English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 26, 2013
Jobs
|
Sitemap
shivsena
‘कडोंमपा’वर पुन्हा एकदा भगवाच...
कल्याण डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय. शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी विराजमान झाल्यात.
शिवसेनेची काँग्रेस झालेय - रामदास कदम
शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी स्वकियांवर हल्लाबोल केलाय. मी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेत जाणार असा अपप्रचार केला जातोय, असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय. शिवसेनेचे काँग्...
कलाकार भीतीपोटी मनसे-सेनेत प्रवेश करतायेत- नितेश
शिवसेना आणि मनसेच्या स्टार वॉरवर स्वाभिमानी संघटनेच्या नितेश राणे यांनी टीका केलीय. कलाकार केवळ भीतीपोटी मनसे आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
ठाणे बंदला हिंसक वळण, नेत्यांची जबरदस्ती
अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे.
शिवसेना आमदार ओमराजेंचे एक वर्षासाठी निलंबन
विधानसभा उपाध्य़क्षांचा राजदंड पळवल्याप्रकरणी निंबाळकरांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
सेना-भाजप कार्यकर्ते रस्त्यावर, अजित पवारांची नौटंकी
अजित पवारांच्या आत्मक्लेशाविरोधात साता-यातील शिवसैना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दत्त चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. तर यशवंतराव यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबु...
शिवसेनेनेही आंदोलनाची पातळी सोडली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या विधानांनतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु झालीय. अनेक संघटनांनी त्याचा निषेध केलाय. हा निषेध कायम आहे. मंगळवारी औरंगाबादमध्ये अजित पवार यांच्या ...
अधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!
मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मा...
अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत
मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा मह...
सेनेचे आमदार-खासदार संपर्कात - माणिकराव ठाकरे
शिवसेनेचे अनेक आमदार-खासदार आणि नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.
एक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतल...
महायुतीला मनसेचं ‘इंजिन’?
राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पैसे टाकले तरच लागतो `मातोश्री`वर फोन - भुजबळ
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल आणि समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा नाशिकमध्ये पार पडला. यावेळी भुजबळांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार हल्लाब...
सेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांना आज पहाटे निधन झालंय. वयाच्या ७७ व्या वर्षी फुस्फुसाच्या प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते...
शिवसेनेनेही साजरा केला व्हॅलेनटाईन डे...
व्हॅलेनटाइन डे जेष्ठ नागरिकांबरोबर साजरा करताना गुलाबाचं फूल आणि तुळशीचं रोपट शिवसैनिकांनी सिनियर सिटीजन्सना दिले.
राज परत येतील महायुतीच्या नेत्यांना अजूनही आशा
शिवसेनेसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही भाजप-शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहेत.
मुंबईत प्रेमाचं सेलिब्रेशन बिनधास्त!
व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या प्रेमवीरांना यावर्षी शिवसैनिकांपासून धोका नाही. कारण, दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यावर्षी आपली तलवार म्यान करायचं ठरवलंय.
टाळी वाजलीच नाही, मनसेचं `एकला चलो रे`
ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत.
राज! मनसे शिवसेनेत विसर्जित करा- आठवले
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचं संकेत दिल्यानंतर राज ठाकरेंनी अजूनही आपले पत्ते खुले केले नसले तरी महायुतीतील आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची मात्र दरदिवशी वेगवेगळी वक्तव्यं समोर ...
राज ठाकरे मनसे विसर्जित करुन शिवसेनेत या- आठवले
राज ठाकरे यांनी मनसे विसर्जित करुन शिवसेनेत यावे, ते शिवसेनेत आल्यास त्यांचे महायुतीत स्वागत असेल, अशी नवी भूमिका रामदास ठवले यांनी मांडली आहे.
‘मुंबईचा सिंघम’ पुन्हा मुंबईत?
अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे बदलीला सामोरं जावं लागलेले पोलिस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर घेण्याची मागणी मनसेनं केली हो
मनसेसाठी शिवसेना पुढे सरसावली...
