पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा! विरारमधली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद...
शाळेला सुट्टी असल्याने मुलं अगदी सकाळपासून खेळण्यात दंग असतात. पण आपल्या पाल्यांना खेळायला पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. विरारमधल्या धक्कादायक घटनेने पुन्हा गोष्ट अधोरेखित झाली आहे.
May 8, 2023, 04:11 PM ISTHigway वर 300 किमीचा स्पीड, हातात मोबाईल... रिल बनवताना प्रसिद्ध Youtuberचा मृत्यू
महामार्गावर 300 किमीच्या वेगाने बाईक चालवणाऱ्या प्रसिद्ध युट्यूबरचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वेगाने बाईक चालवत असताना तो व्हिडिओ बनवत होता. पण दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि मोठा अपघात घडला
May 4, 2023, 02:41 PM ISTलहान मुलाला घरी ठेवून डॉक्टर दाम्पत्य घराबाहेर पडलं, पण तो प्रवास ठरला अखेरचा...
यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉक्टर गौरकर दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं, पण त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला. नागपूरहून परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप टाकली. हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Mar 22, 2023, 08:14 PM ISTBalumama : बाळुमामाच्या दर्शनाला निघाले होते पण वाटेतच... भीषण अपघातात 3 ठार
गावातून बाहेर पडल्यावर अवघ्या चार किमी अंतरावर बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भविकांच्या कारला अपघात झाला.
Feb 19, 2023, 07:04 PM ISTRishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, मेडिकल टीमने दिली मोठी अपडेट!
Rishabh Pant Car Accident News : अपघातानंतर ऋषभ पंतला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आता...
Jan 31, 2023, 05:30 PM ISTNepal Plane Crash : 16 वर्षांपूर्वी विमान अपघातात पतीचं निधन, नियतीनं को पायलट अंजू यांनाही तसंच गाठलं
Nepal Plane Tragedy : नशीब कधी काय खेळ दाखविणारा याचा कोणीही नेम लावू शकतं नाही. नेपाळ विमान अपघातात को - पायलट अंजू यांचा मृत्यू झाला. 16 वर्षांपूर्वी अंजू यांच्या पतीचेही विमान अपघातात निधन झालं होतं.
Jan 16, 2023, 11:06 AM ISTNepal Plane Crash Video : नेपाळ विमान अपघाताची LIVE दृश्यं, थरकाप उडविणारी घटना; भारतातील 5 मित्रांचा करुण अंत
Nepal Plane Crash : विमानातून प्रवास करतोय, आनंदाचा क्षण...ध्यानीमनीही नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. आकाशातून जाताना यमराज आपल्या गाठेल असंही कधी त्या व्यक्तीच्या मनात आलं नसणार...हा व्हिडीओ पाहून आपण निशब्द होतो.
Jan 15, 2023, 10:12 PM ISTBacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!
MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Jan 12, 2023, 06:52 PM IST
MLA Car Accident | आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, गेल्या 15 दिवसांत 3 आमदारांच्या गाडीला अपघात
MLAs' safety is on the rise, accidents happened to 3 MLAs' cars in the last 15 days
Jan 7, 2023, 06:35 PM ISTMLA Yogesh Kadam Accident : आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात; टँकरची जोरदार धडक!
MLA Yogesh Kadam: भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला धडक (Car Accident) दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला.
Jan 6, 2023, 11:49 PM ISTRishabh Pant Accident: डुलकी लागल्याने नाही तर 'या' कारणामुळे झाला अपघात; स्वत: रिषभने केला खुलासा!
Rishabh Pant News: दिल्लीहून देहरादूनला (Dehradun) जाताना पंतला अपघात झाला होता. त्यामुळे त्याला जवळील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यावेळी पंतने अपघाताबद्दल खुलासा केलाय.
Dec 31, 2022, 08:12 PM ISTBeed - Nagar Highway Accident : ओव्हरटेक करताच समोर शिवशाही आणि... ; नातवंडांना पाहण्याआधीच आजोबांचा अपघाती मृत्यू
Beed Accident News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे चिमुकल्याचे आगमन होणार या आनंदात असणाऱ्या या कुटुंबियांवर आता शोककळा पसरलीय
Dec 30, 2022, 02:17 PM ISTShocking: हायवेवर 200 गाड्या एकमेकांना धडकल्या, Video सोशल मीडियावर व्हायरल
Vehicles Accident On Highway: थंडीचा महिना सुरु असून दाट धुक्याचं जाळं ठिकठिकाणी दिसून येत. असंच दाट पडत असून हायवेवर गाडी चालवणं कठीण झालं आहे. दाट धुक्यामुळे गाडीचा वेग आणि अंदाज घेणं महत्त्वाचं ठरतं. मात्र असं असताना गाडी चालवताना एक चूक चांगलीच महागात पडू शकते.
Dec 28, 2022, 07:27 PM ISTJaykumar Gore: आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर!
Jaykumar Gore Health Update: भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jaykumar Gore) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यानंतर त्यांच्या आरोग्याविषयी मोठी माहिती समोर आली आहे.
Dec 25, 2022, 12:45 AM ISTJaykumar Gore : जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात? वडिलांना भरून आलं, म्हणाले...
BJP MLA Jaykumar Gore Father: आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे (Bhagwan Gore) यांना अपघाताविषयी शंका व्यक्त केली आहे.
Dec 24, 2022, 04:49 PM IST