नितीन गडकरींचा भाजपलाच इशारा

नितीन गडकरींचा भाजपलाच इशारा

सगळं सोडेन पण पुन्हा भाजपचा अध्यक्ष होणार नाही हे पक्षाला निक्षून सांगितलं असल्याचं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे. 

बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी एमएसके प्रसाद

बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी एमएसके प्रसाद

बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटर एमएसके प्रसाद यांची निवड झालीय. बीसीसीआयची मुंबईत बैठक झाली. त्यात हा निर्णय झालाय. 

शरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?

शरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?

एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशननं रविवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 

'राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला अच्छे दिन'

'राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला अच्छे दिन'

राहुल गांधी यांच्यावर खोचक टिका करण्याची स्पर्धा लागलेली आहे. राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवलं जाणार आहे.

राहुल गांधींना मिळणार प्रमोशन ?

राहुल गांधींना मिळणार प्रमोशन ?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणखीच गाळात चालला आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीये.

बीसीसीआयमध्ये पुन्हा 'पवार'प्ले ?

बीसीसीआयमध्ये पुन्हा 'पवार'प्ले ?

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर हे आपल्या पदाचा राजीनामा द्यायची शक्यता आहे.

अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर

अखेर, जेएनयूच्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर

देशद्रोहाचा आरोप असलेल्या कन्हैया कुमारला अखेर जामीन मिळालाय. 

'झी २४ तास'च्या संपादकीय लेखाच्या सबनीसांना झोंबल्या मिर्च्या

'झी २४ तास'च्या संपादकीय लेखाच्या सबनीसांना झोंबल्या मिर्च्या

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळं उधळलीत. 

VIDEO : अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेचा फेरविचार करा; पवारांचा सल्ला

VIDEO : अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेचा फेरविचार करा; पवारांचा सल्ला

८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्‌घाटन झालंय. यावेळी, शरद पवारांनी आपल्या भाषणात साहित्यिकांची समिती नेमून साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड करावी, असा सल्ला आपल्या भाषणात दिलाय. 

श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली 'सेन्सॉर बोर्डा'चं स्कॅनिंग

श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली 'सेन्सॉर बोर्डा'चं स्कॅनिंग

वारंवार वादात अडकणाऱ्या सेन्सॉर बोर्डात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या बदलांची तयारीही सुरू केलीय. 

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा सचिन अहीर

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी पुन्हा सचिन अहीर

महापालिका निवडणूक डोक्यात ठेवून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुंबई अध्यक्षपदी भाकरी फिरवली. मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांना पुन्हा एकदा संधी देऊन पक्षाची बिघडलेले घडाळाच्या काटे व्यवस्थित करण्याची धडपड करावी लागेल.

'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड वादात

'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची निवड वादात

पुण्यातील 'फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'च्या अध्यक्षपदी अभिनेता गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आलीय. या नियुक्तीला इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी मात्र विरोध दर्शवलाय.

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष तर प्रियंका होणार सरचिटणीस - सूत्र

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष तर प्रियंका होणार सरचिटणीस - सूत्र

प्रियांका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची शक्यता आहे. सोमवारी प्रियांका गांधींकडे काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 

टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!

टूजी घोटाळा : सीबीआय अध्यक्षांची हकालपट्टी!

सीबीआयचे डायरेक्टर रणजीत सिन्हा यांना आज फार मोठा दणका मिळाला. सिन्हा यांनी टूजी घोटाळ्याच्या चौकशीतून दूर व्हावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

नाट्यसंमेलन अध्यक्षपदी अभिनेत्री, गायिका फैय्याज यांची निवड

नाट्यसंमेलन अध्यक्षपदी अभिनेत्री, गायिका फैय्याज यांची निवड

९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका फैय्याज शेख यांची निवड करण्यात आली. येत्या ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बेळगाव इथं ९५ वं नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहांच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा

भाजप अध्यक्ष अमित शहांच्या 'ड्रीम टीम'ची घोषणा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज आपल्या ‘ड्रीम टीम’ची घोषणा केलीय. 

भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाहांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाहांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आज जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरु आहे. या बैठकीत पक्षाचे नवे अध्यक्ष अमित शाह यांच्या नावावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब करण्यात आलंय. 

आपलंच पोस्टर पाहून भडकले राज ठाकरे...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदाच आपलं एखादा पोस्टर पाहून भडकल्याचं समजतंय.

नड्डा होणार भाजपचे नवे अध्यक्ष?

भाजपसाठी नवीन अध्यक्षाचा शोध सुरु झालाय. मोदींच्या कॅबिनेटमध्ये विद्यमान भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात.

एन. श्रीनिवासन आयसीसीचे नवे अध्यक्ष

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या अध्यक्षस्थानी निवड झाली आहे. जुलै २०१४मध्ये ते आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारणार असून दोन वर्षांसाठी ते या पदावर असतील.