अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा अर्थसंकल्प नको, अशी मागणी करत विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. अर्थसंकल्प पुढे ढकण्याची मागणी होती. मात्र, निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे फेब्रुवारीतच बजेट सादर होणार आहे.

निवडणुकीच्या तोंडावर बेस्ट भाडेवाढ नाही

निवडणुकीच्या तोंडावर बेस्ट भाडेवाढ नाही

2017-18चा अर्थसंकल्प बुधवारी बेस्ट समितीसमोर सादर करण्यात आला. पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका होतायत.

आता रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही

आता रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही

गेल्या 92 वर्षापासून सुरू असलेली स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प यंदा मोडीत निघालीय. रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र करून सादर करण्यात येणार आहे. 

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच सादर होणार?

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच सादर होणार?

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारीला सादर करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय कॅबिनेची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली तयारी अर्थमंत्रालयानं सुरू केलीय.

पुढच्या वर्षीपासून रेल्वेचं वेगळं बजेट नाही?

पुढच्या वर्षीपासून रेल्वेचं वेगळं बजेट नाही?

रेल्वे बजेट मांडणारे रेल्वेमंत्री कदाचित पुढच्या वर्षीपासून दिसणार नाहीत, कारण पुढच्या वर्षीपासून वेगळं रेल्वे बजेट मांडणं बंद होण्याची शक्यता आहे. 

रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?

रेल्वे बजेट सादर करणारे प्रभू ठरणार शेवटचे मंत्री?

नुकतंच भाजपचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संसदेसमोर रेल्वे बजेट सादर केलं... हे रेल्वे बजेट अखेरचं ठरण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेची सडकून टीका

राज्याच्या अर्थसंकल्पावर शिवसेनेची सडकून टीका

राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका होऊ लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची तोंड भरून स्तुती केली तर  शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय.

राज्याच्या बजेटचे ३० वैशिष्ट्ये

राज्याच्या बजेटचे ३० वैशिष्ट्ये

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २०१६-१७ या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला.  या बजेटमधील ३० वैशिष्ट्ये 

बजेटवेळी विरोधकांची कर्जमाफीसाठी घोषणाबाजी

बजेटवेळी विरोधकांची कर्जमाफीसाठी घोषणाबाजी

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली.

अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना

अर्थसंकल्पात बाळासाहेबांच्या नावानं योजना

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचं बजेट विधानसभेमध्ये सादर केलं. या बजेटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं योजनची घोषणा केली आहे. 

अर्थसंकल्पात तुमच्या गावासाठी / शहरासाठी काय?

अर्थसंकल्पात तुमच्या गावासाठी / शहरासाठी काय?

महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प २०१६-१७ सादर केला. यात त्यांनी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी विविध योजनांवर अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतूदी वाचून दाखवल्या. पाहा, या अर्थसंकल्पात तुमच्या शहरासाठी किंवा गावासाठी काय आहे... .

राज्यात काय होणार स्वस्त काय महाग

राज्यात काय होणार स्वस्त काय महाग

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज २०१६-१७ या कालावधीसाठी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले. पाहू या...

आज सादर होतोय फडणवीस सरकारचा दुसरा अर्थसंकल्प

आज सादर होतोय फडणवीस सरकारचा दुसरा अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प सादर व्हायला आता अवघे काही तास उरलेत. भाजप सेना सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आज मांडला जाईल. 

काळा पैसा धारकांनो, ४५ टक्के टॅक्स देऊन होणारी कारवाई टाळा!

काळा पैसा धारकांनो, ४५ टक्के टॅक्स देऊन होणारी कारवाई टाळा!

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प २०१५६-२०१७ सादर करताना काळं धन उजेडात आणण्यासाठी एक वेगळी योजना जाहीर केलीय. 

तुम्ही जाणून घ्या Income Tax Calculatorच्या मदतीने टॅक्सचे गणित

तुम्ही जाणून घ्या Income Tax Calculatorच्या मदतीने टॅक्सचे गणित

आयकर कॅलक्युलेटरच्या (Income Tax Calculator) माध्यमातून तुम्ही तुम्ही टॅक्स भरू शकता किंवा टॅक्स किती आहे ते पाहू शकता.

जेटलींच्या 'पोटली'तील या पाच गोष्टी तुम्हांला माहितीच पाहिजे

जेटलींच्या 'पोटली'तील या पाच गोष्टी तुम्हांला माहितीच पाहिजे

अर्थमंत्री अरुण जेटलींनी आपलं तिसरं बजेट संसदेमध्ये सादर केलं. त्यांनी सादर केलेल्या या बजेटमधील पाच महत्त्वाची गोष्टी तुम्हांला माहिती पाहिजे. 

सर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग

सर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे. 

नव्या कर्मचाऱ्यांना जेटलींचा दिलासा

नव्या कर्मचाऱ्यांना जेटलींचा दिलासा

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात नव्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तरतूदीत एक हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे. 

तरुणांनो या बजेटमधून तुम्हाला काय मिळालं...

तरुणांनो या बजेटमधून तुम्हाला काय मिळालं...

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी लोकसभेत सादर केलेल्या बजेटमध्ये तरुणवर्गाच्या विकासासाठी विशेष घोषणा करण्यात आला. 

पाहा, अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये शिक्षणासाठी काय!

पाहा, अर्थसंकल्प २०१६-१७ मध्ये शिक्षणासाठी काय!

सरकारनं जवळपास सहा करोड अतिरिक्त ग्रामीण कुटुंबांना डिजिटल साक्षरता पुरवण्यासाठी एक नवा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केलीय.

छोट्या-मोठ्या सर्व कार महागणार

छोट्या-मोठ्या सर्व कार महागणार

भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी संसदेत बजेट सादर केले. या बजेटमध्ये एक करोडहून अधिक उत्पन्नावर १२ टक्क्यांवरुन सरचार्ज १५ टक्के करण्यात आलाय.