VIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी!

VIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी!

होय, तुम्ही खरं तेच ऐकताय, वाचताय... 'विंग्सस्पॅन' नावाच्या अमेरिकेची एरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनीनं ही संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केलीय. 

इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat

इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy  Satellite  म्हणजेच  Astrosat असे त्याचे नाव आहे. एकूण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असतील.

अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा अवकाशात सापडला पृथ्वीच्या आकाराचा हिरा

वॉशिंग्टनः अवकाशात पृथ्वीच्या आकाराचा हिरा सापडला आहे, हो हे खरं आहे. शास्त्रज्ञांनी असा एक पांढरा तारा शोधला आहे. तो सर्वात थंड असा तारा असण्याची शक्यता आहे. हा तारा चमकणारा असून तो पृथ्वीच्या आकाराचा असल्याने एका हिऱ्याप्रमाणे तो चमकत आहे.

आकाशगंगेत होतोय नवीन ताऱ्याचा जन्म

खगोलशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी एक कुतूहल निर्माण करणारी बातमी आहे. आपल्या आकाशगंगेच्या टोकाच्या बाजूला नवजात ताऱ्यांचे आगमन झालंय.

मानवी अवशेष अवकाशातून जमिनीवर कोसळले

साऊदी अरबचे शहर जेद्दाच्या अवकाशातून रविवारी मानवी अवशेष जमिनीवर पडल्याची घटना घडली. विमानाच्या चाकात अडकलेल्या माणसाच्या शरीराचे अवशेष असल्याचे पोलिसांनी सांगितले.

... अन् माकडानंही केली अवकाशवारी!

इराणनं स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तयार केलेल्या पिशगाम रॉकेटची पडताळणी करण्यासाठी चक्क एक जीवंत माकडालाच अवकाशात धाडलंय.

पृथ्वीजवळील पाच नव्या ग्रहांचा शोध लागला

संशोधकांना पृथ्वीच्या नजीक असणाऱ्या ५ नवीन ग्रहांचा शोध लागला आहे. यातला एक ग्रह अशा ताऱ्याचा कक्षेमध्ये येतो, जिथे जीवोत्पत्तीस पोषक वातावरण आहे. या ग्रहांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रकाशाच्या वेगाने गेल्यास १२ वर्षं लागू शकतात.