा धुमाकुळ
सांगली जिल्ह्यातल्या वाळवा गावात कुख्यात गुंड इर्षाद लांडगेनं हवेत गोळीबार आणि तलावारीनं हल्ला केला आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून एका युवकाचं अपहरणही करण्यात आलंय. रामचंद्र मदने या ...
मेक्सिकोमध्ये १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या
मेक्सिकोच्या दक्षिणी राज्यात गुआरेरोमध्ये १० लोकांच्या हत्येसंदर्भात तपास करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर काही शस्त्रधारी लोकांनी हल्ला चढवून १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली.
लादेनच्या तीन पत्नी, पाच मुलांना कोठडी
अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठो...
त्र्यंबकेश्वरमध्ये पर्यटक महिलेवर बलात्कार
नाशिकमधील गुन्हेगारीचे पेव आता तीर्थस्थळ त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहचू लागलेत. त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाच स्थानिक तरूणांना अटक करण्यात ...
‹
›
खास फोटो
left
चंदेरी जलवा
शोबिजचे शानदार रंग
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info