अंधेरी

अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

अंधेरीच्या इमारतीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद

मुंबईतल्या सिमेंटच्या जंगलात शिरलेल्या बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं आहे. 

Dec 10, 2017, 08:18 PM IST
विघ्न दूर करणारा अंधेरीचा विघ्नहर्ता

विघ्न दूर करणारा अंधेरीचा विघ्नहर्ता

गेल्या ४२ वर्षांपासून विविध चलचित्रांद्वारे भाविकांना संदेश देणाऱ्या अंधेरीतल्या बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचेयंदाचे ४३ वे वर्ष. अंधेरीतल्या अनेक चाळींनी एकत्र यावे, त्यांच्यात एकोपा वाढावा या उद्देशाने १९७४ साली बालगोपाळ मित्र मंडळाची स्थापना केली. श्री. मधुकर जांभळे,  श्री. सुरेश भवानगीर, श्री. प्रेमनाथ वराडकर, श्रीमती. पुष्पलता जांभळे या जागरुक स्थानिकांनी एकत्र येत अंधेरीत सार्वजानिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे प्रकाशवाडी, गोविंदवाडी, एन.एम.टी कम्पाऊंड एकत्र आले. त्यांच्यातील एकोपा वृद्धिंगत झाला. या बाप्पाने स्थानिकांचे अनेक विघ्न दूर केले आहेत. त्यामुळे या बाप्पाला "अंधेरीचा विघ्नहर्ता" म्हणून ख्यातीही मिळाली.

Aug 24, 2017, 09:32 PM IST
रेल्वेच्या चुकीचा प्रवाशाला बसला शॉक, १.३३ लाखांचा बसला फटका

रेल्वेच्या चुकीचा प्रवाशाला बसला शॉक, १.३३ लाखांचा बसला फटका

रेल्वे बुकिंग क्लार्कचा प्रतापामुळे प्रवाशांच्या अकाऊंटमधून तब्बल १.३३ लाख रुपये वळते झाले आहेत. क्रेडिट कार्डमधून १३३३.३० रुपयांऐवजी १,३३,३३० रुपये रेल्वेने घेतले. या चुकीचा प्रवाशाला मोठा फटका बसला शिवाय मनस्थाप सहन करावा लागला आहे. रेल्वेने या प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही.

Aug 16, 2017, 04:34 PM IST

मुंबईतील तरुणाचा धबधब्यात पडून मृत्यू

मुंबईतून येथे  पर्यटनासाठी आलेला एका तरुणाचा टायगर्स पॉईंट जवळील घुबड तलावाच्या धबधब्यात पडून मृत्यू झाला. धवल परमार असं या तरुणाचं नाव आहे. 

Jul 20, 2017, 07:40 PM IST
अंगावरुन गाडीचे तीन डबे गेल्यानंतरही 'ती' वाचली

अंगावरुन गाडीचे तीन डबे गेल्यानंतरही 'ती' वाचली

अंधेरी स्टेशनवर २२ वर्षांच्या क्षितीजा सुर्यवंशी या तरूणीने गाडीखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचे ३ डबे अंगावरून गेले तरीही क्षितीजाचे प्राण वाचले. क्षितीजा गाडी आणि रूळांखालचे स्लीपरर्स यातल्या मधल्या फटीत अडकल्याने सुरक्षित राहीली. 

Jun 26, 2017, 05:37 PM IST
हा मुलगा की हैवान?...मुलाकडून आईला जबर मारहाण

हा मुलगा की हैवान?...मुलाकडून आईला जबर मारहाण

काळीज पिळवटून टाकणारी आणि आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय अंधेरीत. इथल्या एका 80 वर्षीय महिलेला तिचा मुलगा, सून आणि नातीनं अंत्यत क्रूर पद्धतीनं मारहाण केलीय. 

