अंकिता लोखंडे

'तू माझा वापर केलास'; बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडेचं पती विकीसोबत कडक्याचं भांडण

Ankita Lokhande Vicky Jain: रिएलिटी शोची सध्या सर्वत्र चर्चा आहे त्यामुळे बिग बॉसची सध्या जोरात हवा आहे. त्यातून सध्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्यात जोरात राडा झाला आहे. 

Nov 13, 2023, 08:28 PM IST

अंकिता लोखंडे लवकरच देणार गुडन्यूज? बेबीबंपचे फोटो समोर येताच अभिनेत्री म्हणते...

Ankita Lokhande Pregnant Rumors: अंकिता लोखंडेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यात अंकिता गरोदर असल्याचे दिसत आहे. मात्र, सत्य काय हे तिनेच सांगितले आहे. 

Sep 8, 2023, 05:59 PM IST

अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने कोलमडली अभिनेत्री

Ankita Lokhande Father Death : नुकताच चार दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा करणारी अंकित लोखंडे खूप आनंदात दिसतं होती. पण तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेत्री कोलमडली आहे. 

Aug 13, 2023, 06:32 AM IST

Halloween Party: अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहत्यांनी मुरडले नाक

अंकिता लोखंडेचा हा लूक पाहून अनेकांना तिला ओळखता आली नाही.

Oct 31, 2022, 11:55 PM IST

सुशांतच्या 'त्या' आठवणींनी आजही अंकिता भावूक

पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणीत 

Jan 16, 2021, 10:21 AM IST

सुशांतच्या आठवणीत अंकिता लोखंडेने शेअर केला डान्स व्हिडिओ

मात्र चाहते अंकितावर रागावले 

Nov 29, 2020, 02:00 PM IST

सुशांत प्रकरणात अंकिता लोखंडेने रियाला विचारला थेट प्रश्न?

ड्रग्स प्रकरणावर विचारला प्रश्न 

Sep 10, 2020, 09:43 AM IST

सुशांतचं अपूर्ण स्वप्न साकारण्यासाठी अखेर अंकितानं घेतला पुढाकार

हेच स्वप्न साकारण्यासाठी म्हणून ..... 

Sep 7, 2020, 01:42 PM IST

SSR Case: 'पब एँड पार्टी गँग' गजाआड जाणार- आशिष शेलार

पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही! 

Aug 19, 2020, 01:05 PM IST

#SushantSinghRajput : 'अब बेबी पेंग्विन तो गयो'; नितेश राणेंची सूचक प्रतिक्रिया

मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो

Aug 19, 2020, 12:31 PM IST

#SushantSinghRajput : तपास सीबीआयकडे जाताच अंकिता लोखंडेची पहिली प्रतिक्रिया

पाहा इतर सेलिब्रिटीही काय म्हणाले

 

Aug 19, 2020, 12:03 PM IST

अंकिताने भावूक पोस्टसह शेअर केला सुशांतच्या आईचा फोटो

अंकिताने सुशांतच्या आईसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 

Aug 8, 2020, 08:44 AM IST

सुशांत आत्महत्या : अंकिता लोखंडेने अशी केली बिहार पोलिसांची मदत

 अंकिताच्या घरापासून हे ठिकाणं तीन किलोमीटर अंतरावर 

Aug 4, 2020, 11:27 AM IST