आंदोलन

  करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डासमोर आंदोलन,कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डासमोर आंदोलन,कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेन्सॉर बोर्डच्या ऑफीससमोर आंदोलन केले आहे. पद्मावर सिनेमा रिलीज करण्यास दिलेल्या परवानगीचा यावेळी निषेध करण्यात आला

Jan 12, 2018, 11:30 AM IST
पाकिस्तानातल्या 'निर्भया'साठी जनता रस्त्यावर, दोघांचा मृत्यू

पाकिस्तानातल्या 'निर्भया'साठी जनता रस्त्यावर, दोघांचा मृत्यू

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांविरुद्ध हिंसक आंदोलन केलं. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झालाय. 

Jan 11, 2018, 10:29 AM IST
कल्याण-डोंबिवलीतही कडकडीत बंद, तिकीट खिडकीची तोडफोड

कल्याण-डोंबिवलीतही कडकडीत बंद, तिकीट खिडकीची तोडफोड

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद आता राज्यभरात बघायला मिळत आहेत. तसेच ते मुंबईच्या उपनगरातही दिसायला लागले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

Jan 3, 2018, 02:59 PM IST
आज महाराष्ट्र बंद, ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त

आज महाराष्ट्र बंद, ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

Jan 3, 2018, 07:48 AM IST
छगन भुजबळांवर ईडी अत्याचार करत असल्यामुळे आंदोलन

छगन भुजबळांवर ईडी अत्याचार करत असल्यामुळे आंदोलन

छगन भुजबळ यांच्यावर राज्य सरकार आणि 'इडी'  अन्याय करत असून हा अन्याय थांबवावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं.

Jan 2, 2018, 05:59 PM IST
रूपी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं साखळी आंदोलन

रूपी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं साखळी आंदोलन

 रुपी बॅंकेच्या ठेवीदार आणि कर्मचा-यांनी आज पुण्यातील टिळक चौकात मानवी साखळी करुन जोरदार आंदोलन केलं. 

Jan 2, 2018, 04:14 PM IST
शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर

शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर राज्यभरात पडसाद उमटत असून याचदरम्यान भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

Jan 2, 2018, 03:58 PM IST
भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात पडसाद

भीमा कोरेगाव घटनेचे राज्यभरात पडसाद

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असल्याचे दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये. 

Jan 2, 2018, 03:03 PM IST
छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

मागील २२ महिने जेलमध्ये असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ आज मंगळवारी देशभर तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता निदर्शने केली जाणार आहेत. 

Jan 2, 2018, 08:33 AM IST
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आरपीआयचं आंदोलन

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आरपीआयचं आंदोलन

बॉलिवूड इंडस्ट्रीतला टायगर सलमान खान त्याच्या वर्तणुकीमुळे वादात सापडणं तसं काही नवं नाहीये. मात्र, यावेळी तो वादात सापडलाय तो त्याच्या एका जातीवाचक वक्तव्यामुळे... 

Dec 23, 2017, 10:54 PM IST
मनसेच्या आंदोलनानंतर ऐरोली टोल नाक्यावर टोलमुक्ती

मनसेच्या आंदोलनानंतर ऐरोली टोल नाक्यावर टोलमुक्ती

ऐरोली टोलनाक्यावर मनसेनं आंदोलन करुन फ्री केलाय.

Dec 23, 2017, 06:51 PM IST
शेतकरी पुन्हा संपावर जाणार;  रघुनाथ पाटलांचा इशारा

शेतकरी पुन्हा संपावर जाणार; रघुनाथ पाटलांचा इशारा

1 मार्च 2018  पासून शेतकरी पुन्हा संपावर जाणार अशी घोषणा शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी औरंगाबादेत केली आहे.

Dec 23, 2017, 09:11 AM IST
...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

आपल्या खळखट्याक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी त्यांचा विरोध उत्तर भारतीयांना नाहीतर सिनेमागृहांमध्ये सिनेमे दाखवण्यावरून आहे.

Dec 19, 2017, 07:18 PM IST
...तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही - यशवंत सिन्हा

...तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही - यशवंत सिन्हा

सर्व मागण्या पुर्णपणे मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिलाय. 

Dec 5, 2017, 05:57 PM IST
यशवंत सिन्हांचे भाजप सरकार विरोधात आंदोलन

यशवंत सिन्हांचे भाजप सरकार विरोधात आंदोलन

मागण्या मान्य तरीही आंदोलन मागे न घेण्याचा यशवंत सिन्हा यांचा पवित्रा  कायम

Dec 5, 2017, 10:12 AM IST