उत्तर प्रदेश

अखिलेश उभारणार कृष्णाचा भव्य पुतळा

अखिलेश उभारणार कृष्णाचा भव्य पुतळा

  रामापेक्षा कृष्णाची पूजा जास्त लोक करत असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी केलयं. 

Nov 20, 2017, 07:50 PM IST
आयआयएम च्या विद्यार्थ्याची आत्महत्या...

आयआयएम च्या विद्यार्थ्याची आत्महत्या...

लखनऊ येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) च्या एएका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nov 16, 2017, 12:32 PM IST
क्रिकेटच्या मैदानात अचानक कार घुसली आणि...

क्रिकेटच्या मैदानात अचानक कार घुसली आणि...

दिल्लीच्या पालम मैदानात दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्यातील रणजी सामन्यादरम्यान मैदानावर अचानक एक कार घुसली. यावेळी मैदानावर ईशांत शर्मा, गौतम गंभीर आणि ऋषभ पंत हे क्रिकेटर होते. 

Nov 3, 2017, 09:45 PM IST
६ वीत  शिकणाऱ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न....

६ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न....

उत्तर प्रदेशात सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनींचे अपहरण करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Nov 1, 2017, 12:38 PM IST
शारिरीक संबंधास नकार, प्रायव्हेट पार्टवर टाकले अ‍ॅसिड

शारिरीक संबंधास नकार, प्रायव्हेट पार्टवर टाकले अ‍ॅसिड

अ‍ॅसिड विक्रीवर बंदी असतानाही त्याची विक्री खुलेआम सुरू आहे. त्याद्वारे माणूसकीला काळिमा फासणा-या अनेक घटना घडत आहेत.

Oct 31, 2017, 07:54 PM IST
भगव्या रंगात रंगले मुख्यमंत्री आदित्यनाथांचे कार्यालय

भगव्या रंगात रंगले मुख्यमंत्री आदित्यनाथांचे कार्यालय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाचे भगविकरण करण्याचे काम सध्या जोमात सुरू आहे. आदित्यनाथ यांच्या कार्यालयास रंगरंगोटी करण्यास सुरूवात करण्यात असून, मुख्यमंत्र्यांची केबीन, सोफे, खिडक्यांचे पडदे, कारपेट, भिंतींपासून ते टेबलांवरील अच्छादनांपर्यंत सर्व काही भगव्या आणि गर्द केशरी रंगात झळकण्यास सुरूवात झाली आहे.

Oct 31, 2017, 03:58 PM IST
अभिनेता संजय दत्त अडचणीत, न्यायालयाने पाठवलं समन्स

अभिनेता संजय दत्त अडचणीत, न्यायालयाने पाठवलं समन्स

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त पून्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Oct 26, 2017, 09:21 PM IST
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार ताजमहालला भेट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देणार ताजमहालला भेट

भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत ताजमहलच्या संदर्भातील वाद सुरू असतानाच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज ताजमहालला भेट देणार आहेत. 

Oct 26, 2017, 09:21 AM IST
...तर मी हिंदू धर्म सोडणार : मायावतींची घोषणा

...तर मी हिंदू धर्म सोडणार : मायावतींची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा इशारा देत खळबळ उडवून दिली आहे. जर हिंदू धर्माचार्यांमध्ये सुधारणा झाली नाही, तर योग्य वेळी आपणही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच बौद्धधम्माचा स्वीकार करू, असे मायावती यांनी जाहीर केले आहे. आजमगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

Oct 25, 2017, 08:22 AM IST
आईने मारल्यामुळे मुलीने केली आत्महत्या...

आईने मारल्यामुळे मुलीने केली आत्महत्या...

उत्तर प्रदेशातील भीमपुरा परिसरातील  रामापट्टी तासपुर गावात राहणाऱ्या एका वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली.

Oct 21, 2017, 05:56 PM IST
उत्तर प्रदेशात ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा

उत्तर प्रदेशात ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा

उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका शाळेमधल्या ३०० विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावं लागलंय. 

Oct 10, 2017, 10:38 PM IST
पतीने केली पत्नी आणि मुलीची हत्या...

पतीने केली पत्नी आणि मुलीची हत्या...

पैशांवरून झालेल्या वादातून पतीने आपल्या पत्नी आणि मुलीला विष देऊन हत्या केली आहे.

Oct 6, 2017, 04:05 PM IST
या राज्यात सर्वाधिक बंदूकधारी, महाराष्ट्र कितवा?

या राज्यात सर्वाधिक बंदूकधारी, महाराष्ट्र कितवा?

 देशातल्या उत्तर प्रदेश या राज्यात सर्वात जास्त बंदूक ठेवण्याचे लायसन्स आहे. 

Oct 2, 2017, 08:58 PM IST
 किशोरवयीन मुलीला बेशुद्ध करून पोलिसांनीच केला गैरप्रकार...

किशोरवयीन मुलीला बेशुद्ध करून पोलिसांनीच केला गैरप्रकार...

उत्तरप्रदेशातील मथुरा येथे चक्क पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sep 29, 2017, 09:34 PM IST
विद्यार्थ्यांवर लाठीमार, तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिकारी निलंबित

विद्यार्थ्यांवर लाठीमार, तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोन पोलीस अधिकारी निलंबित

उत्तर प्रदेशातल्या बनारस हिंदू विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांवर लाठीमार प्रकरणी, बनारसचे तीन अतिरिक्त दंडाधिकारी आणि दोघा पोलीस अधिका-यांना निलंबित करण्यात आलंय. 

Sep 26, 2017, 08:49 AM IST