मनसे आणि शिवसेनेचे संबंध सुधारण्याबाबत चर्चा सुरू असतानाच महापौरांनी इतकी तत्परता दाखवल्यानं या चर्चेला बळकटी मिळालीये.
आम्ही एक पाऊल पुढे टाकत आहोत- संजय राऊत
शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत शिवसेना-मनसे एकत्र येणार का या त्यांच्या प्रश्नावर बरीच चर्चा सुरू आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेकडं लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील जांबोरी मैदानातील भाषणात सांगितले होतं. `बाळासाहेब तुमच्या साठी मी एक पाऊल काय, पण शंभर पाऊलंही पुढे यायला तयार आहे.
शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी
शिवसेना आणि मनसेत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.
सेनेतील ४० नेते मनसेच्या वाटेवर - बाळा नांदगावकर
`मनसेत येण्याची इच्छा असणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांबाबत बाळा नांदगावकर यांनी म्हंटले होते की, जवळजवळ ४० नेते मनसेत येण्याच्या मार्गावर आहेत.
ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल सोडावा- उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल पक्षप्रमुखपदी निवड होताच उद्धव ठाकरे यांनी काल नाराजांना सुनावले.
शिवसेनेच्या `पक्षप्रमुख`पदी उद्धव ठाकरेंची निवड...
शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आलीय. शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं, पक्षातर्फे सांगण्यात येतंय. तसंच यावेळी युवा सेने ही शिनेसेनेची अं...
बाळासाहेब ठाकरेंची जयंती, सेनेची खास आदरांजली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती.. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी भारतीय चित्रपट सेनेने एक चित्रफित तयार केली आहे.
‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. त्यांना संसदेवरच्या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या अफजल गुरूसोबत तुरूंगात टाका… असा हल्लाह...
शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे होणार स्थानापन्न!
अखेर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारीला पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृतरित्या निवड केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिकमध्ये सेनेत धुसफूस
सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिक शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावरील नाराजी उफाळून आलीय.
मियांदादला व्हिसा नको, काँग्रेस-सेनेची मागणी
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादला व्हिसा देण्यास काँग्रेस आणि शिवसेनेनं विरोध केला आहे. मियांदाद देशाचा शत्रु असलेल्या दाऊदचा व्याही आहे.
विदर्भात भाजप टिकवायचा असेल तर शिवसेनेशी युती तोडा!
विदर्भात भाजप टिकवायचा असेल तर युती तोडा असा थेट हल्ला भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार शोभाताई फडणवीस यांनी शिवसेनेवर चढवलाय.
ठाण्यात राष्ट्रवादी-सेनेत मानापमान नाट्य
ठाण्यात पातळी पाडा उड्डाण पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात चांगलंचं निषेध नाट्य रंगलं. शिवसेनेच्या आमदारांनी विकास कामांमध्ये सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला.
उड्डाणपुलांवरून शिवसेना-मनसेत जुंपली
मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरूस्तीवरून मनसे - शिवेसेना एकमेकांपुढे भिडली आहे. मनसेचे वर्चस्व असलेलेल्या परिसरातील चार उड्डाणपुलांच्या दुरूस्ती न करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर केल्याचा ...
मुंबईत डेंग्यूचा प्रसार
मुंबईत आत्तापर्यंत डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झालाय. आणि आता मालवणी भागातील आमदार अस्लम शेख यांचं कुटुंबच डेंग्यूचं शिकार बनलं असल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे. ...
पाकिस्तानच्या प्रत्येक मॅचला विरोध करणार - सेना
पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला विरोध करणार, प्रत्येक सामन्यावेळी विरोध करू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. उद्यापासून पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर येत आहे.
शिवसेनेत आता राहिलेय कोण, भवितव्य काय सेनेचं? - राणे
उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे. शिवसेनेमध्ये कोणीही बोलणारं राहिलेलं नाही.
चौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
गेल्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत शिवसेनेनं आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली मात्र त्यावर शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. ...
शिवसेना निवडणूक लढविण्याचे दुकान? - उद्धव
शिवसेनेने ज्यांना ओळख नव्हती त्यांना मोठे केले. मात्र, शिवसेना ही निवडणूक लढविण्याचे दुकान नाही. आता आपण गाफील राहिलो तर हा हिरवा राक्षस आपल्याला खाऊन टाकेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना कार्या...
सेनाच हलवणार शिवाजी पार्कवरचा बाळासाहेबांचा चौथरा...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे. लवकरच विधिवत हा चौथरा शिवाजी पार्कवरू हटवण्यात येणार असल्याची भूमिका शिवसे...
शिवसेनेवर ओढवली नामुष्की
शिवसेनेवर अविश्वास ठराव रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिल्यानंतर तो दोन दिवसांत मांडणे गरजेचं असतं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावामुळे कामकाज तहक...
शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही; मुख्यमंत्री नाराज
शिवसेनेनं दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केलीय.
शिवाजी पार्कवरील वीट हलवू देणार नाही - राऊत
मुंबईतील शिवाजी पार्क हे आमच्यासाठी शक्तिस्थळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील अंत्यसंस्काराची जागा ही तमाम शिवसैनिक आणि शिवप्रेमींसाठी शक्तिस्थळच आहे. येथील एकही वीट ...
‘बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही’
बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा सोडणार नाही, असा शिवसेनेने सरकारला इशारा दिलाय. त्यामुळे अंत्यसंस्काराच्या जागेचे काय होणार याकडे लक्ष लागले आहे.
बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार केलेला चौथरा सेना हटवणार?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद चांगलाच रंगला होता. अनेक राजकीय पक्षाकडून त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात होत्या.
उद्धव यांचा राज्यव्यापी दौरा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे १५ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहेत. आजपासून कोल्हापूर येथून त्यांच्या या दौ-याला सुरूवात होणार आहे. पश्च...
बाळासाहेब स्मारकाबाबत सेनेची मवाळ भूमिका
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील स्मारकाचा वाद आता निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. शिवाजी पार्कमध्ये स्मारक व्हावं, असा शिवसेनेने आग्रह धरला नव्हता, असे शिवसेना ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबच कायम - उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची शब्दापलीकडील नात्याची वीण त्यांच्या निधनानंतरही घट्ट असल्याने त्यांच्या पश्चातही शिवसेनाप्रमुख या पदावर बाळासाहेबच कायम राहणार आहेत, असे उद्धव ...
हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख होणार तरी कोण?
हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी रोवलेल्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे.
'स्मारक पार्कातच हवे, नाहीतर राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढू'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवर स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आग्रही नाही. मात्र ही जागा शिवसेनेसाठी पवित्र जागा आहे.
फेसबुक प्रकरण : सेनेचा पालघर बंद
शिवसेनेनं पुकारलेल्या पालघर बंदला सुरुवात झालीये. सकाळपासून बाजारपेठेतली दुकानं उघडलेली नाहीत. शहरातली रिक्षा आणि इतर खासगी वाहतूक पूर्णपणं बंद आहे. आज सार्वजनिक सुट्टी असल्यानं शाळा आणि महा...
बाळासाहेबांचं स्मारक मुंबई महापौर बंगल्याशेजारी?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दादरच्या महापौर बंगल्याशेजारी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतल्या सर्वपक्षिय नेत्यांच्या समितीनं तयार केलाय. महापौर बंगल्याशेजारी एका क्लबला भाडेपट्टीव...
शिवसैनिकांनो `बाळासाहेबां`साठी शांतता राखा- शिवसेना
शिवसेनाप्रमुखाचं पार्थिव सध्या मातोश्रीवर आहे. उद्या सकाळी साधारण ७.३० वा. मातोश्रीवर निघेल. आणि त्यानंतर ते शिवतीर्थावर ठेवण्यात येईल त्यानंतर १० वाजल्यानंतर अंतिम दर्शनासाठी संध्याकाळी ५ व...
