English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Thursday, June 20, 2013
Jobs
|
Sitemap
sena
शरद पवारांना डोकं आहे का? – उद्धव ठाकरे
माझ्यासोबत निष्ठावान शिवसैनिक आहेत. शिवसेनेचा चेहरा मोहरा बदलणार नाही. शिवसेनेची जी कार्यपद्धती आहे तीच राहणार. सेनेची कार्यपद्धती बदलणार नाही, असे सांगताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या...
'साहेबां'शिवाय गरजणार सेनेचा नवा 'वाघ'?
शिवसेनेचा आज ४७ वा वर्धापनदिन... शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे यंदा हा वर्धापनदिन अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडणार आहे.
राजनाथ सिंह उद्धव ठाकरेंच्या भेटीला
राजनाथ सिंहांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची रात्री उशिरा भेट घेतली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली.
मातोश्री, कृष्णकुंजमुळे प्रश्न वाढतात - अजित पवार
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला चिमटा काढलाय. अजित पवार यांनी पुन्हा सेना-मनसेला अंगावर घेतलेय. मातोश्री, कृष्णकुंजमुळे प्रश्न ...
अजित पवारांनी तोंड उघडले आणि मीडियाला हात जोडले!
ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या वादग्रस्त विधानाने अचणीत आले होते. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली. त्यानंतर मी जपून विधान करीन असे जाहीर केले. त्यानंतर अजित पवार यांनी तोंड उ...
`सनाउल्लाह`ची हत्या करणाऱ्याचा गौरव!
जम्मू जेलमध्ये बंदिस्त असलेल्या पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह याची हत्या करणाऱ्या भारतीय कैद्याला बक्षीस जाहीर केलं गेलंय. उत्तर प्रदेशमधल्या ‘शिवसेना हिंदुस्तान’ पक्षानं त्याला एक लाख रुपये देऊ...
राष्ट्रवादी काँग्रेसवर शिवसेनेचे आरोप!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते मोशीमध्ये उदघाटन केलेल्या उपबाजार समितीचं बांधकाम बेकायदा असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.
‘टाळी उत्स्फूर्त... मागून मिळत नाही’
‘टाळी ही उत्स्फूर्त असते... ती मागायची नसते… हल्ली मागूनही टाळ्या मिळत नाहीत’ अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘टाळी’ प्रकरणाला टोला लगावलाय.
राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि सभापतीची गाडी जाळली
नवी मुंबई महापालिकेचे राष्ट्रवादीचे नगरसेवक नवीन गवते आणि पालिका शिक्षण उप सभापती विवेक सिंग यांची गाडी अज्ञात इसमांनी बुधवारी रात्री जाळली. राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.
शिवसेना-मनसेनेने एकत्र येवू नये - आठवले
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एकत्र येवू नये असं सांगत रिपब्लीकन पार्टीचे नेते रामदास आठवलेंनी पुन्हा कोलांटउडी घेतलीय.
राज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले
राज ठाकरे यांना बाजूला ठेवूनदेखील राज्यात सत्तांतर घडविण्याची ताकद शिवसेना-भाजप अन् रिपाइंच्या महायुतीत आहे, असे प्रतिपादन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
मनसेला अखेर खिंडार पडले.....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक,जिल्हा परिषद सदस्य हेमंत गोडसे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र करून मोठा धक्का दिलाय.
अनधिकृत बांधकामाचा पैसा `मातोश्री`वर - राणे
आमदार भास्कर जाधव यांनी शेलक्या शब्दात केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनाला उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टार्गेट केलं आहे.
फसवणुकीविरोधात `शिवसेना स्टाइल` आंदोलन!
कोल्हापुरातल्या महालक्ष्मी फ्लोरिंग कंपनीच्या मालकांनी अनेक लोकांची गुंतवणुकीसाठी पैसे घेवून फसवणूक केल्याचं उघड झालंय. यावरोधात कोल्हापुरात शिवसेना स्टाइलने आंदोलन झालं.
मनसेच्या टाळीवरून आधी शिवसेनेचा टोला, आता महायुतीत गोंधळ
शिवसेनेनं आठवले आणि भाजप नेत्यांनाच कानपिचक्या दिल्यानंतर आता महायुतीतच गोंधळ निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर आज आठवलेंनी मुंडेंची भेट घेतल्यानं या गोंधळात आणखी भर पडली.
