अक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत

अक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत

शेतकरी आणि लष्कराला मदत करून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याचं सामाजिक भान वारंवार दाखवून दिलं आहे.

शहीद जवानाच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

शहीद जवानाच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

बॉलिवूड अभिनेता अक्षर कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मदत पोहोचवण्यासाठी तो स्वत: जैसलमेरमधल्या पोकरणमधील लोंगासर गावात शहीद नरपतसिंह यांच्या परिवाराला येऊन भेटला. त्याने या कुटुंबियाला ९ लाखांची मदत केली. सीमा सुरक्षा दलातील जैसलमेरचे नॉर्थ सेक्टरचे  उपमहानिरीक्षक अमित लोढा यांनी २ दिवसांपूर्वी अक्षत्य कुमारला नरपतसिंह यांच्या परिवाराची माहिती दिली होती.

अक्षय कुमारनं शेअर केला 2.0चा फर्स्ट लूक

अक्षय कुमारनं शेअर केला 2.0चा फर्स्ट लूक

रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटाचा फर्स्ट लूक अभिनेता अक्षय कुमारनं ट्विटरवरून शेअर केला आहे.

सीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार

सीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार

बॉलीवूडमधील खिलाडी स्टार आणि संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने सीमेवर लढण्या-या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जम्मूत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहूती दिलेल्या जवानांन अक्षय कुमारने श्रध्दांजली वाहिली. 

अक्षयच्या नव्या सिनेमाचं नाव 'टॉयलेट : एक प्रेमकथा'

अक्षयच्या नव्या सिनेमाचं नाव 'टॉयलेट : एक प्रेमकथा'

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपल्या आगामी सिनेमासाठी सज्ज झालाय. त्याच्या या सिनेमाचं नाव आहे 'टॉयलेट : एक प्रेमकथा'...

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

अक्षय कुमारची शहिदाच्या कुटुंबियांना 9 लाख रुपयांची मदत

जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या हल्ल्यात बीएसएफ जवान गुरनाम सिंग हे शहीद झाले.

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा

दिवाळीचा आनंद तुमच्यामुळेच, अक्षय कुमारच्या जवानांना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांना शुभेच्छा देण्यासाठी अभियानाची घोषणा केली आहे.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट

स्वतंत्र भारताच्या पहिल्या 'ऑलिम्पिक गोल्ड'वर अक्षयचा नवा चित्रपट

बेबी, एअरलिफ्ट आणि रुस्तमनंतर अक्षय कुमार आणखी एक देशभक्तीपर चित्रपट घेऊन येतोय.

पहिला सिनेमा देणाऱ्या प्रोड्युसरला किडनीसाठी अक्षय करणार मदत

पहिला सिनेमा देणाऱ्या प्रोड्युसरला किडनीसाठी अक्षय करणार मदत

आपल्या टॅलेन्टच्या जोरावर बॉलिवूडवर लिलया खेळ खेळणारा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार याच्यात अजुनही माणुसकी जिवंत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. 

 सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांना अक्षय कुमारचे सणसणीत उत्तर

सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांना अक्षय कुमारचे सणसणीत उत्तर

 उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भारतातूनच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीवरही मोठ्या चर्चा झडत आहेत यांना अक्षय कुमारने सणसणीत उत्तर एका व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे. 

अभिनेता अक्षय कुमारला शाळेतून सस्पेंड केले होते

अभिनेता अक्षय कुमारला शाळेतून सस्पेंड केले होते

अभिनेता अक्षय कुमार याला शाळेतून दोन दिवस सस्पेंड करण्यात आले होते, ही बाब त्यानेच सांगितली.

अक्षय कुमार म्हणतो, भारतीय लष्कराचा मला गर्व आहे

अक्षय कुमार म्हणतो, भारतीय लष्कराचा मला गर्व आहे

उऱी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर देशभरातूने लष्कर तसेच मोदी सरकारचे अभिनंदन केले जातेय. 

शहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

शहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असंच काही केलं आहे. अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एकीकडे उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

उरीच्या हल्ल्यावर अक्षय कुमारने अशी प्रतिक्रिया

उरीच्या हल्ल्यावर अक्षय कुमारने अशी प्रतिक्रिया

 उरीमध्ये लष्कराच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार याने संतापात प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हटला, बस आता खूप झाले. आता यावर प्रतिबंध घातले पाहिजे. अभिनेत्याने ट्विट केले की, जाँबाजांसाठी खऱ्या दिलाने प्रार्थना, दहशतवाद थांबविण्याची गरज आहे. बस आता खूप झाले. जय हिंद! 

'जॉली एलएलबी 2' | अक्षय दिवसाला घेणार 1 कोटी

'जॉली एलएलबी 2' | अक्षय दिवसाला घेणार 1 कोटी

अक्षय कुमार ‘जॉली एलएलबी 2’ साठी प्रत्येक दिवसाचे एक कोटी रुपये घेत आहे. ‘जॉली एलएलबी 2’ मध्ये अर्शद वारसीऐवजी खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे. 

बाप्पांच्या दर्शनाला जाताना मिठाई घेऊन जाऊ नका तर...

बाप्पांच्या दर्शनाला जाताना मिठाई घेऊन जाऊ नका तर...

गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. बाप्पांचं दर्शन घ्यायला जवळपास प्रत्येक जण त्यांच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जातात.

अक्षय कुमारचा तो फोटो पाहून फॅन्स घाबरले

अक्षय कुमारचा तो फोटो पाहून फॅन्स घाबरले

मार्शल आर्टमध्ये कुशल असलेला अक्षय त्याच्या चित्रपटात नेहमी स्वत:च स्टंट करतो. मात्र तोही एक हाडामासाचा माणूस आहे. त्यालाही इजा होऊ शकते. 

स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार

स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार

15 ऑगस्ट 2017 ला अक्षय कुमारचा क्रॅक हा चित्रपट रिलीज होणार आहे.

अक्षय कुमार मीडियासमोर त्याच्या मुलीचे तोंड का झाकतो?...जाणून घ्या कारण

अक्षय कुमार मीडियासमोर त्याच्या मुलीचे तोंड का झाकतो?...जाणून घ्या कारण

अभिनेता अक्षय कुमार दुसऱ्या बॉलीवूड स्टार्सपेक्षा वेगळा आहे. तो नेहमी त्याची पर्सनल लाईफ मीडियापासून दूर ठेवतो. त्यासोबतच तो आपली मुले आरव आणि नितारा यांना नेहमी मीडियापासून दूर ठेवतो. 

अक्षयचा रुस्तम 100 कोटी पार

अक्षयचा रुस्तम 100 कोटी पार

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल 100 कोटींचा पल्ला पार केलाय. नऊ दिवसांत या चित्रपटाने तब्बल 101 .08 कोटींची कमाई केलीये.