बाळासाहेबांच्या निधनाच्या वृत्तानंतर मुंबई बंद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजतात काही मिनिटात मुंबईतील सर्व व्यवहार बंद झालेत. परळ, दादर, लालबाग, माहिम, गिरगाव अशा मराठीवस्तीच्या भागात शोकाकूळ वातावण होते. येथील ...
शिवसेनेचा बालेकिल्ला ओस
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजताच शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले.
गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल
गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल झालेत. बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यापासून राज्यातल्या सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतलीये.
`बंद`च्या भूमिकेवर सेनेचा यू-टर्न
ऊस दरवाढीच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुकारलेला बंद मागे घेतलाय. ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं आपण बंद मागे घेत आहोत’, असं म्हणत शिवसेना बॅकफूटवर गेलीय.
बाळासाहेब ठाकरेंनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. बाळासाहेब यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, राज ठाकरे यांनीही मातोश्रीव...
बाळासाहेबांसाठी `मनसे` प्रार्थना
बाळासाहेब यांच्या स्वास्थ्यासाठी शिवसेना नेते आणि शिवसैना कार्यकर्ते देवाला साकडे घालीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही यात मागे राहिलेली नाही. मनसे आमदार बाळा नांदगावकर यांनी मनाने शिवस...
सेना आमदार सरनाईक अडकले पाणीचोरीच्या आरोपात?
ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीवरुन पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपलीय.
औरंगाबादमध्ये युतीने गड राखला
औरंगाबाद महापालिकेच्या आज झालेल्या निवडणुकीत अखेर शिवसेनेच्याच महापौर बसणार आहेत. युतीच्या उमेदवर कला ओझा यांनी आघाडीच्या फिरदौस फातिमा यांचा पराभव केला. ओझा यांना ५९ मते मिळाली.
वाघाची डरकाळी ५० डेसिबल्सपेक्षा जास्तच
शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन झालंय. कोर्टानं ५० डेसिबलची मर्यादा घालून दिली असताना प्रत्यक्षात ६५ डेसिबल ते १०५ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद झाली आहे....
बाळासाहेब गहिवरले... डोळ्यांत आलं पाणी...
मुंबई : शिवतिर्थावर सेनेचा ४७ वा दसरा मेळावा | आज पुन्हा शिवतिर्थावर वाघाची डरकाळी... व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाळासाहेबांचा शिवसैनिकांशी संवाद
बाळासाहेब ठाकरेंची तोफ आज धडाडणार
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तोफ शिवाजी पार्कवर आज सायंकाळी धडाडणार आहे. यावेळी शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ‘फटकारे’ या पुस्तक...
पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. पुण्यातल्या कामगार नेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि आमदार अरविंद सावंत यांना कोर्टानं सहआरोपी केलंय.
केजरीवालांच्या आरोपांवर शिवसेनेची संशयाची फोडणी
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर याचा ‘बोलविता धनी कोण ?’ याची चर्चा आता सुरु झाली आहे. गडकरींचा वारू रोखण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा संशय शिवसेनेचे खासदार संजय राऊत या...
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबई हायकोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळं सलग ४६ वर्षाची दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहणार आहे.
ठाण्यात सेना-काँग्रेस मैत्री संपुष्टात
ठाण्यात शिवसेना-काँग्रेस मैत्रीचे दावे संपुष्टात आलेत. लोकशाही आघाडीनं स्थायी समितीच्या सभापतीपदाचा फॉर्म काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांनी भरलाय.
`कानडी` दडपशाही... कार्यकर्त्यांची धरपकड
बेळगावमध्ये कानडी दडपशाहीनं कळस गाठलयं. मराठी भाषकांचा विरोध डावलून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या विधानभवनाचं उद्घाटन होतयं.
