व्हिडिओ : दोन पाय, एक हात नसलेला फूटबॉल खेळाडू

व्हिडिओ : दोन पाय, एक हात नसलेला फूटबॉल खेळाडू

सध्या युरो कपमुळे फुटबॉलचा फिवर झोकात आहे. एका पराभवाने खचलेल्या मेसीने निवृत्ती घेतली. मात्र नाशिकमध्ये लष्करातला एक माजी सैनिक संकटावर कशी मात करायची याचं हे तर प्रात्यक्षिक... 

जिगरबाज : दोन्ही पायांनी अधू... तरी राष्ट्रीय स्तरावर दोन 'गोल्ड' जिगरबाज : दोन्ही पायांनी अधू... तरी राष्ट्रीय स्तरावर दोन 'गोल्ड'

मुंबईतल्या एका जिगरबाज मुलीच्या यशाची ही कहाणी... दोन्ही पायांनी अधू असणारी... पॉवर लिफ्टिंग करणारी... एव्हढंच नाही तर याच क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर दोन गोल्ड मेडल पटकावणारी अशी ही मुलगी...  

पायानं पेपर लिहून... त्यानं पटकावले 80 टक्के मार्क्स! पायानं पेपर लिहून... त्यानं पटकावले 80 टक्के मार्क्स!

कर्नाटकच्या एका मुलानं आपल्या जिद्दीचा आणि कष्टाचं अनोखं उदाहरण समोर ठेवलंय. 

एकहाती कौशल्य; प्रणवची भारतीय टीममध्ये निवड एकहाती कौशल्य; प्रणवची भारतीय टीममध्ये निवड

जिद्द आणि चिकाटी असली तर काहीही शक्य आहे आणि हेच औरंगाबादच्या प्रणव राजळेनं सिद्ध केलंय. प्रणव जन्मापासून एका हातानं अधू आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो त्याची लय पाहता, खरंच ही एकाच हाताची ताकद आहे का असा प्रश्न पडावा! 

'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' शब्द वापरण्यास संघटनांचा विरोध 'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' शब्द वापरण्यास संघटनांचा विरोध

नवी दिल्ली : 'अपंग' ऐवजी 'दिव्यांग' शब्द वापरण्याला आता काही संघटनांनी आता विरोध केला आहे. 

आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश! आरटीआय कार्यकर्त्याला अपंगत्व; राज्य सरकारला नुकसान भरपाईचे आदेश!

बदलापूर येथील आरटीआय कार्यकर्ते अरूण सावंत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना कायमचं अपंगत्व आलंय. या घटनेची राज्य मानवी हक्क आयोगाने गंभीर दखल घेत अरूण सावंत यांना १० लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. आरटीआय कार्यकर्त्यांना हा मोठा दिलासा आहे. 

वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार वसतिगृहात अपंग अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांपासून बलात्कार

नागपूरच्या शासकीय अपंग वसतिगृहात दोघा नराधमांनी एका अल्पवयीन अपंग मुलीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय. 

चालत्या रेल्वेतून तरुणानं वृद्धाला बाहेर फेकलं... चालत्या रेल्वेतून तरुणानं वृद्धाला बाहेर फेकलं...

एका वृद्धाला लोकलमधून ढकलून दिल्याची घटना घडलीय. सीएसटी येथून सुटलेल्या कसारा लोकलमध्ये ही घटना घडलीय. 

‘१० बाय १०’नं दिली मंजिरीला नवी ओळख! ‘१० बाय १०’नं दिली मंजिरीला नवी ओळख!

पोलियो झालेली मुलं कायमचं अपंगत्व आल्यानं खचून जातात. मात्र आपल्या अपंगत्वाच्या दु:खाला बाजूला सारून मंजिरी भोयर हिनं स्वत:च्या जीवनावरच कविता केल्या आहेत. मंजिरीनं कवितेला आपलं जग बनवून टाकलंय.. तिचा ‘१० बाय १०’ हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होतोय.

असहाय्यतेचा फायदा घेऊन `ती`च्यावर वारंवार बलात्कार

रत्नागिरी तालुक्यातील फणसोप परिसरातील बांगलवाडीत एका अपंग मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

अपंग आंदोलकांचा मंत्र्याच्या बंगल्यावर धावा

सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या बंगल्यावर, रात्री उशीरा अपंगांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली. अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या आंदोलकांनी केलाय.

सरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!

सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.

पाय गमावल्यानंतरही तिने जिद्दीने ‘एव्हरेस्ट’ सर केले

साखळीचोराला विरोध केल्यामुळे चालत्या ट्रेनमधून फेकून देण्यात आलेल्या २५ वर्षीय अरुणिमा सिन्हाने उजवा पाय गमावूनही जिद्दीने सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट सर केले आणि स्वत:सह भारताचे नाव गिर्यारोहण क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी कोरले.

अपंग रिक्षाचालकाला गावगुंडाची जबर मारहाण

वेल्हा तालुक्यातील एका अपंग रिक्षाचालकाला गावगुंडानी जबर मारहाण केली. त्याचे दोन्ही हात गुंडांनी पाईपने ठेचून जायबंदी केलं. एवढं होऊनही आरोपी मोकाटच आहेत.

४२ वर्षांनी मिळाला न्याय

ट्रकच्या अपघातात पाय गमावावा लागलेल्या एका मूकबधीर मुलाला तब्बल 42 वर्षांनी न्याय मिळाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ जवळ वडोल गावात राहणा-या दिलीप म्हात्रे यांच्या लढ्याची ही कहाणी आहे.

ऑलिम्पिकमध्ये धावणार 'ब्लेड रनर'

दुर्दैम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरवर माणूस किती मोठी झेप घेवू शकतो हे दाखवून दिलंय दक्षिण आफ्रिकेचा अथलिट ऑस्कर पिस्टोरियसनं... दोन्ही पाय नसलेल्या ऑस्करनं कृत्रिम पायांच्या मदतीनं ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्पप्न पूर्ण होणार आहे...