अजय देवगण

अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण

अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण

रितेश देशमुख, सलमान खान, प्रियंका चोप्रानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मराठीत पदार्पण करतोय.

Dec 24, 2017, 04:00 PM IST
'गोलमाल अगेन' २०० कोटींच्या क्लबमध्ये

'गोलमाल अगेन' २०० कोटींच्या क्लबमध्ये

अजय देवगणचा गोलमाल अगेन दिवाळीमध्ये रिलीज झाला होता. 

Nov 13, 2017, 08:01 PM IST
बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच

बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा गोलमाल अगेन हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करतोय.

Nov 10, 2017, 04:28 PM IST
अजय देवगण ठरला बॉलिवूडचा सिंघम

अजय देवगण ठरला बॉलिवूडचा सिंघम

अजय देवगणसाठी ही दिवाळी चांगली ठरली आहे. गोलमाल रिटर्न सर्वात मोठी फिल्म बनली आहे. गोलमेला अगेनने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 171 लाखापेक्षा अधिकची कमाई केली आहे. सोमवारी चित्रपटाने 4.33 कोटी रुपये कमावले. रिलीझच्या दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमा गर्दी खेचण्याचं काम करतोय. चित्रपटाने सोमवारी 7.25 कोटी कमावले, शनिवारी 10.61 कोटी आणि रविवार रोजी 13.58 कोटींची कमाई केली आहे.

Oct 31, 2017, 04:08 PM IST
'गोलमाल अगेन'चं रेकॉर्ड, खान मंडळींना अजय देवगनचा धोबीपछाड

'गोलमाल अगेन'चं रेकॉर्ड, खान मंडळींना अजय देवगनचा धोबीपछाड

अजय देवगणचा चित्रपट गोलमाल अगेननं दोन आठवड्यांमध्ये 200 कोटींची कमाई केली आहे.

Oct 30, 2017, 06:36 PM IST
अजय देवगणने तोडला त्याच्या करिअरमधील 'हा' रेकॉर्ड

अजय देवगणने तोडला त्याच्या करिअरमधील 'हा' रेकॉर्ड

बाहुबली 2 पाठोपाठ यंदा 'गोलमाल अगेन' ही यंदाची सुपरहीट फिल्म ठरली आहे.

Oct 29, 2017, 04:17 PM IST
बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा हंगामा

बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा हंगामा

बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'गोलमाल अगेन' या सिनेमाने पहिल्याच दिवशी बंपर कमाई केली. या सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ३०.१४ कोटी रुपयांची कमाई केली. 

Oct 22, 2017, 01:33 PM IST
अभिनेत्री तब्बू करतेय पुनरागमन या सिनेमातून

अभिनेत्री तब्बू करतेय पुनरागमन या सिनेमातून

अभिनेत्री तब्बू गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधून गायब होती. आता ती नव्याने पुनरागमन करत आहे. तीही कॉमेडी सिनेमातून. 'गोलमाल अगेन' या चित्रपटानंतर अजय आणि तब्बू आणखी एका रोमॅण्टिक कॉमेडी 'रोमकॉम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Sep 19, 2017, 01:56 PM IST
म्हणून कपिलच्या शोचं शूटिंग पुन्हा रद्द

म्हणून कपिलच्या शोचं शूटिंग पुन्हा रद्द

कपिल शर्माच्या अडचणी काही कमी घ्यायचं नाव घेत नाहीयेत. शोचं शूटिंग रद्द करण्याची नामुष्की पुन्हा एकदा कपिलवर आली आहे. 

Aug 28, 2017, 08:37 PM IST
दिग्दर्शक ओम राऊतच्या 'तानाजी'चा फर्स्ट लूक...

दिग्दर्शक ओम राऊतच्या 'तानाजी'चा फर्स्ट लूक...

दिग्दर्शक ओम राऊत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आपला नवीन सिनेमा घेऊन येतोय. यावेळी तो बॉलिवूडच्या 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' नावाचा चित्रपट घेऊन आलाय. याआधी ओमचा मराठी सिनेमा 'लोकमान्य' प्रेक्षकांना चांगलाच भावला होता.  

Jul 20, 2017, 12:56 PM IST
'अजय देवगणमुळे मी आजही सिंगल'

'अजय देवगणमुळे मी आजही सिंगल'

अजय देवगणमुळे मी आजही सिंगल असल्याचं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री तब्बूनं केलं आहे. 

Jun 29, 2017, 04:35 PM IST
अजयनं दिल्या 'मुरांबा'ला शुभेच्छा

अजयनं दिल्या 'मुरांबा'ला शुभेच्छा

दबंग सलमान पाठोपाठ सिंघम अजयदेखील मराठी चित्रपटांच्या प्रेमात पडलाय. अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'मुरांबा'ला अजयनं शुभेच्छा दिल्यात. 

May 24, 2017, 10:45 AM IST
'शिवाय'ची १०० कोटींकडे वाटचाल

'शिवाय'ची १०० कोटींकडे वाटचाल

अजय देवगनच्या 'शिवाय'या महत्त्वाकांक्षी सिनेमाने आतापर्यंत तब्बल ६७ कोटींची घसघशीत कमाई केलीये..सिनेमाची बॉक्स ऑफिसवर विशेष सुरुवात झाली नव्हती..

Nov 2, 2016, 09:58 PM IST
शिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा

शिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा

आज करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमासोबतच अजय देवगणचा शिवाय हा सिनेमा रिलीज झालाय. बोलो हर..हर..हर..हर असं या सिनेमाचं समीक्षण करण्याआधीही म्हणावं लागेल कारण रियल लाइफमधल्या शिव भक्त अजय देवगणची भक्ती शिवाय या सिनेमात त्यानं दाखवून दिलीच आहे, त्याचबरोबर शिवाय हा सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्सचा बॅलॅन्स पहायला मिळतो. 

Oct 28, 2016, 10:13 AM IST
'शिवाय'च्या शोमधून शहिदांच्या कुटुंबियांना मदत

'शिवाय'च्या शोमधून शहिदांच्या कुटुंबियांना मदत

अजय देवगणचा शिवाय हा चित्रपट दिवाळीला म्हणजेच 28 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

Oct 22, 2016, 07:03 PM IST