अफेयर

सलमान-मौनीच्या अफेयरची आता चर्चा

सलमान खान आणि मैानीच्या प्रेमाची सगळीकडेचं चर्चा चालूये... पण सलमान खानची एक खास गोष्ट अशी आहे की सलमान एका वेळी फक्त एकाचं गर्लफ्रेंडवर focus करतो. 'रेस3' चित्रपटाच्या घोषणेनंतर सलमान खान सगळीकडेच आपल्यासोबत जैक्लीनला घेऊन जातोय...मग ते सोनम कपूरची रिसेप्शन पार्टी असो की मग कोणताही रिएलिटी शो. डायरेक्टर मुकेश छाबडाच्या बर्थडे पार्टीत मात्र सलमान आपल्या नव्या मैत्रीणीसोबत पोहोचला. या पार्टीमध्ये सलमानसोबत होती नागिन फेम अभिनेत्री मैानी रॅाय..

Jun 6, 2018, 10:16 PM IST

निधी अग्रवालसोबतच्या नात्यावर बोलला के एल राहुल

भारताचा क्रिकेटपटू के एल राहुल काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत मुंबईच्या एका हॉटेलमध्ये दिसला होता.

Jun 2, 2018, 09:34 PM IST

VIDEO: १२वी शिकत असताना धोनीला झाले होते पहिले प्रेम...

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रिझर्व्ह नेचरचा आहे. तो आपल्या खाजगी जीवनाबद्दल फारसं काही बोलत नाही. 

May 9, 2018, 11:36 AM IST

मुलींना इंप्रेस करण्यासाठी या ७ गोष्टी खोटं बोलतात मुले

जेव्हा एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडते तर तिला मिळवण्यासाठी मुलगा काहीही करण्यास तयार असतो. 

May 7, 2018, 01:58 PM IST

एकावेळी ३ मुलींसोबत संजय दत्तचे होते अफेयर

संजय दत्तचे एका वेळी तीन रिलेशन सुरू असल्याची बातमी पुन्हा जोर धरू लागली आहे. खुद्द संजय दत्तने ही बातमी खरी असल्याचे म्हटले.

Apr 30, 2018, 05:59 PM IST

'कंगना रानौत वेडी, कायदेशीर कारवाई करणार'

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत ही पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनानं ऋतिक रोशन आणि आदित्य पंचोलीवर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 5, 2017, 05:15 PM IST

संजय दत्तसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर बोलली माधुरी दिक्षीत

संजय दत्तच्या बायोपिकची शूटिंग सध्या सुरु आहे. आता चर्चा अशी आहे की,  या सिनेमात केवळ संजय दत्तच्या प्रोफेशनल लाईफ आणि न्यायालयीन जीवनाबद्दलच नाही तर त्याच्या वैयक्तीक लाईफ बद्दलही दाखवलं जाणार आहे. अशातच माधुरी दिक्षीतने सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची भेट घेतली आणि तिच्या सारख्या भूमिकेला हटवण्यासाठी सांगितलं आहे.

May 14, 2017, 01:37 PM IST

आपल्यापेक्षा २१ वर्ष छोट्या विद्यार्थीनीशी 'लिव्ह इन'मध्ये डायरेक्टर अनुराग कश्यप

 आपल्यापेक्षा अर्धा वयाच्या तरूणीसोबत अफेअर असल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या बी टाऊनमध्ये असलेल्या चर्चेनुसार ४३ वर्षीय अनुराग हा २२ वर्षीय शुभ्रा शेट्टी हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत आहे. 

Dec 18, 2015, 07:51 PM IST

पुस्तकाचा दावा : इमरान-बेनझीरमध्ये प्रेम आणि शारिरीक संबंध

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि नेता इमरान खान पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफ संदर्भात चर्चेत आहे. इमरानच्या जीवनावर क्रिस्टोफर सँडफोर्ड या लेखकाने एक पुस्तक लिहीले आहे. 

Oct 26, 2015, 08:52 PM IST

अखेर शत्रूघ्न-रीना रॉयच्या अफेयरबाबत सोनाक्षी बोलली!

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा अखेर शत्रूघ्न सिन्हा आणि रीना रॉय यांच्या अफेयरच्या चर्चेवर बोललीय.

Oct 9, 2013, 04:38 PM IST

मॉडेलसोबत अफेयर, रोनाल्डो अडचणीत

फुटबॉलच्या मैदानातील सुपरस्‍टार खेळाडू क्रि‍स्‍टीनो रोनाल्‍डो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुलींच्या नेहमीच गराड्यात असणारा रोनाल्डो हा मुलींच्या हृद्यावर नेहमीच राज्य करतो.

May 2, 2013, 03:38 PM IST