धुळे : सहकारी बँकेच्या इमारतीला आग; बँकेचं प्रचंड नुकसान

धुळे : सहकारी बँकेच्या इमारतीला आग; बँकेचं प्रचंड नुकसान

धुळे जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीला लागलेल्या भीषण आगीत बँकेचं प्रचंड नुकसान

भिवंडीत इमारतीला भीषण आग

भिवंडीत इमारतीला भीषण आग

भिवंडीच्या कासिमपूर भागातील एका चार मजली इमारतीला भीषण आग लागलीये. 

ठाण्यात इमारतीला आग, दोघांचा मृत्यू, दोन जखमी

ठाण्यातल्या समतानगरमध्ये सुंदरबन पार्क या इमारतीला भीषण आग लागलीय. इमारतीच्या बाराव्या मजल्यावर आग लागलीय. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून इमारतीत काहीजण अडकले आहे.

माऊंट ब्लँक दुर्घटना : ...पण, हे मॉक ड्रील नव्हतं!

कॅन्प्स कॉर्नर भागातील माऊंट ब्लँक इमारतीची आग जरी विझली असली तरी आगीतनं आपल्या मागे मन हळवून सोडणारं दृश्य ठेवलंय. हे मॉक ड्रील असावं असा समज झाल्यानं रहिवाशांना घराबाहेर पडण्यास उशीर झाला, असंही आता समोर आलंय.

`तेजाब`चे फायनान्सर दिनेश गांधी यांचा होरपळून मृत्यू!

मुंबईच्या कॅम्प्स कॉर्नर भागातील आलिशान २६ मजली टॉवरला लागलेल्या आगीत सात लोकांचा बळी गेलाय तर सात जखमी झालेत. चित्रपट निर्माते दिनेश गांधी यांचा या आगीत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

मुंबईत २६ मजली इमारतीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू

मुंबईत केम्प्स कॉर्नर येथील माउंट प्लांट या २६ मजली इमारतीला आग लागली. या आगीत सहा रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे.

माऊंट प्लांट निवासी इमारतीला आग, ६ जवान जखमी

दक्षिण मुंबईतल्या एका निवासी इमारतीला रात्री साडेसाच्या सुमारास आग लागलीये. बाराव्या मजल्यावरी बन्सल यांच्या घरात इंटेरिअरचं काम सुरु होतं. तिथं अचानक आग लागली.

अंधेरीमधील रॉयल प्लाझा इमारतीला आग

अंधेरीमधील सिटी मॉलच्या जवळील रॉयल प्लाझा या सात मजली इमारतीला आग लागली. या आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, २५ अग्नीशामक बंबानी आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!

पुण्यातल्या हिराबाग चौकामधल्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीचं नेमक कारण अजून समजलेलं नाही.

ताडदेव येथे इमारतीला भीषण आग

मुंबईतील ताडदेवच्या गणपत सदन या इमारतीला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला.