पतीनेचे लावले स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न

अजिंठामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केवळ ७० हजार रुपयांसाठी पतीने स्वत:च्या पत्नीचे दुसऱ्यासोबत लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गोव्यात मेळा... मराठी चित्रपटांचा

यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला ८ जूनपासून सुरुवात होतेय. महोत्सवाचं उद्घाटन दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. एकूण १७ दर्जेदार चित्रपट या महोत्सवात दाखवली जाणार आहेत.

'अजिंठा'चा शो पाडला बंद

‘अजिंठा’ सिनेमाचा वाद अजून क्षमण्याचं काही नाव घेत नाही. आज वाशीच्या फेम थिएटरमध्ये सिनेमा सुरु असताना एका प्रेक्षकानेच स्क्रीन फाडली. त्यामुळे इथं ताबडतोब शो बंद करण्यात आला.

अजिंठा- एक ‘ऐतिहासिक’ व्यंगपट

अजिंठा- भाषा,जात,काळाची सीमा ओलांडणारी एक ‘अव्यक्त’ डोळस कहाणी...खरंच नितीन देसाईंच्या दिग्दर्शनातून काहीही ‘व्यक्त’ होत नाही. त्यामुळं ना. धो. महानोरांच्या अजरामर कलाकृतीवर आधारलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या हाती लागतो, तो एक ‘माकडां’चा (‘सुंदर’ या अर्थानं मुळीच नाही) खेळ.

'अजिंठा' आणि 'इष्कजादे' हिट

या विकेण्डला बहूचर्चित अजिंठा, यश राज बॅनरचा इशकजादे आणि भट्ट कॅम्पचा डेंजरस इष्क हे चित्रपट भेटीला आलेत. अजिंठा या सतत चर्चेत असमा-या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलीय. तर यशराजच्या प्रेमकहाणीचा फर्म्युलाही पुन्हा हिट ठरलाय.