पंजाबविरुद्धच्या सामन्याआधी केएल राहुलची चतूर खेळी, थेट न्यूझीलंडवरून मागवला 'हा' स्टार खेळाडू!
Matt Henry replace David Willey : इंग्लंडचा ऑलराऊंडर डेव्हिड विली याने आयपीएलमधून माघार घेतल्यानंतर आता लखनऊ सुपर जायएन्ट्सने (Lucknow Super Giants) एका न्यूझीलंडच्या स्टार गोलंदाजाची संघात एन्ट्री केली आहे.
Mar 30, 2024, 04:52 PM IST
IPL 2024: आयपीएल फायनलची तारीख ठरली, 'या' मैदानावर रंगणार सामना
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या सतराव्या हंगामाची फायनल चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडिअमवर खेळवली जाणार आहे.
Mar 25, 2024, 03:22 PM ISTIPL 2024 : कोणत्या संघात कोणते खेळाडू, कोणता संघ 'स्ट्राँग'... एका क्लिकवर सर्व 10 संघांचा स्क्वॉड
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामाचं बिगुल वाजलंय. आजपासून दहा संघांमध्ये आयपीएलच्या जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचं पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात 21 सामने खेळवले जाणार आहेत.
Mar 22, 2024, 02:08 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्याला थेट आयपीएलमध्ये एन्ट्री, सर्वात लहान खेळाडू
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. त्याआधी मुंबई इंडियन्समध्ये एका युवा गोलंदाजाची एन्ट्री झालीय. विशेष म्हणजे या गोलंदाजाचं वय अवघं 17 वर्ष असून यंदाच्या हंगामातील तो सर्वात लहान खेळाडू आहे.
Mar 21, 2024, 09:01 PM ISTधोनीने अचानक घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय? CEO चं विधान चर्चेत, 'मला फोटोशूटच्या आधीच...'
IPL 2024: आयपीएलच्या पूर्वसंध्येला चेन्नई सुपरकिंग्जने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडलं असून, ऋतुराज गायकवाड संघाचा नवा कर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे सीईओंनाही या निर्णयाची कल्पना नव्हती.
Mar 21, 2024, 07:47 PM IST
IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' कुठे आणि कधी पाहाल?
IPL 2024 Opening Ceremony : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, ती आयपीएल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.
Mar 20, 2024, 04:43 PM ISTIPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या
IPL 2024 CSK vs RCB Live Streaming: आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हंगामातील पहिली लढत चेन्नई आणि बेंगळुरु यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएलचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या...
Mar 20, 2024, 01:16 PM ISTIPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण
Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2024, 05:50 PM ISTIPL 2024 : 'हे माझं शेवटचं आयपीएल!'; स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 'या' दिग्गज खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा
IPL 2024 News in Marathi : आयपीएलमध्ये असे काही खेळाडू असतात जे कधीच विसरता येत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅनच्या कायम लक्षात राहतात.
Mar 7, 2024, 02:07 PM ISTIPL 2024 : सौरव गांगुलीने दिली 'गुड न्यूज', सांगितलं... 'या' तारखेला फिट होणार ऋषभ पंत!
Sourav Ganguly Statement : दिल्लीच्या (Delhi Capitals) संघाची धाकधूक वाढली आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळणार का? असा सवाल विचारला जातोय. अशातच गांगुलीने मोठं वक्तव्य केलंय.
Mar 2, 2024, 03:11 PM ISTIPL 2024 : विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? RCB बाबत सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी
कोहली मन नाही तर आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? असा सवाल सुरेश रैना विचारला गेला. त्यावर त्याने मोठं वक्तव्य केलं.
Feb 27, 2024, 08:57 PM IST'बातमी दाबली गेली, गंभीरने राडा केला अन्...', 2013 मध्ये KKR च्या ड्रेसिंग रुममध्ये असं काय झालं होतं?
Manoj Tiwary On Gautam Gambhir : एका मुलाखतीत 38 वर्षीय मनोज तिवारीने खुलासा केला होता की, 2013 मध्ये ड्रेसिंग रूममध्ये (Kolkata Knight Riders) त्याची गंभीरसोबत मोठं भांडण झालं होतं.
Feb 21, 2024, 04:54 PM ISTIPL 2024 : दिल्लीच्या खेम्यात 'कभी खुशी कभी गम', Rishabh Pant आयपीएल खेळणार पण... मोठा ट्विस्ट!
Rishabh Pant In IPL 2024 : एनसीए अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ऋषभ पंत तब्बल 21 महिन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) खेळणार आहे. ऋषभ यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळेल.
Feb 20, 2024, 07:29 PM ISTIPL 2024 : प्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून सुरू होणार आयपीएलचा धुमधडाका
IPL 2024 Start date : सर्वांना उत्सुकता लागलेली आयपीएल येत्या 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. आयपीएलचे चेअरमन अरूण धुमाळ (Arun Dhumal) यांनी याबाबत माहिती दिलीये.
Feb 20, 2024, 03:19 PM ISTरणजी नाय तर IPL नाय! खेळाडूंना अद्दल घडवण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय
BCCI On Ranji Trophy : गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंकडून रणजी क्रिकेटकडे कानाडोळा होत असल्याचं बीसीसीआयच्या पाहण्यात आलंय.
Feb 13, 2024, 07:55 PM IST