`मनसे टाळी`, ‘शुकऽ शुकऽ’ थांबवा.. सेनेने सुनावले
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीत यावे असे रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी त्यांच्या जाहीर भाषणात म्हंटले होते.
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचे ५ लाख उद्धव ठाकरेंनी दिले
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारावेळी मुंबई महापालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांचा धनादेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेकडे सुपूर्द केलाय.
शिवसेनेत नाराजी!
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. मात्र पक्षातल्या ठराविक नेत्यांनाच त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतल्यानं अनेक ज्ये...
LBT वरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली!
पिंपरी चिंचवडमध्ये आज LBTच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधला संघर्ष शिगेला पोहचला. राष्ट्रवादी काँग्रेसनं दुकानं उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा फुसका बार ठरला.
सावरकरांवरून शिवसेना-मनसेत जुंपली!
स्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय.
शिवसेनेत मतभेद?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील मतभेद आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आधी शिवाजी पार्क आणि आता रेसकोर्सच्या मुद्यावर सध्या सुरु असलेल्या घोळावर शिवसेना खासदार स...
मनसेची राष्ट्रवादीला साथ! शिवसेनेवर मात...
सत्तेचं एक वेगळंच समीकरण पुण्यात पाहायला मिळालं. मनसेनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. आणि जुन्नर नगरपालिकेत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केलं.
रेसकोर्सवर बाळासाहेबचं स्मारक व्हावं - सेना
महालक्ष्मी रेसकोर्सवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं, अशी खुली मागणी आता शिवसेनेनं केलीय. रेसकोर्ससारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं शिवसेनेनं म्हटलयं.
कोल्हापूरमध्ये मनसे- शिवसेना आमने सामने
LBT च्या मुद्दावरुन व्यापारी आणि सरकार यांच्यातील तिढा अद्याप कायम असला तरी या मुद्दावरुन राजकीय पक्षच एकमेकांच्या समोरासमोर आल्याचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरे मोठा माणूस, मी छोटा- अजित पवार
उध्दव ठाकरे हा मोठा माणूस आहे, त्यांच्याविषयी माझ्यासारख्या छोट्या माणसानं बोलणं उचित नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला मारलाय.
‘कडोंमपा’वर पुन्हा एकदा भगवाच...
कल्याण डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय. शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी विराजमान झाल्यात.
कर्नाटक भाजपचा पराभव, शिवसेनेला आनंद
सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय करणारी सत्ता गेली, याचा शिवसेनेला आनंद असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांचं शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्युत्तर
एलबीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. मूठभर व्यापा-यांनी सगळ्यांना वेठीस धरू नये, तसंच विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत!
ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या दोन टॉवरमधले चार अनधिकृत मजले पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने ठाणे महानगरपलिकेला हिरवा कंदील दाखवलाय.
शिवसेनेची काँग्रेस झालेय - रामदास कदम
शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी स्वकियांवर हल्लाबोल केलाय. मी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेत जाणार असा अपप्रचार केला जातोय, असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय. शिवसेनेचे काँग्...
कलाकार भीतीपोटी मनसे-सेनेत प्रवेश करतायेत- नितेश
शिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
शिवसेनेच्या नगरसेवकाने रोखले पिस्तुल
नवी मुंबईतील एपीएमसी फळमार्केटमधील सुरक्षा रक्षकावर शिवसेनेच्या एका नगरसेवकाने पिस्तुल रोखले. कर पावती फाडली नसल्याकारणाने नगरसेवकाची सुरक्षा रक्षकाने गाडी अडविली. त्यामुळे नगरसेवकाने पिस्तु...
गिरीश ओकांच्या आवाजाची चोरी, रामूला पडली भारी!
मराठी अभिनेते गिरीश ओक यांचा आवाज चोरल्याप्रकरणी रामगोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. अखेर राम गोपाल वर्मांनी माफीनामा सादर केला आहे.
ठाणे बंदला हिंसक वळण, नेत्यांची जबरदस्ती
अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे.
