शिवसेनेची पहिली यादी जाहीर

शिवसेनेची मुंबईची 158 जागांपैकी 55 जणांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. यात विद्यमान 14 नगरसेवकांचा समावेश आहे. तर आजी माजी सात नगरसेवकांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलीय.

Tuesday 31, 2012, 07:22 PM IST

मनसेची मुंबईतील दुसरी यादी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेची दुसरी यादी जाहीर केली असून १४ जणांच्या नावाची घोषण करण्यात आली आहे.