अंडा सेल

भारतात आणल्यानंतर इथं ठेवलं जाईल छोटा राजनला...

भारतात आणल्यानंतर इथं ठेवलं जाईल छोटा राजनला...

छोटा राजनला मुंबईत आणणार असल्याची माहिती आज खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलीय. राजनच्या सुरक्षेची चोख व्यवस्था ठेवणार असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्षष्ट केलंय.  राजनला आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या अंडा सेलमध्ये राजनला ठेवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. 

Nov 3, 2015, 02:10 PM IST

संजय दत्तला अंडासेलमध्ये कुठलाही त्रास नाही!

संजय दत्तला अंडासेलमध्ये कोणताही त्रास नसल्याची माहिती त्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी दिलीय. मर्चंट यांनी काल संजयची तुरुंगात भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते.

May 19, 2013, 05:23 PM IST

‘कसाब’च्या जागेवर संजय दत्त!

संजय दत्तला आर्थर रोडच्या १२ नंबरच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलंय. याअगोदर या सेलमध्ये २६/११च्या हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाब याला ठेवण्यात आलं होतं.

May 17, 2013, 09:10 PM IST