शिवसेनेतील दुफळी विधानसभेत उघड
विधीमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मात्र त्यामध्ये शिवसेना पक्षामध्येच दुफळी माजल्याचं मंगळवारी विधानपरिषदेत ठळकपणे दिसून आलं.
पंतप्रधान उमेदवारीवरुन शिवसेनेच्या भाजपला कानपिचक्या
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन जेडीयु आणि भाजपमध्ये बिनसलं असतानाच, शिवसेनेनंही यावरुन भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत.
रिलायन्सच्या मॉलविरोधात शिवसेनेचं आंदोलन
कोल्हापुरात रिलायन्सनं उभारलेल्या मॉलला नेताजी ‘सुभाषचंद्र बोस’ यांचं मोठं नाव द्यावं या मागणीसाठी आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्स विरोधात आंदोलन केलं.
शिवसेना आमदार ओमराजेंचे एक वर्षासाठी निलंबन
विधानसभा उपाध्य़क्षांचा राजदंड पळवल्याप्रकरणी निंबाळकरांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुंबईत शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या
मुंबईत एका शिवसेना महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अॅंटॉप हिल परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. परिसात तणावाचे वातावरण आहे.
संजूबाबा मागतोय सहा महिन्यांची मुदतवाढ
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या संजय दत्तनं शरणागतीची मुदत वाढवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अजित पवार बसलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले. यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रीतीसंगमावर गोमूत...
सेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, अजित पवारांची नौटंकी
अजित पवारांच्या आत्मक्लेशाविरोधात साता-यातील शिवसैना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दत्त चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. तर यशवंतराव यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबु...
'सू' sssकाळ राजकीय निर्लज्जतेचा?
माझा महाराष्ट्र बिघतोय, असं आता वाटू लागलेय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केलं आणि राज्यातील विचारांचा गलका झाला. अजित पवार चुकले. त्यांनी माफी मागण्यास उशीर...
...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिव...
शिवसेनेनेही आंदोलनाची पातळी सोडली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झालीय. अनेक संघटनांनी त्याचा निषेध केलाय. हा निषेध कायम आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या ...
अजित पवारांविरोधात सेना-भाजप-मनसे एकवटले
अजित पवारांनी 24 तासांत 3 वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. अजित पवारांविरोधात विरोधक एकवटले असून, शिवसेना-भाजप आणि मनसे जिल्ह्या- जिल्ह्यात आंदोलन करणार आहेत.
राष्ट्रवादीला नवी मुंबईत ‘दे धक्का’
राष्ट्रवादीला दणका देत शिवसेनेच्या नगरसवेकांने नवी मुंबई महापालिकेत प्रवेश केला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. ५४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार विठ्ठल मो...
सेना-भाजप युतीने केलं मनसेचं ‘कल्याण’
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत...
शिवसेनेचा राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
काटजूंना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा – बाळा नांदगावकर
प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं, असं मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.
काटजू! नाक खुपसू नका- शिवसेना
काटजूंनी नको त्या विषयात नाक खुपसू नये. खुपसल्यास महाराष्ट्र काय आहे ते त्यांना दाखवून देऊ असं आव्हान शिवसेनेने दिलं आहे.
मराठी माणूसही महाराष्ट्राचा भूमिपुत्र नाही- काटजू
मराठीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मराठी जनताही मूळची महाराष्ट्रातली नसल्याचं वादग्रस्त विधान प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू य...
देवरूखमध्ये सेनेची सत्ता, काँग्रेसनेही खाते खोलले
देवरूख नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत सत्ता प्रस्तापित केली आहे. या नपरपंचायतीमध्ये काँग्रेसनेही विजयाचे खाते खोलले आहे.
अधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!
मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मा...
संजय दत्त प्रकरणी शिवसेनेचा `यूटर्न`
संजय दत्त प्रकरणी शिवसेनेने यूटर्न मारला आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सेनेनं संजय दत्त यांची पाठराखण केली होती.
आमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा
विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका...
अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा मह...
फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेचा विरोध
फेरीवाला धोरणाला शिवसेना-मनसेनं विरोध केलाय. फेरीवाला धोरणाविरोधात सभागृहात मनसेन मुंबई महापालिका सभागृहात बॅनर्स फडकावून विरोध केला. या धोरणामुळे मुंबई बकाल होईल, असा दावा महापौर सुनील प्रभ...
