English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Thursday, May 23, 2013
Jobs
|
Sitemap
kidnapping
सट्ट्याची नशा: भावानंच केला भावाचा खून!
आयपीएलमध्ये सट्टेबाजीच्या नशेपायी एकानं आपल्या चुलत भावलाच किडनॅप करून त्याची हत्या केलीय. मुंबई पोलिसांनी बुधवारी या घटनेचा खुलासा केल्यानंतर सगळेच जण चक्रावले.
एकतर्फी प्रेमातून तरुणीचा अनन्वित छळ
एकतर्फी प्रेमातून एका तरुणीचं अपहरण करुन 19 दिवस तिचा अनन्वित छळ केल्याचा धक्कादायक प्रकार आंबेजोगाईत उघडकीस आलं आहे.
अल्पवयीन मुलींची विक्री करणारी टोळी अटकेत
चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीबहुल इंदिरानगर भागातून २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात ५ मुली एकापाठोपाठ बेपत्ता झाल्या होत्या.
पाकिस्तानमध्ये हिंदू मुलीचे अपहरण
इस्लातमाबाद- पाकिस्ताकनात एका अल्प वयीन हिंदू मुलीचे अपहरण केल्याढच्यार घटनेने खळबळ उडाली आहे. सिंध प्रांतात ही घटना घडली असून स्थाअनिक अल्पतसंख्यां क समुदायामध्ये चिंता वाढली आहे.
मराठवाड्यात अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय?
परभणी रेल्वे स्टेशनवरून दोन मुलांना पळवण्याचा प्रयत्न करणा-या भामट्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. वसईच्या रेल्वे स्टेशनवरून सहा जणांनी शेख अझीम आणि जितेंद्र प्रजापती या मुंबईतल्या कोळीवाड्...
नक्षलवाद्यांची अपहरणनीती
शेतमजूर, कष्टकरी,दबल्या पिचलेल्या वर्गाच्या हक्कासाठी पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या खेड्यातून एक चळवळ सुरु झाली....आणि पहाता पहाता ती चळवळ अनेक राज्यात जाऊन पोहोचली. नक्षलबारी - नक्षलवादी अ...
ठाण्यात ठाकरे पॅटर्न, नवा महापौर सेनेचाच!
अखेर शिवसेनेने ठाणं राखलं. शिवसेनेचे हरिश्चंद्र पाटील ठाण्याचे नवे महापौर म्हणून निवडून आले आहेत. पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचा पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना ७३ मत...
सुहासिनी लोखंडे अखेर ठाणे मनपामध्ये हजर
ठाण्यातील अपहृत नगरसेविका सुहासिसिनी लोखंडे अखेर ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहात दाखल झाल्या आहेत. त्या महाबळेश्वरला असल्याची माहिती काहीवेळापूर्वीच 'झी २४ तास'ला देण्यात आली होती.
उद्धव यांनी घातलं राजसमोर लोटांगण- आव्हाड
ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीरपणे शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे सेना-भाजप युतीचा महापौर होणार आहे हे निश्चित झालं आहे. गेले दोन-तीन दिवस भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे गायब झाल्या ...
अपहृत नगरसेविका महाबळेश्वरला
ठाण्यातील दोन अपहृत नगरसेविका अखेर महाबळेश्वर येथे सापडल्या असून त्या दुपारी होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती अपहृत नगरसेविका अनिता किणे यांचे पती राजन किणे यांन...
पत्नीचे अपहरण, किणेंचा आत्महत्येचा इशारा
ठाण्यात आज महापौरपदाची निवडणूक होत आहे. यातच अपहरणानाट्यामुळं गाजलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बंडखोर आणि मनसेच्या भूमिकेकडं लक्ष लागले असताना भाजप नगसेव...
नगरसेवकाचं अपहरण झालचं नव्हतं....
ठाणे महापालिकेच्या नगरसेवक अपहरणनाट्याचा पर्दाफाश झाला आहे. बसपचे नगरसेवक विलास कांबळे हेच पोलिसांसमोर हजर झाले आणि आपलं अपहरण झालं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळं शिवसेना आमदार ए...
स्थायी सभापतींवर अपहरणाचा आरोप !
कोल्हापूर महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आपल्या मुलाचं अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पोतदार यांनी केली आहे.
कफ परेडला मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न
मुंबईतल्या कफ परेड भागातल्या दोन मुलांच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. मात्र एक आरोपी फरार झाला आहे.
सातारा पोलिसांची चोख कामगिरी
साता-यात मालमत्तेच्या वादातून अपहरण करण्यात आलेल्या देवेंद्रसिंह परिहार यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुंड राजू केतकरला अटक केली. पाचगणीतल्या मालमत्तेच्या वाद...
खंडणीखोर पोलीस अडीच वर्षांनंतरही मोकाटच!
जिल्हा परिषदेच्या सदस्याकडून ६० लाखांची खंडणी मागून अपहरण करणारे चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनोज लोहार अडीच वर्षांनंतरही मोकाटच आहेत. इतकंच नव्हे तर या प्रकरणातून अपहरणाचं कलमच काढण्...
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार
मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झालयं.
अकोल्यात अपहरणाचा प्रयत्न
अकोल्यात कॉलेज विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आला.
‹
›
खास फोटो
left
कान्समध्ये बॉलिवूड...
बॉलिवूड दुनिया
विंदू दारा सिंग आणि क्रिकेटर
रंगीबेरंगी ही दुनिया...
चंदेरी जलवा
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं `महा`कनेक्शन
IPLचा तमाशा
युपीए २चं रिपोर्ट कार्ड
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info