Sep 29, 2016, 10:53 AM IST
अंधेरीत मेडिकल दुकान आगीत ७ ठार

अंधेरीत मेडिकल दुकान आगीत ७ ठार

अंधेरी येथे मेडिकल दुकानाला सकाळी साडेसहाच्या वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ७ ठार तर २ जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Jun 30, 2016, 08:33 AM IST
मोबाईल, पर्स चोरीसाठी 'त्या' तिघींचं केलं भारत भ्रमण!

मोबाईल, पर्स चोरीसाठी 'त्या' तिघींचं केलं भारत भ्रमण!

मोबाईल चोरण्याकरता भारत भ्रमण करणाऱ्या महिला टोळीचा भांडाफोड, मुंबईतल्या अंधेरी लोहमार्ग पोलिसांनी केलाय.

Mar 23, 2016, 02:03 PM IST
अंधेरीत पोलिसांशी चकमकीत, कुख्यात गुंड ठार

अंधेरीत पोलिसांशी चकमकीत, कुख्यात गुंड ठार

एका हॉटेलमध्ये अंधेरी येथील विमानतळ परिसरातील रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत गुडगावमधील कुख्यात गुंड संदीप गडोली ठार झाला.  गंभीर गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संदीपवर हरयाणा पोलिसांनी सव्वालाखाचे इनाम ठेवले होते. 

Feb 7, 2016, 10:20 PM IST
अंधेरीत इमारतीला भीषण आग

अंधेरीत इमारतीला भीषण आग

अंधेरीत एका इमारतीला भीषण आग लागली आहे, याचा परिणाम वाहतुकीवर देखील झाला आहे. अंधेरीतील पूर्व भागात टाईम्स स्क्वेअर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर, आज सकाळी भीषण आग लागली. 

Jan 18, 2016, 12:59 PM IST
रिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून

रिक्षा परवान्यांची लॉटरी जाहीर, महिलांसाठी राखीव परवाने पडून

रिक्षा परवाने मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांसाठी  मंगळवारी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली. यावेळी, राज्यातील ४२,७९८ रिक्षा परवान्यांसाठी लॉटरी काढण्यात आली. विजेत्यांना 'एसएमएस'द्वारे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे.

Jan 13, 2016, 12:39 PM IST
अंधेरीत भरधाव कारने ६ जणांना चिरडले

अंधेरीत भरधाव कारने ६ जणांना चिरडले

मुंबईतील अंधेरीमध्ये एका भरधाव कारने ६ जणांना चिरडले. काल रात्री ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झालेत.

Jan 10, 2016, 12:05 PM IST
अंधेरीच्या लोटस बारमधून २४ तरुणींना अटक

अंधेरीच्या लोटस बारमधून २४ तरुणींना अटक

अंधेरीतील लोटस बारमधून २४ तरुणींना अटक करण्यात आली. ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारमध्ये अनैतिक कामं सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती, यानंतर त्यांनी धाड टाकली.

Dec 30, 2015, 05:13 PM IST
व्हिडिओ: मुंबई पोलिसांची जोडप्याला निर्दयीपणे मारहाण

व्हिडिओ: मुंबई पोलिसांची जोडप्याला निर्दयीपणे मारहाण

मुंबई पोलिसांमधला क्रूर चेहरा दाखवणारी... अंधेरी पोलीस स्टेशनसमोर खाजगीत भांडणाऱ्या एका जोडप्याला पोलिसांनी केलेल्या निर्दयी मारहाणीचा व्हिडिओ झी माडियाच्या हाती आलाय. एका एनजीओनं पोलिसांची ही निर्दयी मारहाण मोबाईल कॅमेरात कैद केला. 

Nov 4, 2015, 10:29 AM IST
बाप्पासाठी सव्वा करोडोंचा मुकूट आणि डिझायनर धोतर

बाप्पासाठी सव्वा करोडोंचा मुकूट आणि डिझायनर धोतर

भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा गणेश म्हणून 'अंधेरीचा राजा'ची ओळख आहे. यंदा पुन्हा एकदा अंधेरीचा राजाचं आगमन झालंय. यावेळी, हा बाप्पा आणखीनच विशेष बनलाय. 

Sep 16, 2015, 12:02 AM IST