मराठी : मनसे, सेना आंदोलन आता लोकसभेत आवाज
यूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असता...
`मनविसे`चा रूपारेल कॉलेजात गोंधळ
मुंबईतल्या रुपारेल कॉलेजमध्ये मनविसेच्या क्रेडिट घेण्याच्या धावपळीमुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. रुपारेल कॉलेजमध्ये आज टीवायबीएसस्सीची प्रॅक्टिकल सुरु होणार होती.
`राज ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात`
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
मनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून ...
सेनेचे आमदार-खासदार संपर्कात - माणिकराव ठाकरे
शिवसेनेचे अनेक आमदार-खासदार आणि नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.
एक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतल...
महायुतीला मनसेचं ‘इंजिन’?
राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
एफवाय, एसवायचे वेळापत्रक जाहीर करा - मनसे
प्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये.
फसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप
कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.
शिवसेनेला मराठीचं वावडं! मनसेची टीका
मराठीचा कैवार घेऊन लढणा-या शिवसेनेलाच मराठी भाषेचं किती वावडं आहे. याचा प्रकार मुंबईत उघड झालाय. ताडदेव इथल्या शिवसेनेच्या एका शाखेनं शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क...
विकी डोनर, १५ मुलांचा बाप
तुम्ही `विकी डोनर` हा सिनेमा पाहिलाय. या चित्रपटाची थिम वास्तव जीवनात पाहायला मिळालीय. `विकी डोनर` चित्रपटातील शुक्राणू दान करण्याच्या संकल्पनेने तरुणाईला चांगलेच पछाडलेले आहे. यामुळे शुक्रा...
सेना टार्गेट, मनसेच्या खांद्यावर राष्ट्रवादीची बंदूक
राज्यात आगामी काळात होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला टार्गेट करायचे असेल तर मनसेशी संघर्ष करून त्यांना महत्व देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे.
फेरीवाल्यांवरून पुन्हा झडणार काँग्रेस, मनसे-सेनेत फैरी
मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्दा गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार फेरीवाल्यांना संरक्षण देणारं विधेयक संसदेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी मुंबईत दिली. तर यात...
महाराष्ट्राचे खासदार करणार बजेटला विरोध
महाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ख...
राष्ट्रवादीवर शिवसेनेचे खळबळजनक आरोप
पिंपरी- चिंचवडमध्ये मोठा गाजावाजा करत सुरु झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय.
शिवसेनेच्या `कानडी साबणा`वर मनसे घसरली
मुंबई मनपाला मनसेने पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. मनपा कर्मचाऱ्यांसाठी मनपाने कर्नाटकातून साबण खरेदी केला आहे. सीमाभागात मराठी जनतेवर अन्याय करणाऱ्या कर्नाटकातून शिवसेनेने साबण विकत घेऊन आपलं...
सेनेला अबू आझमींचा पुळका, मनसेनेने काय केलं?
मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पालिकेत समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबू आझमी यांच्या कंपनीला १७६ कोटींचे कंत्राट देण्यात आलेय. मात्र, मनसेचा विरोध शिवसेनेने धुडकावत स्थायी समितीत या कंत्...
राजबद्दल योग्यवेळी बोलेन- उद्धव ठाकरे
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देणार का याबद्दल सर्व महाराष्ट्राला उत्कंठा असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘खो’ दिला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता योग्य वेळ आल्यावर बोलू, अशी भूमिका त...
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे
मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. य...
हतबलता नव्हे, मराठीसाठी राजकडे हात - जोशी
मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याच...
पैसे टाकले तरच लागतो `मातोश्री`वर फोन - भुजबळ
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल आणि समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा नाशिकमध्ये पार पडला. यावेळी भुजबळांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार हल्लाब...
सेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांना आज पहाटे निधन झालंय. वयाच्या ७७ व्या वर्षी फुस्फुसाच्या प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते...
राज ठाकरेंच्या उपस्थित उपरकरांचा `मनसे` प्रवेश
शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत...
