आदर्श घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र

आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज आरोपपत्र?

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. सीबीआयने दोन आठवड्यापूर्वी न्यायालयाला दहा दिवसांत आरोप पत्र दाखल करु अशी हमी दिली होती.

Jul 3, 2012, 12:17 PM IST