आफ्रिदी

आफ्रिदीच्या काश्मीरबाबत ट्विटला जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

आफ्रिदीच्या काश्मीरबाबत ट्विटला जावेद अख्तर यांचं सडेतोड उत्तर

काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं 13 दशहतवाद्यांना कंठस्नाऩ घातल्यावर त्याविषयी पाकिस्तानी क्रिकेटर शाहीद अफ्रिदीनं केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मीरमध्ये आपल्या हक्कासाठी लढणाऱ्यांचा, स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय असा आरोप शाहीद अफ्रिदीनं केला आहे. 

Apr 4, 2018, 08:20 PM IST
टी-20 नंतर आता टी-10चा रोमांच, हे दिग्गज मैदानात

टी-20 नंतर आता टी-10चा रोमांच, हे दिग्गज मैदानात

यूएईमध्ये लवकरच क्रिकेटच्या नवा फॉर्मेटची तयारी सुरु झाली आहे.

Oct 4, 2017, 03:48 PM IST
शाहरुखची ती ऑफर आफ्रिदीनं नाकारली

शाहरुखची ती ऑफर आफ्रिदीनं नाकारली

 पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं शाहरुख खानची ऑफर नाकारली आहे.

Sep 4, 2017, 09:06 PM IST
सेहवाग, गेल आणि आफ्रिदी येणार आमने-सामने

सेहवाग, गेल आणि आफ्रिदी येणार आमने-सामने

टीम इंडियाचा माजी ओपनर विरेंद्र सेहवागचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर सेहवागचे फटके तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका वेगळ्या टुर्नामेंटमध्ये सेहवाग खेळातांना दिसणार आहे. टूर्नामेंटमध्ये क्रिस गेल, कुमार संगकारा आणि शाहिद आफ्रिदी देखील खेळणार आहेत.

Aug 24, 2017, 12:41 PM IST
वन डेमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे टॉप १० फलंदाज

वन डेमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे टॉप १० फलंदाज

 वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजाचे कर्दनकाळ ठरलेले दहा फलंदाज ज्यांनी सर्वाधिक सिक्सर लगावले आहे. आज आम्ही तुम्हांला दहा टॉपचे फलंदाजांची कामगिरी दाखविणार आहोत. 

Oct 26, 2016, 08:31 PM IST
आफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक

आफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक

ऑस्ट्रेलिया विरोधात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचं वर्ल्डकप मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. मात्र जाता जाता आफ्रिदीने विराट कोहलीचं कौतूक केलं आहे.

Mar 25, 2016, 09:22 PM IST
भारत विरोधातील पराभवाचा आफ्रिदीला मोठा फटका

भारत विरोधातील पराभवाचा आफ्रिदीला मोठा फटका

टी२० विश्वचषकात पाकिस्तानला भारताकडून पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शाहिद आफ्रिदीवर सर्वच बाजूंनी टीका होतेय. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकट असोसिएशन देखील आफ्रिदीकडून कर्णधारपद काढून घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत.

Mar 20, 2016, 09:19 PM IST
युवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...

युवराज सिंगवर आफ्रिदी संतापला पण...

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वादविवाद नाही झाला असं होतंच नाही, पण या मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडू कडून कोणताही वादाचा प्रसंग घडला नाही.

Mar 19, 2016, 11:58 PM IST
आफ्रिदीने केलं बॉलरला बॅटने जखमी

आफ्रिदीने केलं बॉलरला बॅटने जखमी

पाकिस्तानचा कॅप्टन शाहीद आफ्रिदी याने त्याच्या बॅटने एका बॉलरला जखमी केलं आहे. पाकिस्तान क्रिकेट लीग आता वादग्रस्त लीग ठरत चालली आहे. या लीगमध्ये आधीही खेळाडूंमध्ये वाद झाले आहेत. त्यामुळे आता या लीगला वादाचं ग्रहण लागलं आहे.

Feb 20, 2016, 08:13 PM IST

आफ्रिदीने बांगलादेशच्या बालांना ढसाढसा रडवलं

पाकिस्तानच्या बुमबुम आफ्रिदीने बांगलादेश विरोधात लगोपाठ षटकारांचा पाढा सुरूच ठेवल्याने, बांगलादेशी फॅन्स कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.

Mar 4, 2014, 09:28 PM IST

टी-२०मध्ये भारताचीच बाजी

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट मुकाबला म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक मेजवानीच...टी-20मध्ये आतापर्यंत जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने आलेत तेव्हा-तेव्हा भारताने बाजी मारलीय.

Dec 25, 2012, 05:37 PM IST

कोण जिंकणार भारत-पाक रणसंग्राम

तुम्हांला काय वाटते, इंग्लडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा कमबॅक करेल का, पाक मागील सर्व पराभवांचा वचपा काढणार का?

Dec 25, 2012, 05:18 PM IST

सचिनचा आदर करतो, आफ्रिदीची कोलांटउडी

सचिनवर टीका करणाऱ्या शाहिदन आफ्रिदीने नेहमीप्रमाणे कोलांटीउडी मारली आहे. शाहिदनं यापूर्वी आपण सचिनला शोएब अख्तरच्या बॉलिंगवर खेळतांना त्याचे पाय लटपटतांना पाहिलं असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सचिनवर केलेल्या टीकेनंतर संपूर्ण क्रिकेट विश्वातून टीकेचा भडीमार झाल्याने आफ्रिदीला पुन्हा सचिनविषयी आदर निर्माण झाला आहे.

Oct 6, 2011, 12:10 PM IST