'आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो', सनीने दिलं आव्हान

'आता बघू माझ्यासोबत कोण काम करतो', सनीने दिलं आव्हान

मुंबई : 'घायल वन्स अगेन'च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा झालाय असं वाटतंय.

चला हवा येऊ द्या | भाऊने स्वीकारलं कठीण आव्हान चला हवा येऊ द्या | भाऊने स्वीकारलं कठीण आव्हान

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम आता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात जाऊन शूट करण्यात येणार आहे.

या मुस्लीम देशाने ISIS विरोधात दंड थोपटले.... या मुस्लीम देशाने ISIS विरोधात दंड थोपटले....

कैदींना नदी किनारी नेऊन त्यांच्यावर गोळ्या झाडून ठार करून त्यांना नदीत टाकून देणाऱ्या आयसिसला एका मुस्लिम देशाने जाहीररित्या आव्हान दिले आहे.

शोएबनं युवराज सिंहला दिलंय 'ओपन चॅलेंज' शोएबनं युवराज सिंहला दिलंय 'ओपन चॅलेंज'

पाकिस्तानी क्रिकेटर आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक यानं भारतीय क्रिकेटर युवराज सिंहला 'ओपन चॅलेंज' दिलंय. सोशल वेबसाईटवरच शोएबनं हे आव्हान दिलंय... पण, हे आव्हान क्रिकेटबद्दल नाही तर डान्ससाठी आहे.

स्वत:ला अपडेट करणारा 'रोबो ब्रेन', मानवी बुद्धीला आव्हान स्वत:ला अपडेट करणारा 'रोबो ब्रेन', मानवी बुद्धीला आव्हान

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी एक असा रोबोट ब्रेन बनवलाय जो इंटरनेटच्या लाखों वेब पेजवर जाऊन नवीन माहिती गोळा करून स्वतःला शिक्षित करू शकतो. 

'हिंमत असेल तर स्वबळावर लढवा' - संजय राऊत 'हिंमत असेल तर स्वबळावर लढवा' - संजय राऊत

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वबळावर लढून दाखवावं, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

अजितदादांचे मोदींना खुलं आव्हान अजितदादांचे मोदींना खुलं आव्हान

‘अब की बार’ मोदी सरकारचा गजर खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी करत नरेंद्र मोदींनी राज्यातील आदिवासीसारखे बजेट करून दाखवावे असे आव्हान दिले.

राज ठाकरेंचं छगन भुजबळांना आव्हान

राज ठाकरेंकडून रमेश किणी आणि तेलगी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेस आलं आहे. तुम्ही रमेश किणी प्रकरण उकरून काढाल, तर मी तेलगीपासून सगळी प्रकरणे उकरून काढेन, असं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छगन भुजबळ यांना जाहीर सभेत दिलं.

सलमाननंतर आमीरचंही शाहरुखला आव्हान!

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड ‘धूम ३′ नक्की मोडेल, असा विश्वास मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं व्यक्त केलाय. सध्या धूम-३चा प्रोमो खूप गाजतोय.

मी दहशतवादी असल्याचे भारताने सिध्द करावे : हाफिज सईद

मुंबई आणि दिल्ली हल्ल्यातील अतिरेकी हाफिज मोहम्मद सईद याने भारताला खुले आव्हान दिले आहे. मी दहशतवादी आहे, हे भारताने सिद्ध करून दाखवावे, असं हाफिजने म्हटलं आहे. पाकिस्तान आणि भारताच्या न्यायधीशांकडून स्वतंत्र्य चौकशी केली जावी. मी दहशतवादी आहे हे सिध्द करावे, हे सईद आव्हान देताना सांगितलं.

गुगलचं भारतीयांना आव्हान...

गुगलनं चक्क भारतीयांना एक आव्हानच दिलंय. हे आव्हान पेलण्याची जबाबदारी सोपवलीय भारतात कोणत्याही ठिकाणी कार्यरत असणाऱ्या `ना नफा` तत्वावर चालणाऱ्या संस्थांकडे...

मोदींची स्तुती जयराम रमेश यांना भोवणार?

मोदी हे काँग्रेससाठी आव्हान ठरतील, या जयराम रमेश यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये महाभारत सुरू झालंय.

`मोदी एक आव्हान... मोदी एक भस्मासूर`

नरेंद्र मोदी हे काँग्रेससाठी आव्हान आहेत, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिलीय.

टीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान

इंडिया-इंग्लंड राजकोट येथील पहिल्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडने टीम इंडियासमोर ३२६ रनचं आव्हान ठेवलं आहे. चार विकेट गमावत त्यांनी इंडियासमोर हे आव्हान ठेवलं आहे.