आज बेळगाव विधानभवनाचं उद्घाटन... विरोध शिगेला
कर्नाटक सरकारनं बेळगावात बांधलेल्या विधानभवनाचं आज उदघाटन होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या उदघाटन कार्यक्रमास राष्ट्रपतींनी येऊ नये, अशी माग...
शिवसेना आज `म्हाडा`वर करणार हल्लाबोल...
म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासामध्ये हाऊसिंग स्टॉकची सक्ती मागे घेण्यासाठी शिवसेनेने आज म्हाडा कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलंय.
नाशिककरांवर अजूनही पाणीकपातीचं संकट
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या कायम आहे. नाशिकच्या बहुतेक भागांत अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरु ला...
डिझेल,एफडीआय विरोधात सेनेचा मोर्चा
डिझेल दरवाढ आणि एफडीआयला विरोध करत शिवसेनेनं शिवाजी पार्क ते प्रभादेवी असा मोर्चा काढलाय. शिवसेना नेता मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते आणि शिवसैनिक मोर्चात सहभागी झालेत.
राज ठाकरेंचे वक्तव्य चुकीचं- शिवसेना
अमर जवान स्मारकाची तोडफोड करणा-या अब्दूल कादीरवर कारवाई व्हायलाच हवी. यात महाराष्ट्र आणि बिहार असा मुद्दा येतोच कुठे ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
मनसे नंतर सेनेचाही, आशाताईंना विरोध
पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाला मनसेनंतर आता शिवसेनेनंही विरोध केला आहे.
नांदेडमध्ये सेना-मनसे युती होणार?
वाघाळा शहर महापालिकेची निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांतच महापालिकेची निवडणूक जाहीर होईल. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत.
...तो दाग अच्छे है।
कुछ अच्छा होना होगा तो दाग अच्छे है...एका वॉशिंग पावडरच्या जाहिरातील हे वाक्य आठवण्याचं कारण आहे सध्याची राज्यतील राजकीय परिस्थिती. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे ठाकरे कुटुंबीय लिलावतीत एक...
राज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंचे समर्थन
आम्ही शांततामय मार्गाने मंगळवारी मोर्चा काढणार आहोत. परंतु मोर्चा होऊ नये असे प्रयत्न केले जात आहेत. परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ...
संसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार
मुंबईतल्या मुंबई हिंसाचाराचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं आक्रम पवित्रा घेत हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला.
सेनेच्या उपविभागप्रमुखाकडे बनावट नोटा
मुंबईत बनावट नोटा वितरीत करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय आहे. बनावट नोटाप्रकरणी शिवसेनेच्या उपविभागप्रमुख राजाराम मांगले याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. राजकीय व्य...
शिवसेनाही पिंपरीतील अतिक्रमणाच्या विरोधात
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक भूमिका घेत आहेत, हे लक्षात आल्यानंतर आता शिवसेनेनही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे. आज ते प्रसन्न मूडमध्ये होते. सकाळी त्यांनी पेपर वाचनही केलं.
बेळगावप्रश्नी उद्धव ठाकरे आक्रमक
बेळगावप्रश्नी आज शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी बेळगावच्या महापौर आणि नगरसेवक त्यांच्याबरोबर होते. राज्य सरकारनं बेळगावप्रश्नी ठोस भूमिका घ्यावी, यासाठ...
शिवसेनेने दिला सुखद धक्का
शिवसैनिकांचं आंदोलन म्हटलं की ते खास शिवसेनेच्या स्टाईलनं होतं. पुण्यात मात्र आज वेगळंच चित्र दिसलं. शिवसैनिकांनी चक्क नागरिक सुविधा केंद्रातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. रात्र...
संगमांचं जेडीयू-सेनेला पाठिंब्यासाठी आवाहन...
आज दुपारी भाजपनं पी. संगमा यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपनं जाहिर केलेल्या पाठिंब्यामुळे पी. संगमा यांचा आत्मविश्वासही दुणावलाय. भाजपनंतर आता जेडीयू आणि शिवसेनेलाही समर्थनासाठी गळ घातलीय.
