आत्महत्या

सुशांतच्या निधनांतर पहिल्यांदाच घराबाहेर आलेल्या अंकितानं असं काही केलं की....

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची पूर्वीश्रमीची प्रेयसी अर्थात एक्स गर्लफ्रेंड, अंकिता लोखंडे हिला जबर धक्का बसला होता. सुशांतच्या निधनानंतर तिनं त्याच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. इतकंच नव्हे, तर अखेर मनात दाबून ठेवलेल्या दु:खाला तिनं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वाट मोकळी करुन दिली. 

Jul 28, 2020, 08:50 AM IST

साऊथ अभिनेत्री विजयलक्ष्मीचा आत्महत्येचा प्रयत्न; रूग्णालयात दाखल

तणावामुळे घेतला आत्महत्येचा निर्णय 

Jul 27, 2020, 09:14 AM IST

SSR Suicide : ...नाहीतर पद्मश्री पुरस्कार परत करेन - कंगना रानौत

सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत बॉलिवूडमधील घराणेशाहीचा विरोध करत आहे. 

 

Jul 19, 2020, 08:44 AM IST

सुशांतच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करा; प्रेयसीची मागणी

हात जोडून मी तुमच्याकडे मागणी करते की..... 

 

Jul 16, 2020, 04:39 PM IST

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतली फॉरेन्सिक विभागाची भेट आणि....

जवळपास तीसहून अधिकजणांच्या चौकशीनंतर आणि घटनास्थळाची पाहणी, पडताळणी आणि अभ्यासपूर्ण चौकशी केल्यानंतर.....

Jul 13, 2020, 02:06 PM IST

'नेपोटीझम असतं तर अमिताभ आणि सनीची मुले टॉम क्रूझ झाली असती'

अभिनेते अन्नू कपूर यांनी घराणेशाही वादावर आपलं मत व्यक्त केलं आहे. 

 

Jul 12, 2020, 04:14 PM IST

'सुशांतच्या आत्महत्येहवर तीनही खान शांत का?', स्वामींचा निशाणा

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये होत असलेल्या भेदभावाबाबत अनेक आरोप आणि टीका केल्या जात आहेत. 

Jul 11, 2020, 03:53 PM IST

SRS Suicide : सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची पाच तास चौकशी

पोलिसांनी आतापर्यंत ३५ जणांचे जबाब नोंदवले आहे. 

 

Jul 11, 2020, 02:53 PM IST

सुशांत सिंग राजपूतला इंडस्ट्रीमध्ये कोण देत होतं सावत्रपणाची वागणूक?

सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गांभिर्याने चौकशी सुरू आहे.

Jul 10, 2020, 04:36 PM IST

सुशांतची ‘दिल बेचारा’ चित्रपटातून अखेरची झलक

चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

 

Jul 10, 2020, 03:39 PM IST

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी शेखर कपूर यांच्याकडून गौप्यस्फोट

याचप्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून जवळपास ३० जणांची चौकशी करण्यात आली आहे.

Jul 10, 2020, 01:39 PM IST

मुंबईत केईएममध्ये रुग्णाची गळफास लावून आत्महत्या

धक्कादायक बातमी. केईएम रुग्णालयात एका २० वर्षीय रुग्णाने गळफास लावून आत्महत्या केली.  

Jul 9, 2020, 02:48 PM IST