शिवसेनेनेही साजरा केला व्हॅलेनटाईन डे...
व्हॅलेनटाइन डे जेष्ठ नागरिकांबरोबर साजरा करताना गुलाबाचं फूल आणि तुळशीचं रोपट शिवसैनिकांनी सिनियर सिटीजन्सना दिले.
भारतीय विद्यार्थी सेनेचा उडाला फज्जा!
नागपुरात भारतीय विद्यार्थी सेनेच्या घोषणेचा त्यांच्याच कृतीमुळे फज्जा उडाला. नेमकं झालं तरी काय? त्यामुळे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्याला जेलची हवा खावी लागली.
राज परत येतील महायुतीच्या नेत्यांना अजूनही आशा
शिवसेनेसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही भाजप-शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहेत.
मुंबईत प्रेमाचं सेलिब्रेशन बिनधास्त!
व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या प्रेमवीरांना यावर्षी शिवसैनिकांपासून धोका नाही. कारण, दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यावर्षी आपली तलवार म्यान करायचं ठरवलंय.
दिसाल `व्ही- डे`ला एकत्र, तर गळ्यात पडेल मंगळसूत्र!
१४ फेब्रुवारीला असणाऱ्या व्हेलेंटाइन डेबद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र व्हेलेंटाईन डेचा जल्लोष सुरु होण्याआधीच नागपूरात शिवसेनाच्या भारतीय विद्यार्थी सेनेने बगिच्यात बसलेल्या जोडप...
सध्या गालावर टाळी वाजवतोय – राज ठाकरे
राज्यातील लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्या प्रश्नाला आज पुन्हा राज ठाकरे यांनी बगल दिली आहे. शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न साता...
सेना-मनसेचं पाणी कपातीवरून राजकारण
नाशिकमध्ये पाण्यावरून राजकारण सुरु झालंय. शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागात पाणीकपात सुरु केली आहे. मात्र सत्ताधारी मनसेचा या पाणीकपातीला विरोध आहे. नाशिकमध्ये पाण्याचं राजकारण सुरू...
सेना-मनसेत जुंपली `अँड्रॉइड` फोनवरून!
मुंबई महापालिका नगरसेवकांना मोफत अँन्ड्रॉईड फोन देणारे आहे.२२७ नगरसेवकांना अँन्ड्रॉईड फोन खरेदीच्या प्रस्तावाला मनसेन विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत अँन्ड्रॉईड फोनवरना जुंपली आहे...
‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली....
शिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरे...
लग्नाच्या बातम्या निरर्थक, झीनतनं केलं स्पष्ट
सत्तरच्या दशकातील बॉलिवूडवर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगतेय. पण...
झीनत अमानचा नवा नवरा शिवसैनिक?
सत्तरीच्या दशकातील अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाबद्दलच्या बातम्या सध्या येत आहेत. अखेर झीनत अमानचा नवरा कोण या प्रश्नावरून पडदा उठला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेचे राज यांना आव्हान?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यात सभा होत आहे. मात्र, राज यांच्यासमोर शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी गर्दी जमविण्याचे आव्हान असणार आहे.
टाळी वाजलीच नाही, मनसेचं `एकला चलो रे`
ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत.
`महालक्ष्मी`ची सुविधा कुचकामी, शिवसैनिकांनी काढले वाभाडे
साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचं पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचं आज पुन्हा एकदा उघडकीस आलं. शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्थ...
सेना-मनसे मनोमिलनाची वाजणार `टाळी`
सेना-मनसे एकत्र येणार का..? ह्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच आता दुसरा हा...
उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले
महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास ग...
आबा,बाबा,दादा काय कामाचे?- उद्धव ठाकरे
आज जालन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली सभा घेतली. या सभेत आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. तसंच दुष्काळासंदर्भात सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली.
‹
›
खास फोटो
left
गंगा-युमना कोपल्या
बॉलिवूड आज...
कोकणात पावसाचा दणका
उत्तरकाशीत पुराचे थैमान
सोनम कपूरचा जलवा
right
झी २४ तास exclusive
हॉस्पिटलचं झालं तळं, रुग्णांना धोका
दहशत ‘सीरियल किलर’ची...
पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info