शिवसेनेचा आज ४६ वा वर्धापन
मराठी माणसाचा आवाज बुलंद करणा-या आणि ज्वलंत हिंदुत्वाची मशाल अखंड तेवत ठेवणा-या शिवसेनेचा आज ४६ वा वर्धापन दिन आहे. मुंबईतल्या किंग्जसर्कल इथल्या षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी सहा वाजता एका श...
भाजपला सेनेचा ठेंगा, मात्र काँग्रेसला पाठिंबा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केलाय. शिवसेना काय भूमिका घेते याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष होते. रात्री उशिरा शिवसेनाप्रमुखांनी एक निव...
एनडीएची कोंडी; राष्ट्रपती उमेदवारावर मतभेद
नवी दिल्लीत एनडीएची आज झालेली बैठकही निष्फळ ठरली. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी दोन तास एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झाला नाही...
एनडीएच्या बैठकीला शिवसेनेची दांडी
व्युहरचना ठरविण्यासाठी भाजपने आपल्या मित्र पक्षांची बैठक बोलावली होती. परंतु एनडीएच्या बैठकीला शिवसेनेने दांडी मारण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नवी चर्चा सुरू झाली आहे.
पिपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सेनेत राडा
पिपरी-चिंचवडमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत बांधलेली घरे लाभार्थींना मिळत नाहीएत. त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यावरून लाभार्थी संतापलेत.
सांगलीत शिवसेनेचा राडा
सांगलीतल्या माहेर हॉस्पिटलची शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. राज्यात सध्या स्त्री-भ्रूणहत्येची प्रकरणं चांगलीच गाजत आहे.
राष्ट्रवादी-शिवसेनेतला 'घर'चा प्रश्न
झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजनांमध्ये बर-याचदा घरंच बांधून नसतात तर ब-याच बांधलेल्या घरांची अवस्था अशी असते की त्यात राहिला न गेलेलं बर अशी भावना होते. पण जर ही घर व्यव्यस्थित बांधून असूनही ...
जैतापुरात शिवसेना करणार अनोखं आंदोलन
जैतापूर प्रकल्पाचा विषय गेल्या काही दिवसांपासून थंड असतानाच ऐन पावसात शिवसेनेच्या मदतीने स्थानिक ग्रामस्थांनी आज अनोखं आंदोलन जाहीर केलंय. प्रकल्पस्थळी घुसून सामुदायिक शेती आंदोलन करण्यात ये...
काँग्रेसचं होमहवन, सेनेची साथ
ठाण्यातल्या राजकीय पक्षांनी अनधिकृतरित्या थाटलेली कार्यालये काढण्याच्या प्रशासनाच्या मोहिमेला सर्वपक्षीय विरोध वाढू लागला आहे. अतिक्रमण काढण्याच्या भितीनं कोपरी भागातल्या काँग्रेसच्या कार्या...
माणिकरावांचं सूडाचं राजकारण?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी श्रावण हर्डीकर यांची बदली सूड बुद्धीनं करवून घेतल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलाय. माणिकरावांनी सुडाचं राजक...
औरंगाबादमध्ये पेट्रोल दरवाढ, शिवसेनेचा विरोध
औरंगाबाद शहरात पेट्रोलवर १ टक्का आणि डिझेल वर २ टक्के अधिभार लादण्याचा निर्णय राज्यसरकरानं घेतलाय. राज्य शासनाची ही कर आकारणी औरंगाबाद, नागपूर, अमरावती,धुळे, नंदुरबार या पाच शहरांमध्ये होणार...
मराठी मालिकांसाठी सेना-मनसे सरसावली
दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थातच फिल्मसिटी येथे मराठी मालिकांना एकूण फीमध्ये ५० टक्के सवलत मिळत होती. पण अचानक ही सवलत बंद केल्याने मराठी मालिकांचे निर्माते अडचणीत आले आहेत.
‹
›
खास फोटो
left
बॉलिवूड गंमत-जंमत
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info