आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने व्हिस्टाला उडवलं

आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने व्हिस्टाला उडवलं

आमदाराच्या मद्यधुंद ड्रायव्हरने फॉरच्युनर गाडी व्हिस्टा गाडीला धडक दिली, यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हिस्टा गाडीत एका पोलिसाचं कुटुंब होतं.

भाजप आमदाराकडून पोलीस शिपायाला मारहाण, गुन्हा दाखल भाजप आमदाराकडून पोलीस शिपायाला मारहाण, गुन्हा दाखल

 रायगडच्या कर्जतमधील राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिका-यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण ताजं असतानाच भंडाऱ्यातही भाजपच्या आमदारांचा उद्दामपणा समोर आला आहे.

शिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण शिवसेना मंत्र्यांवर आपचे भ्रष्टाचाराच्या आरोपाचे बाण

राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे जवळपास गेल्या ९ वर्षांपासून (१३ ऑगस्ट २००८ पासून) जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. जणू काही आपली खासगी मालमत्ता असल्यासारखाच या बाजार समितीचा गाडा अर्जुन खोतकर हाकलत आहेत. असा आरोप आपच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रिती शर्मा मेनन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले. 

आमदार यांच्यानंतर आता नगरसेवकांना सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव  आमदार यांच्यानंतर आता नगरसेवकांना सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव

राज्यातील आमदारांना गरीब झाल्याची जाणीव झाली आणि त्यांनी त्यांच्या पगारात  भरघोस वाढ करून घेतली. आता हिच जाणीव पिंपरी चिंचवडमधील नगरसेवकांना झाली आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल सातपट वेतन वाढीचा प्रस्ताव विधी समितीत मंजूर करण्यात आला आहे.

पाहा कसे वाढलेत आमदार आणि मंत्र्यांचे पगार पाहा कसे वाढलेत आमदार आणि मंत्र्यांचे पगार

राज्यातील मंत्री आणि आमदारांच्या पगार आणि पेन्शनमध्ये करण्यात आलेल्या भरघोस वाढीमुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी 200 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या राज्यातील जनतेला अच्छे दिन आले की नाही माहित नाही, मात्र राज्यातील मंत्री, आमदारांना मात्र या वाढीमुळे अच्छे दिन आले आहेत. 

गिरीश महाजनांनकडून आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन गिरीश महाजनांनकडून आमदारांच्या पगारवाढीचं समर्थन

राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी, आमदारांच्या पगारवाढीचं समर्थनच केलंय. आमदारांना कामं खूप असतात. त्यांना खूप फिरावंही लागतं. 

नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला नाराज आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचा भेटीला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

भाजपच्या या आमदाराने पगारवाढ नाकारली भाजपच्या या आमदाराने पगारवाढ नाकारली

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचा पगार वाढ व्हावा यासाठी याबाबतचं विधायक विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकमताने मंजूर झालं. यानंतर पगारवाढीवर अनेकांकडून टीका होऊ लागली.

'न्यूज अँकरचे पगार मला माहिती आहेत' 'न्यूज अँकरचे पगार मला माहिती आहेत'

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदारांच्या वेतनात वाढ करण्याबाबतचं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं.

आमदारांच्या वेतनात भरीव वाढ आमदारांच्या वेतनात भरीव वाढ

महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग आमदार, मंत्र्यांचे पगार वाढवण्याच्या हालचालींना वेग

महाराष्ट्रातील मंत्री आणि आमदारांचे पगार पुन्हा वाढणार असं दिसतंय... त्यासाठी आवश्यक त्या हालचालींनाही वेग आलाय. 

...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच! ...तेव्हाच झालं होतं महाड दुर्घटनेचं विधानसभेत सूतोवाच!

सावित्री नदीवरील पूल धोकादायक आहे... हा पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं सूतोवाच महाड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी विधानसभेत केलं होतं. 

उद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी उद्धव ठाकरेंच्यासमोरच शिवसेना मंत्री-आमदारांमध्ये खडाजंगी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे मंत्री आणि विभागीय प्रतोद यांची बैठक पार पडली.

विधानसभेत दोन आमदारांमध्ये तुंबळ भांडण विधानसभेत दोन आमदारांमध्ये तुंबळ भांडण

राष्ट्रवादीचे  विधान परिषदेचे आमदार संदीप बजोरिया आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेना मंत्र्यांची शिवसेना आमदारांनीच केली तक्रार शिवसेना मंत्र्यांची शिवसेना आमदारांनीच केली तक्रार

शिवसेनेच्या विधीमंडळ प्रतोद आणि मंत्र्यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत सोमवारी पुन्हा बैठक होणार आहे.

राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज राज्य सरकारविरोधात शिवसेना आमदार तीव्र नाराज

सरकारविरोधात असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. नाराज शिवसेना आमदारांनी ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. 

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेना आमदार नाराज मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं शिवसेना आमदार नाराज

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेचे आमदार नाराज झाले आहेत.

नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या नेत्याच्या गाडीला ओव्हरटेक केल्यानं हत्या

बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगल राजचा नमुना पाहायला मिळाला आहे. गयामध्ये शनिवारी रात्री एका तरुणाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. 

'आईनं मला 50 लाखांना आमदाराला विकलं' 'आईनं मला 50 लाखांना आमदाराला विकलं'

माझ्या सावत्र आईनं मला आमदाराला 50 लाखांना विकलं अशी धक्कादायक कबुली गोव्यामध्ये बलात्कार झालेल्या पीडित मुलीनं केली आहे.

बिहारमध्ये दारु पिणाऱ्या आमदाराला नोटीस बिहारमध्ये दारु पिणाऱ्या आमदाराला नोटीस

 मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये संपूर्ण दारुबंदी केली आहे. मात्र नरकतीगंज मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार विनय वर्मा दारु पिताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले . विनय शर्मा यांना त्याबद्दल काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

आरजेडी आमदाराच्या बहिणीची काढली छेड, हल्ल्यात मृत्यू आरजेडी आमदाराच्या बहिणीची काढली छेड, हल्ल्यात मृत्यू

बिहारमधील भोजपुर जिल्हातील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांची बहिण शैली देवीची भररस्त्यात छेड़छाड़ केली गेली. या दरम्यान झालेल्या धक्काबुकीत आणि हल्ल्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झालाय. सोमवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी २ जणांनी सरेंडर केलं असून ३ जण अजून फरार.