उत्तर कोरिया

उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागलं

उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलंय. दक्षिण कोरियाई न्यूज एजेंसी आणि अमेरिकेने या बातमीला दुजोरा दिलाय. 

Nov 29, 2017, 11:14 PM IST

किम जोंगचा पुन्हा खोडसाळपणा, जपानच्या दिशेनं सोडलं क्षेपणास्त्र

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उननं पुन्हा एकदा खो़डसाळपणा केलाय. उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागलंय. 

Nov 29, 2017, 10:58 AM IST

उत्तर कोरियाच्या हिटलिस्टवर अमेरिका, जपानची मोठी शहरं

उत्तर कोरियाचा राज्यकर्ता किम जोंग उनच्या अणुहल्ल्यांसाठी हिट लिस्ट तयार आहे... साहजिकच या हिट लिस्टमध्ये अमेरिका आणि जपानच्या मोठ्या शहरांचा समावेश आहे. 

Nov 24, 2017, 05:50 PM IST

खुलासा! उत्तर कोरियाच्या महिला सैनिकांवर होतात बलात्कार

अणुबॉम्ब आणि लष्कराच्या आधारावर उत्तर कोरिया संपूर्ण जगाला आव्हान देत असतो. जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी सेना उत्तर कोरियाकडे आहे. परंतु प्रत्यक्षात आतलं सत्य काही वेगळच आहे. 

Nov 23, 2017, 11:51 AM IST

अमेरिकेपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र बनवणार उत्तर कोरिया

उत्तर कोरियाने सोमवारी इशारा दिला की, आपण अमेरिकेपर्यंत मारा करू शकणारे क्षेपणास्त्र निर्माण करणार आहोत. या क्षेपणास्त्राची निर्मीत या वर्षाखेरीपर्यंत पूर्ण होईल असेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.

Nov 20, 2017, 11:55 PM IST

उत्तर कोरियाला इशारा, अमेरिका आणि दक्षिण कोरियाने सुरु केला युद्ध अभ्यास

अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी 4 दिवसांचा संयुक्त नौदल अभ्यास सुरु केला आहे. या नौदल अभ्यासासाठी तीन अमेरिकन विमानवाहू जहाजांचा समावेश असेल. दोन्ही देश उत्तर कोरियाला आपली ताकद दाखवतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अभ्यास उत्तर कोरियासाठी स्पष्ट इशारा आहे.

Nov 11, 2017, 12:45 PM IST

आमची परीक्षा घेऊ नका; अमेरिकेचा उत्तर कोरियाला इशारा

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील संघर्षाचे कवित्व जगाला नवे राहिले नाही. त्यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचीही जगाने सवय करून घेतली आहे. असे असले तरी, त्यातील गांभीर्य मुळीच कमी होत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा उत्तर कोरियाला इशारा दिला आहे.

Nov 8, 2017, 08:27 PM IST

उत्तर कोरिया विरूद्ध अमेरिका, जपान एकत्र

अमेरिकेने जपानच्या साक्षीने उत्तर कोरियाला सज्जड शब्दात इशारा दिला आहे की, आता सुधारा अन्यथा राजकीय चर्चेने मार्ग काढण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे.

Nov 6, 2017, 06:09 PM IST

अणू चाचणी दुर्घटनेमध्ये २०० जण दगावल्याची शक्यता

उत्तर कोरीयातल्या अणू चाचणी परीक्षेत्रात बोगदा खचून दोनशेहून अधिक जण मृत्यू पावले असल्याची भीती, जपानी वृत्तवाहिनीनं दिली आहे.

Nov 1, 2017, 12:50 PM IST

उत्तर कोरिया : अण्वस्त्र चाचणी स्फोटात २०० ठार - रिपोर्ट

अण्वस्त्रे हा आपला अविभाज्य घटक असल्याचे ठासून सांगणाऱ्या उत्तर कोरियाला मोठा झटका बसला आहे. अण्वस्त्राची चाचणी करताना झालेल्या स्फोटात तब्बल २०० लोक ठार झाल्याचे वृत्त आहे.

Oct 31, 2017, 07:46 PM IST

उत्तर कोरिया कधीही करु शकतो अमेरिकेवर हल्ला

उत्तर कोरिया कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करत आहे. याबद्दल, उत्तर कोरियाने अनेक शहरांतील लोकांना शहर खाली करण्यासाठी सांगितले आहे.

Oct 30, 2017, 03:50 PM IST

जेव्हा न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरू लागतो किम जोंग उन

उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. याच दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही अवाक झाले. 

Oct 27, 2017, 10:20 AM IST

कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते अण्वस्त्र युद्ध

कोरीयन द्विप्रकल्पातील संघर्षाने टोक गाठले असून, हा तणाव अण्वस्त्रयुद्धात परावर्तीत होण्यीची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अण्वस्त्रयुद्ध सुरू होऊ शकते, अशी स्थिती निर्माण झाल्याचे कोरियाचे उच्चायुक्त किम इन रयोंग यांनी म्हटले आहे. ते युनायटेड नेशन्समध्ये बोलत होते.

Oct 17, 2017, 08:12 PM IST

उत्तर कोरियानं पुन्हा एकदा केली अणुचाचणी

अमेरिकेनं दिलेल्या धमक्या धुडकावून लावत उत्तर कोरियानं शुक्रवारी पुन्हा एकदा अणु चाचणी केलीय. 

Oct 14, 2017, 06:20 PM IST