उघड्या डोळ्यांनी अनुभवा हा दुर्मिळ योग

उघड्या डोळ्यांनी अनुभवा हा दुर्मिळ योग

अवकाशात उल्कापात सुरू असताना तुम्हाला हा क्षण उघड्या डोळ्यांनी पाहता आणि अनुभवता आला तर... होय, ही संधी तुम्हाला आज मिळणार आहे.

दुर्मिळ योग : उघड्या डोळ्यांनी अनुभवायला मिळणार उल्का वर्षाव

दुर्मिळ योग : उघड्या डोळ्यांनी अनुभवायला मिळणार उल्का वर्षाव

अवकाशात उल्कापात सुरू असताना तुम्हाला हा क्षण उघड्या डोळ्यांनी पाहता आणि अनुभवता आला तर... होय, ही संधी तुम्हाला लवकरच मिळणार आहे.

`त्या` उल्केच्या तुकड्यांचा शोध...

रशियाच्या यूराल पर्वताला टक्कर देऊन एक तीव्र तरंग निर्माण करणाऱ्या उल्कापिंडेच्या तुकड्याचा शोध लावल्याचा दावा वैज्ञानिकांनी केलाय. या उल्कापातात जवळपास १२०० लोकांना जखमी केलं होतं तर हजारो घरांची पडझडही झाली होती.

‘ती उल्का नव्हतीच; अमेरिकेनं केलं हत्यार परिक्षण’

वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रशियातील संसदेचे सभासद ब्लादिमीर जिरनोवस्की यांनी ‘रशियावर उल्कावर्षाव झालाच नव्हता, तर अमेरिकेनं केलेल्या स्फोटक हत्यारांच्या परिक्षणांचा परिणाम म्हणून रशियावर संकट कोसळलं’ असं म्हटलंय.

रशियात स्फोटानंतर उल्कापात, ४०० जण जखमी

मध्य रशियातील युराल पर्वतरांगामध्ये शुक्रवारी पहाटे जबरदस्त स्फोट होऊन उल्कापात झाला. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

उल्कापातानं हादरलं काटोल...

नागपूरच्या काटोल भागात उल्कापात झाल्याच्या बातमीला आता जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं दुजोरा दिला आहे. त्यामुळे विमान पडलं किंवा अशाच इतर बातम्या अफवा असल्याचं आता स्पष्ट झालंय.