किंग कोब्राच्या अंड्यांसोबत १०० दिवस राहिले हे तिघं

किंग कोब्राच्या अंड्यांसोबत १०० दिवस राहिले हे तिघं

पाळीव प्राण्यांसाठी किंवा त्यांच्या पिल्लांसाठी अनेकजण झटताना पाहिले आहेत. पण जेव्हा चक्क किंग कोब्राच्या बाळंतपणासाठी कुणी खास मेहनत घेतं तेव्हा.... 

Aug 3, 2017, 08:50 PM IST
अंडी खा आणि १५ दिवसांत वजन घटवा

अंडी खा आणि १५ दिवसांत वजन घटवा

आजकालच्या धावत्या जीवनशैलीचा सगळ्यात आधी परिणाम होतो तो आपल्या वजनावर. वजन कमी करण्यासाठी जिमला जाणे, व्यायाम करणे यासारखे उपाय केले तरी वजन काही कमी होत नाही. काहीजण तर यासाठी डाएट प्लानही बनवतात मात्र तो प्लान जास्त दिवस फॉलो केला जात नाही. 

VIDEO : मृत सापाच्या पोटात सापडली हजारो अंडी!

VIDEO : मृत सापाच्या पोटात सापडली हजारो अंडी!

सोशल मीडियावर सध्या एक सापाचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांनी पाहिलाय.

किंग कोब्रानं तोंडातून बाहेर काढली अंडी

किंग कोब्रानं तोंडातून बाहेर काढली अंडी

किंग कोब्रानं तोंडातून अंडी बाहेर काढल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

ब्रेकफास्टमध्ये नेहमी खा दोन अंडी

ब्रेकफास्टमध्ये नेहमी खा दोन अंडी

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्यात केवळ पौष्टिक तत्वेच नसतात तर वजन कमी करण्यातही अंडी फायदेशीर ठरतात.

अंड्यामुळे शरिराला होणारे फायदे

अंड्यामुळे शरिराला होणारे फायदे

अनेकांच्या आहारात अंड हा महत्त्वाचा घटक बनला आहे. थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अंडींचं सेवन केलं जातं. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्याचा तुमच्या शरिरावर मोठा परिणाम होत असतो. पण तुम्ही ती कशी आणि केव्हा खाता याला महत्त्व आहे. 

खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी

खाऊ नका फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी

आज अंडे हे अनेकांच्या जेवनातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक लोक अंडे हे नियमित खातात. त्यासाठी रोज दुकानात जाऊन ते खरेदी करु पडे नये त्यासाठी आपण ते घरात आणून फ्रिजमध्ये ठेवतो. पण जर तुम्ही असं करत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.

मुंबईत अंड्यांच्या दराचा नवा उच्चांक

मुंबईत अंड्यांच्या दराचा नवा उच्चांक

साखर, गॅस, पेट्रोल, रॉकेल, रेल्व प्रवास महागला असताना आता अंडीही महाग झाली आहेत. त्यामुळे महागाईचा चोहोबाजूनं भडीमार होत असताना आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

दीपिकावर अंडी, टोमॅटो फेकून मारण्याचा बेत रद्द

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणवर अंडी, टोमॅटो फेकून मारण्यात येणार होते. मात्र सुदैवाने दीपिका या कठीण प्रसंगातून वाचली. अहमदाबादमध्ये गरबा इव्हिनिंगच्या कार्यक्रमात दीपिका आपल्या `रामलीला` सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आली होती. यावेळी काही नाराज लोक तिच्यावर अंडी, टोमॅटो फेकणार होते.

अंडी, चिकन महागणार

मांसाहारी लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. अंडी आणि चिकनचे भाव आता वाढणार आहे. दुष्काळामुळे कोंबड्यांच्या खाद्याच्या किमती वाढल्यामुळे त्याचे परिणाम चिकन आणि अंडी यांच्या उत्पादनांवरही होणार आहेत.कोंबड्यांचं खाद्य 70 टक्क्यांनी महागलं आहे.

स्मरणशक्ती : योग्य आहाराची गरज

लहान मुलांसाठी दही आणि दुधाचे पदार्थ चांगले असतात. दही आणि दुध नियमित सेवन केले पाहिजे. कारण दही-दूध पोषक द्रव्ये आणि ‘ब’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहेत. तसेच ते मेंदूचे टिश्यूज, एंझाइम्स आणि न्यूरोट्रान्समीटरच्या विकासासाठी खूप गरजेचे आहे.सुका मेवा आणि सर्व प्रकारच्या बेरीजचे सेवन करावे. यामुळेसुद्धा मेंदूला खूप फायदा होतो.