महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे भाजप खासदार ठरले

महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे भाजप खासदार ठरले

महाराष्ट्रामधून भाजपकडून राज्यसभेवर विनय सहस्त्रबुद्धे, डॉक्टर विकास महात्मे आणि पियुष गोयल राज्यसभेवर जाणार आहेत.

राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ? राहुल गांधी आता मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ?

उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली होणा-या निवडणुकीपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याची दाट शक्यता आहे. तशी चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये ब्राम्हण मतांवरदेखील काँग्रेस लक्ष ठेवून असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

2019 साठी 'पवार'प्ले 2019 साठी 'पवार'प्ले

2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे. 

आज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ? आज निवडणुका झाल्या तर दावेदार कोण ?

आधी असहिष्णुतेचा मुद्दा आणि आता जेएनयूमध्ये सुरु झालेल्या वादामुळे मोदी सरकार टीकेचं लक्ष्य ठरलं आहे.

तृप्ती देसाईंच्या आंदोलनामागे नेमकं कोण ? सोशल मीडियावर जोरदार चर्चा तृप्ती देसाईंच्या आंदोलनामागे नेमकं कोण ? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या. तृप्ती देसाईंच्या या आंदोलनानंतर त्यांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विधानपरिषद निवडणूक : सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवार परिचारक यांचा विजय  विधानपरिषद निवडणूक : सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवार परिचारक यांचा विजय

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार  दीपक साळुंखे पाटील यांचा दारूण पराभव केलाय.

महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार महापौर पदासाठी सेना - भाजप उमेदवार वेगवेगळे अर्ज भरणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपची युती होणार, अशी चर्चा सुरु असताना सेना, भाजप महापौरपदासाठी वेगवेगळे अर्ज भरणार असल्याचं समजतंय. 

केडीएमसी निवडणुकीत या दिग्गजांनी 'माती खाल्ली'! केडीएमसी निवडणुकीत या दिग्गजांनी 'माती खाल्ली'!

कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसली. यामध्ये, मतदारांनी कुणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकलंय... तर कुणाला धूळ चाखायला लावलीय, पाहुयात... 

...जेव्हा 200 पदांसाठी 27 हजार अर्ज दाखल होतात! ...जेव्हा 200 पदांसाठी 27 हजार अर्ज दाखल होतात!

बेरोजगारी कीती मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातही सरकारी नोकरीचं आकर्षण कीती आहे, याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. समाज कल्याण विभागानं 200 जागांसाठी जाहिरात दिली. त्यासाठी तब्बल 27 हजार अर्ज आलेत. विशेष म्हणजे, या जागा 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरायच्या आहेत. 

VIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती! VIDEO : निवडणुकीसाठी बाशिंग; बारबालांसोबत 'पोल डान्स'ची मस्ती!

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. याच दरम्यान सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या जनता दलाचा एक उमेदवार अभय कुशवाहा यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

कोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर कोल्हापूर महानगरपालिका : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस-जनसुराज्य आघाडीने आपल्या उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणूकीसाठी 'राष्ट्रवादी काँग्रेस' पक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांचा 'जनसुराज्य' पक्ष एकत्रित निवडणुक लढवित आहे. 

भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त

दिल्ली निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनादरम्यान शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. मोदींचा पराभव असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त झालंय. 

किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार

अखेर भाजपने दिल्लीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली. 

मनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त! मनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नसल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, किमान मते न मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.

येवल्यात दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या महिलेला जाळले येवल्यात दुसऱ्या उमेदवाराला मतदान करणाऱ्या महिलेला जाळले

येवल्यात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. विशिष्ट उमेदवाराला मतदान केलं नाही, म्हणून एका महिलेला चक्क पेटवून देण्यात आलं. मात्र रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या या महिलेनं आपला जबाब फिरवल्यानं या घटनेतील गांभीर्य आणखीच वाढलंय.

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ३ उमेदवार महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ३ उमेदवार

महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात १ हजार ३५६ उमेदवार उतरले आहेत, जय पराजय तर १५ ऑक्टोबर रोजी ठरणार आहे. यात अनेक उमेदवार फक्त करोडपती नाहीत तर अरबपती आहेत. यातील टॉप टू उमेदवार देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपमधून आहेत, तिसऱ्या नंबरवर आहेत, समाजवादी पार्टीचे अबू आझमी.

'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात' 'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात'

आम्हाला स्वबळावर सत्ता द्या, असे सांगणाऱ्या भाजपला स्वत:चे उमेदवार का मिळाले नाहीत. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार आयात का करावे लागलेत. म्हणे स्वबळ, मी म्हणतो यांच्याकडे उमेदवार नाहीत, हे काय विकास करणार? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादीच वाचून दाखविली.

भाजपचा अब्जाधीश उमेदवार भाजपचा अब्जाधीश उमेदवार

निवडणूक आयोगाने उमेदवारांना संपत्तीचं विवरण देणे, अनिवार्य केल्यानंतर उमेदवारांच्या संपत्तीचे दाखले बाहेर येत आहेत.

असाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या! असाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या!

निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रूसवेफुगवे हे आलेच. तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही. पण तिकीटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क चार तासांत दोनदा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली. 

अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अॅटॅकने मृत्यू अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवाराचा हार्ट अॅटॅकने मृत्यू

कळवण मतदार संघातील एका उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. हरि पवार यांचा अर्ज बाद झाल्यानंतर, हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. 

रायगड जिल्ह्यातील प्रमुख लढती, उमेदवार रायगड जिल्ह्यातील प्रमुख लढती, उमेदवार

राज्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर रायगडमधील गणितं बदलली आहेत.