नामांकित हॉटेल्सचा वापर अनैतिक संबंधांसाठी

नामांकित हॉटेल्सचा वापर अनैतिक संबंधांसाठी

एका तलाठ्याने अनैतिक संबंधांसाठी २३ वर्षीय तरुणीला हॉटेलच्या रुममध्ये ठेवल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावमधील हॉटेल रॉयल पॅलेसमधील हा प्रकार घडला असल्याचं स्थानिक वृतपत्राने म्हटलं आहे.

पती नसताना एसी; महिलेचं नैतिक अध:पतन!

एका स्वयंभू मौलवीच्या म्हणण्यानुसार पतीच्या गैरहजेरीत एअर कंडीशनर चालू करणाऱ्या महिलेचं नैतिक अध:पतन होतं. त्यामुळे महिलांनी पती घरी असेल तरच एसी चालू करावा.

अनैतिक....... लव्ह, सेक्स आणि धोकाच.....

कोर्टाच्या गंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि कर्वे रोडच्या कामत हॉटेलात मी आणि निरीजाने कॉफी ऑर्डर केली. निरीजा पार कोसळली होती.