'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक

'अल कायदा'नं केली इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक

दहशतवादी संघटना अल कायदानं इंडियन रेल्वेची वेबसाईट हॅक करून त्यावर काही भडकाऊ शब्द लिहिले...  मंगळवारी ही घटना घडलीय.

रेल्वेचे कोच होणार आणखी आकर्षक, आरामदायक

रेल्वेचे कोच होणार आणखी आकर्षक, आरामदायक

रेल्वे आता कात टाकणार असल्याचं दिसून येत आहे. रेल्वे आपले कोच अधिक आरामदायक आणि आकर्षक बनवणार असल्याचं दिसून येतंय.

रेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'

रेल्वे तंत्रज्ञानाच्या मदतीला आली 'सिमरन'

आयआयटी कानपूरच्या इमेजिंग फॉर रेल नेवीगेशन सिस्टम म्हणजेच सिमरनच्या तंत्रज्ञानाने रेल्वेची सूचना तंत्रज्ञान मजबूत होणार आहे. 2014 आणि 2015 च्या रेल्वे बजेटमध्ये या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर इंडियन रेल्वे, 139 नंबर होणार टोल फ्री

सोशल मीडियावर इंडियन रेल्वे, 139 नंबर होणार टोल फ्री

 रेल्वेने सामान्य माणसांशी जोडण्यासाठी आज पहिल्यांदा सोशल मीडियाच्या दुनियेत पाऊल ठेवलेय. कारण रेल्वेने आज एक हेल्पलाईन नंबर सादर केलीय. 

रेल्वे लोकेशन ट्रॅक करणार `रेल रडार`

रेल्वे आणि गुगल मॅप यांनी एकत्र येऊन ‘रेल रडार’ नावाची नवी प्रणाली वकसित केलीय. याच रेल रडारमुळे रेल्वेचं त्या त्या क्षणाचं लोकेशन ट्रॅक करता येणार आहे.

तिकीटाची दरवाढ, रेल्वे प्रवास महागणार...

गेली काही वर्ष भाडेवाढीपासून दूर असलेल्या रेल्वेनेही यंदा भाडेवाढ होण्याचे संकेत दिले आहेत. महागाईने त्रासलेल्या जनतेला आता रेल्वेच्या भाडेवाढीलाही सामोरं जावं लागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली.