विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट

विंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर बिग बींचे मजेदार ट्विट

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20चा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजने दोन सामन्यांची मालिका 1-0ने जिंकली. 

राज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार राज्यातल्या एक हजार गावांच्या विकासासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, अर्थात CSR अंतर्गत राज्यातल्या 1 हजार गावांचा संपूर्ण विकास करण्याची योजना राज्य सरकारनं आखली आहे. 

अमिताभ आणि जया बच्चन भडकले अमिताभ आणि जया बच्चन भडकले

ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी मुंबईतल्या नर्सी मोंजी कॉलेजच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

हा फोटो ब्लँक का झाला? जाणून घ्या हा फोटो ब्लँक का झाला? जाणून घ्या

मुंबई : हा व्हिडीओ स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार आणि प्रसारणाचा एक भाग आहे, या फोटोतील देवता फोटोतून कुठे गेली आणि का गेली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर हा व्हिडीओ पाहा...

'बिग बीं'च्या मराठमोळ्या शुभेच्छांनी चाहते खूश 'बिग बीं'च्या मराठमोळ्या शुभेच्छांनी चाहते खूश

बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सर्व मराठी चाहत्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत आहेत. “नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असू दे आणि तुमचे आयुष्य मंगलदायी होवो” असं त्यांनी आपल्या फोटोवर लिहून ट्विटरवर पोस्ट केलं आहे.

ऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला... ऐश्वर्यावरून बच्चन कुटुंबियांतला सुसंवाद हरवला...

बीग बी अमिताभ बच्चन यांचं कुटुंब बॉलिवूडच्या आदर्श कुटुंबांपैंकी एक... पण, आता मात्र या कुटुंबातला सुसंवाद हरवल्याचं समजतंय... आणि याला कारणीभूत ठरलाय ऐश्वर्या राय बच्चनचा आगामी सिनेमा... 'ए दिल है मुश्किल'...

कबालीच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन? कबालीच्या रिमेकमध्ये अमिताभ बच्चन?

सध्या सगळीकडे रजनीकांतच्या कबालीची हवा आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा कमाईचे जबरदस्त इमले रचतोय.

अमिताभ- जयाची पहिली डेटिंग या कॅफेत झाली अमिताभ- जयाची पहिली डेटिंग या कॅफेत झाली

अमिताभ आणि जया यांचं पहिल्या डेटचं हे ठिकाण असल्याचं सांगितलं जातं, अमिताभ आणि जया त्यावेळी बसने...

म्हणून बॉलीवूडमध्ये आली नाही बिग बींची मुलगी म्हणून बॉलीवूडमध्ये आली नाही बिग बींची मुलगी

बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन हा बॉलीवूडमध्ये आला, पण त्यांची मुलगी श्वेता बच्चन मात्र या क्षेत्रामध्ये आली नाही.

फिल्म रिव्ह्यू : 'तीन' अमिताभ, विद्या, नवाजुद्दीनचा शानदार परफॉर्मन्स फिल्म रिव्ह्यू : 'तीन' अमिताभ, विद्या, नवाजुद्दीनचा शानदार परफॉर्मन्स

आज बिग स्क्रीनवर बीग बी अमिताभ बच्चन स्टारर 'तीन' हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय. 

अमिताभच्या नातीचा बिकिनीवर 'झिंगाट' डान्स अमिताभच्या नातीचा बिकिनीवर 'झिंगाट' डान्स

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. कधी नव्याचा फोटो चर्चेत असतो, तर कधी व्हिडीओ.

आर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र आर्यन खान-नव्या नवेली पुन्हा एकत्र

 शाहरुख खानचा मुलगा आणि बिग बींची नात नव्या नवेलीच्या मैत्रीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे.

बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये बिग बींच्या स्पर्शानं खटारा स्कूटरला कोट्यवधी रुपये

कोलकत्याच्या सुजीत नारायण यांच्याकडे असलेल्या 20 वर्ष जुन्या स्कूटरला एक कोटी रुपयांचा भाव आला आहे. 

ट्विटरवर अमिताभ बच्चन सुसाट ट्विटरवर अमिताभ बच्चन सुसाट

अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या ट्विटरवरच्या फॉलोअर्सची संख्या 2.1 कोटी झाली आहे.

बिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा बिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एका कॅन्सरग्रस्त मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे.

'म्हणून टार्गेट केलं जातं' 'म्हणून टार्गेट केलं जातं'

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून वादामध्ये अडकले आहेत.

VIDEO TRAILER : अमिताभ, विद्या, नवाझुद्दीन... दमदार 'TE3N' VIDEO TRAILER : अमिताभ, विद्या, नवाझुद्दीन... दमदार 'TE3N'

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा 'TE3N' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर प्रदर्शित झालाय.... 

शाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल शाहरुखचा मुलगा बिग बींच्या नातीचा नवा फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली यांचा नवा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

बिग बींनी जागवल्या स्मिताच्या आठवणी बिग बींनी जागवल्या स्मिताच्या आठवणी

अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या नमक हलाल या चित्रपटाला 34 वर्ष पूर्ण झाली आहेत.

अमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न अमिताभ बच्चन यांना आयकर विभागाचे प्रश्न

पनामा पेपर लीक प्रकरणी आयकर विभागानं अमिताभ बच्चन यांना काही प्रश्न पाठवले आहेत.

अमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात अमिताभ बच्चन पुन्हा गोत्यात

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स चोरी केल्याचा आरोप पनामा पेपर आणि इंडियन एक्स्प्रेस यांनी केला होता.