इमारत दुर्घटना

तारिक गार्डन इमारत दुर्घटने प्रकरणी दुसरी अटक

इमारत दुर्घटनेत १५ जणांचा बळी गेला होता.

Aug 29, 2020, 03:34 PM IST

महाड इमारत दुर्घटना : शक्य ती सर्व मदत करणार - पंतप्रधान मोदी

महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

Aug 25, 2020, 12:45 PM IST

मुंबईत चार मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

दक्षिण मुंबईच्या लोहार चाळीत चार मजली इमारत कोसळली आहे.  

Sep 20, 2019, 11:33 AM IST

गेल्या ७ वर्षांत इमारत दुर्घटनांमध्ये २३४ निष्पाप मुंबईकरांचा बळी

इमारती नागरिकांसाठी काळ बनू लागल्या आहेत. 

Jul 16, 2019, 05:22 PM IST

भिवंडी | इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 24, 2017, 08:41 PM IST

पुण्यात इमारतीवरुन कोसळून 3 मजूरांचा मृत्यू

पुण्यात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन कोसळून तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. सिंहगड रस्त्यावर नवशा मारुती जवळ ही दुर्घटना घडली. पाटे बिल्डरच्या सेया इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील काम सुरु असताना ही घटना घडली. 

Oct 17, 2017, 05:28 PM IST

बंगळूरुत इमारत कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू, दुर्घटनेत अनाथ झालेल्या मुलीला सरकारने घेतले दत्तक

बंगळूरुमधील इजीपुरा परिसरात दोन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची शक्यता आहे. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Oct 16, 2017, 05:41 PM IST

मुंबईत इमारतीचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू

चांदिवली परिसरात असलेल्या सहा मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे काही जण ढिगा-याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.

Aug 26, 2017, 08:43 PM IST

घाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

Jul 26, 2017, 09:20 AM IST

घाटकोपर दुर्घटना : मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार - मुख्यमंत्री

घाटकोपरच्या इमारत दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.  

Jul 25, 2017, 11:25 PM IST

घाटकोपर दुर्घटना : शिवसेनेचा पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेचा पदाधिकारी सुनील शितप याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील शितपने रुग्णालयात केलेल्या अंतर्गत बदलांनामुळे इमारत पडल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय.

Jul 25, 2017, 10:35 PM IST