कडक उन्हात उद्यानांचा ताबा अश्लिल चाळे करणाऱ्या तरूण-तरूणींकडे !

कडक उन्हात उद्यानांचा ताबा अश्लिल चाळे करणाऱ्या तरूण-तरूणींकडे !

उन्हाच्या तडाक्यापासून बचाव करण्यासाठी नागपूर पालिकेने हिट अॅक्शन प्लॅन बनवलाय. शहरातील उद्याने दिवसा सुरू ठेवण्याची निर्णय घेण्यात आलाय. मात्र त्याचा ताबा अश्लिल चाळे करण्या-या तरूणी तरूणांनी घेतलाय. 

मेट्रो 3 प्रकल्प घेतोय मैदानं, उद्यानांचा जीव

मेट्रो 3 प्रकल्प घेतोय मैदानं, उद्यानांचा जीव

हा मोठा मोकळा भूखंड वाचवण्यासाठी दादर प्रभादेवीवासीय एकत्र आलेत..नर्दुला टॅंक मैदान बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार!

मृत जिमी सिंहीण राणीच्या बागेत पुन्हा दिसणार!

भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यातनातील मृत पावलेली एकमेव सिंहीण जिमी पुन्हा पर्यटकांना दिसणार आहे. बोरिवली नॅशनपार्कमधली मृत शोभा या सिंहीणीचंही दर्शन पर्यटकांना पु्न्हा होणार आहे.  चक्रावलात ना... पण, हे साध्य होतंय 'टॅक्सीडर्मी' या तंत्रज्ञानामुळे...

ठाण्यातील उद्यानांची दुरवस्था

१७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या प्रथम स्मृतिदिनी शिवसैनिकांना नतमस्तक होता यावं, यासाठी कायमस्वरुपी स्मृती उद्यानाचं बांधकाम वेगानं सुरू झालंय. तर दुसरीकडे शिवसेनेचीच सत्ता असलेल्या ठाणे जिल्ह्यात उद्याने आणि मैदानांची दूरवस्था झाली.

पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यान गेलं चोरीला!

विहीर चोरीला गेल्याचा किस्सा कदाचित आपण चित्रपटात पाहिला असेल....पिंपरी चिंचवडमध्ये विहीर नाही, पण उद्यान चोरीला गेलंय....ऐकून दचकलात! पण, असाच किस्सा घडलाय...