धक्कादायक! आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या
अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाहीत, तोच आता आणखाी एका लोकप्रिय अभिनेत्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. अभिनेता समीर शर्मा यानं त्याच्या मुंबईतील मालाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.
Aug 6, 2020, 01:13 PM ISTSSR Case : दिनो मोरियाच्या घरी मंत्री काय करतात, नारायण राणेंचा सवाल
सुशांतचं घर हे....
Aug 4, 2020, 05:22 PM ISTदिशा सॅलिअनची बलात्कारानंतर हत्या; भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप
हे सरकार गुन्हेगारांना वाचविण्यासाठी....
Aug 4, 2020, 04:44 PM ISTSSR Case : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण
नव्यानं समोर आलेल्या माहितीनुसार...
Aug 4, 2020, 02:50 PM ISTSushant Singh Rajput Case : ईडीकडून सुशांतच्या CAची चौकशी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी...
Aug 3, 2020, 10:54 PM ISTSushant Singh Rajput Case : ... मग सोडून द्या सुरक्षा कवच; अमृता फडणवीसांना टोला
हे सत्र सुरु असतानाच ....
Aug 3, 2020, 03:54 PM ISTआत्महत्येपूर्वी सुशांतनं Google वर नेमकं काय सर्च केलं?
त्या एका घटनेनंही सुशांत बिथरला होता
Aug 3, 2020, 03:15 PM IST
Sushant Singh Rajput Case : बिहार पोलिसांच्या मागावर मुंबई महानगरपालिका
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
Aug 3, 2020, 02:37 PM IST'सुशांतसिंग प्रकरणी बिहार पोलिसांना तपासाची परवानगी नाही', गृहराज्यमंत्र्यांचं वक्तव्य
कायदेशीर सल्ला घेऊनच पुढचा निर्णय
Aug 1, 2020, 05:28 PM IST'याच पोलिसांसोबत ५ वर्ष काम केलंत'; सुशांतसिंग प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांचं भाजपला प्रत्युत्तर
सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 31, 2020, 11:39 PM ISTसुशांतसिंग प्रकरणावरून मुंबई-बिहार पोलीस आमने-सामने, मुंबईच्या रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा
सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता मुंबई आणि बिहार पोलीस आमने-सामने आले आहेत.
Jul 31, 2020, 10:22 PM IST'लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी करा', शिवसेनेची गृहमंत्र्यांकडे मागणी
सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे.
Jul 31, 2020, 09:36 PM ISTसुशांतसिंग प्रकरणात ईडीची एन्ट्री, रिया आणि शोवितवर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल
सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणामध्ये आता ईडीनेही कारवाई केली आहे.
Jul 31, 2020, 05:16 PM IST'सुशांतसिंग प्रकरणात मुंबई पोलिसांवर युवा मंत्र्याचा दबाव', भाजपचा गंभीर आरोप
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलं आहे
Jul 31, 2020, 04:40 PM ISTरियाकडून सुशांतचा छळ, त्याला ब्रेकअप करायचा होता; अंकिताचा धक्कादायक खुलासा
पोलिसांना दिली याबाबतची माहिती
Jul 30, 2020, 08:39 AM IST