अजितदादा

अजितदादा म्हणाले, खडसेंनी माझ्या कानात जे सांगितलं...ते

अजितदादा म्हणाले, खडसेंनी माझ्या कानात जे सांगितलं...ते

निदान यामुळे का असेना, भाजपवाल्यांना रात्रभर झोप लागणार नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

Dec 28, 2017, 10:22 PM IST
'माझ्या मनातलं अजितदादांच्या कानात सांगितलं'-खडसे

'माझ्या मनातलं अजितदादांच्या कानात सांगितलं'-खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

Dec 28, 2017, 08:20 PM IST
राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजितदादांसमोर मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी चक्क अजित पवारांच्या समोरच मुख्यमंत्र्यांवर स्तूतीसुमनं उधळली. इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.

Nov 6, 2016, 04:54 PM IST
धनगर आरक्षणासाठी अजितदादांचं 'काठी अन् घोंगडं'

धनगर आरक्षणासाठी अजितदादांचं 'काठी अन् घोंगडं'

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीने आज पुन्हा धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून ठेवला आहे.

Jul 21, 2015, 11:17 AM IST

टायमिंग कोण साधणार अजितदादा की विजयकुमार?

विजयकुमार गावित यांची मुलगी हीना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, विजयकुमार गावित मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय.

Mar 19, 2014, 07:04 PM IST

अजितदादा बदलले?

इंदापूरमधल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच पिंपरी-चिंचवडमध्ये आज पहिल्यांदाच दाखल झाले.

May 2, 2013, 01:50 PM IST

चूक अजितदादांची, माफी मागावी पृथ्वीराजांनी?

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आतापर्यंत ४ वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

Apr 9, 2013, 04:50 PM IST

दादा `जरा जपून जपून.. पुढे धोका आहे...`

एक वक्तव्य आणि संपूर्ण कारकिर्दीला काळिमा... ‘तो कुणी तरी देशमुख आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. ५५ दिवस झाले. मग काय झालं, सुटलं का पाणी? पाणीच नाही धरणात तिथं मुतायचं का?

Apr 9, 2013, 08:53 AM IST

अजित दादा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान...

तब्बल ७२ दिवसांनंतर अजित पवार पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेत. राजभवनात राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याक़डून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Dec 7, 2012, 10:10 AM IST

अजितदादा `पॉवरफुल`च राहणार!

अजितदादा ७२ दिवसांच्या राजकीय विजनवासानंतर मंत्रिमंडळात परतल्यानंतर कोणती खाती सांभाळणार हे आता स्पष्ट झालंय. मंत्रिमंडळात प्रवेश केल्यानंतर दादा पुन्हा एकदा पॉवरफुल खात्यांची सूत्रं सांभाळणार आहेत.

Dec 7, 2012, 09:10 AM IST

`पृथ्वी` मिसाईल रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे `दादा`स्त्र

आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

Dec 7, 2012, 08:52 AM IST

अजितदादा घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, `झी २४ तास`ने दिले प्रथम वृत्त

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा उद्याच शपथविधी होँणार आहे. आणि तेही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि पुन्हा एकदा सत्तेत परतणार आहे.

Dec 6, 2012, 06:24 PM IST

अजितदादा पुन्हा होणार उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळात फेरबदल?

सिंचनाची श्वेतपत्रिका मांडल्यानंतर लगेचच पुढील आठवड्यात मंत्रिमंडळचा विस्तार होणार आहे. त्यामुळं अधिवेशनापूर्वीच अजितदादांचे कमबॅक होण्याची शक्यता आहे.

Nov 28, 2012, 08:54 PM IST

पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा

पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.

Nov 10, 2012, 08:55 PM IST

`पुळचट मुख्यमंत्री, अजितदादा मुख्यमंत्री होणारच`

`असले पुळचट मुख्यमंत्री काय कामाचे, त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा`. `निर्णय घेण्याची क्षमता नसलेले पुळचट मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत.

Nov 6, 2012, 08:52 AM IST