बच्चन ,तेंडुलकर, अंबानींच्या घरी जातं या डेअरीचं दूध

बच्चन ,तेंडुलकर, अंबानींच्या घरी जातं या डेअरीचं दूध

पुण्यातील मंचर येथे भाग्यलक्ष्मी नावाची दूध डेअरी आहे. या डेअरीमधलं दूध हे अंबानी परिवार, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर या सारख्या मोठ्या हस्तींच्या घरी पोहोचतं. २७ एकरमध्ये पसरलेल्या या दूध डेअरीमध्ये एकूण ३५०० गाई आणि ७५ कर्मचारी आहेत. एकूण १२००० लोकांच्या घरी या डेअरीचं दूध पोहोचतं. या दूधाची किंमत आहे ८० रुपये लीटर.

Jun 3, 2016, 04:38 PM IST
व्हिडिओ : अंबानी कुटुंबाची टूर... टूर!

व्हिडिओ : अंबानी कुटुंबाची टूर... टूर!

अंबानी कुटुंब भारतातलं सर्वात श्रीमंत कुटुंबापैंकी एक... इतरांपेक्षा त्यांचं वेगळेपण लगेचच जाणवतं... मग ते त्यांच्या फिरण्यातून का होईना...!

गर्भश्रीमंतांपैकी अंबानी नव्हे अझिम प्रेमजी दानशूर

गर्भश्रीमंतांपैकी अंबानी नव्हे अझिम प्रेमजी दानशूर

देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींची यादी आपण दरवर्षी पाहतोच. पण आता तुमच्यासमोर एक वेगळी यादी सादर करीत आहे. गर्भश्रीमंतांच्या दातृत्वाची यादी. दान करण्यात यंदा बाजी मारलीय ती अंबानींनी नव्हे, तर विर्पो समूहाचे प्रमुख अझिम प्रेमजी यांनी.

७०० भारतीयांचे ६ हजार कोटी परदेशी बँकांमध्ये

सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करण्याची मालिका सुरू असून आज त्यांनी भारताचा स्वीस बँकेतील काळ्या पैशाचा काही लेखाजोखा मांडला यात त्यांनी मुकेश अंबानी, अनिल अंबांनी, काँग्रेसला टार्गेट केले आहे.

देशाचं सरकार अंबानी चालवतात का?

देशातील सरकार अंबानी चालवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

काँग्रेस 'रिलायन्स'चे दलाल?- केजरीवाल

काँग्रेस हे मुकेश अंबानींचे दुकान झाले आहे. मुकेश अंबानींच्या इशाऱ्यावर देशातील सरकार चालत आहे. सरकारने रिलयान्सला १ लाख कोटींचा फायदा करून दिला आहे. गॅस दरवाढीसाठी गॅस उत्पादन निम्म्यावर आणलं गेलं आहे आदी गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.