आत्महत्या

९ वीतील विद्यार्थींनीची आत्महत्या ; वडीलांचा शिक्षकांवर आरोप

९ वीतील विद्यार्थींनीची आत्महत्या ; वडीलांचा शिक्षकांवर आरोप

मुलांच्या आत्महत्येचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. 

Mar 21, 2018, 10:49 AM IST
३२ वर्षापूर्वी सर्वात पहिली आत्महत्या करणारा शेतकरी

३२ वर्षापूर्वी सर्वात पहिली आत्महत्या करणारा शेतकरी

अन्नदात्यांसाठी आज नागपुरात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.

Mar 19, 2018, 05:30 PM IST
फेसबूक पोस्ट करुन सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

फेसबूक पोस्ट करुन सोने व्यापाऱ्याची आत्महत्या

सातारा जिल्ह्यातील कराड येथील ज्वेलर्स व्यावसायिक राहुल फाळके यांना नोटबंदी आणि जीएसटीमुळे मोठा फटका बसला. त्यांचा व्यवसाय अडचणीत आला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या राहुल फाळके यांनी आत्महत्या केली. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केलेय. ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Mar 16, 2018, 06:53 PM IST
प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असताना त्याने केली आत्महत्या

प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असताना त्याने केली आत्महत्या

प्रेयसीसोबत व्हिडीओ कॉल सुरु असतानाच एका तरुणीने फाशी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडलीये.

Mar 16, 2018, 01:14 PM IST
पिंपरीत नर्सिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पिंपरीत नर्सिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पिंपरीमधल्या डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. संदीप खंडू कदम, असे आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. 

Mar 14, 2018, 07:12 PM IST
सुनंदा पुष्कर यांची हत्याच, 'झी मीडिया'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

सुनंदा पुष्कर यांची हत्याच, 'झी मीडिया'च्या हाती महत्त्वाची कागदपत्रं

काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी आत्महत्या केली नव्हती तर ती 'हत्या' होती, असं आता पुढे येतंय.

Mar 13, 2018, 09:21 AM IST
नाशिकमध्ये १४ वर्षाच्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या

नाशिकमध्ये १४ वर्षाच्या मुलाची रेल्वेखाली आत्महत्या

शहरातील सचिन पाळदे नावाच्या या शाळकरी मुलाने, रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. सचिन १४ वर्षांचा होता, त्याने  रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. 

Mar 12, 2018, 01:00 AM IST
नागपुरात अश्लील शेरेबाजीमुळे महिलेची आत्महत्या

नागपुरात अश्लील शेरेबाजीमुळे महिलेची आत्महत्या

कौटुंबिक मित्र असलेल्या एका कडून होणाऱ्या सततच्या अश्लील शेरेबाजीमुळे मानसिक दडपणातून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडलीय.

Mar 11, 2018, 09:19 PM IST
डिप्रेशनमध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या

डिप्रेशनमध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या

डिप्रेशनमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

Mar 10, 2018, 09:53 PM IST
धर्मा पाटीलांचं कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत

धर्मा पाटीलांचं कुटुंब अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत

सरकारनं आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करू असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला आहे. 

Mar 9, 2018, 09:44 AM IST
शरीराचे दोन तुकडे होऊनही त्याने सांगितला नाव पत्ता आणि...

शरीराचे दोन तुकडे होऊनही त्याने सांगितला नाव पत्ता आणि...

  हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ नंदुरबार रेल्वे स्थानकात समोर आला आहे. रेल्वे कटींगमध्ये शरीराचे दोन तुकडे झाल्यावरही, धडाचा भाग हा पोलीसांशी बोलतो आहे, असा हा व्हिडीओ आहे.

Mar 6, 2018, 08:03 PM IST
अमित झा आत्महत्येप्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक युनुस खानना अटक

अमित झा आत्महत्येप्रकरणी तत्कालिन पोलीस निरीक्षक युनुस खानना अटक

विरारमधील अमित झा आत्महत्येप्रकरणी विरारचे तत्कालिन पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मुंबईतून अटक करण्यात आलीय.

Mar 6, 2018, 07:31 PM IST
सिंचन गैरव्यवहारातील बिल्डरने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

सिंचन गैरव्यवहारातील बिल्डरने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या

गोसीखुर्द जलसिंचन गैरव्यवहारातील संशयित आरोपी आणि बिल्डर जिगर ठक्कर याने आत्महत्या केली.  मरीन ड्राइव्ह येथे गाडीतच रिव्हॉल्व्हरने त्याने डोक्यात गोळी झाडून घेतली. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Feb 28, 2018, 09:15 AM IST
गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या

गावठी कट्ट्यातून गोळी झाडत तरुणाची आत्महत्या

नेवासा येथील संकेत पांडुरंग घोरतळे या २२ वर्षांच्या तरुणानं सोमवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी घालून त्यानं आत्महत्या केलीय.

Feb 27, 2018, 10:47 PM IST
धर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील

धर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील

शेतकरी धर्मा पाटलांची आत्महत्या नसून हा सरकारनं केलेला खून आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

Feb 25, 2018, 08:17 PM IST