उस्मानाबाद

शेतक-यांची क्रूर चेष्टा करणा-या दोषींना खुलासा करण्याचे आदेश

शेतक-यांची क्रूर चेष्टा करणा-या दोषींना खुलासा करण्याचे आदेश

उस्मानाबादच्या उमरग्यात गारपीटग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करताना त्यांचे आरोपीप्रमाणे फोटो काढल्याप्रकरणी दोषींना २४ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Feb 21, 2018, 10:58 PM IST
सरकारने शेतकऱ्यांच्या हाती दिली आरोपींसारखी पाटी

सरकारने शेतकऱ्यांच्या हाती दिली आरोपींसारखी पाटी

अवकाळी पावसानं नुकासन झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करताना प्रशासनानं थट्टा चालवलीय की काय असा प्रश्न विचारला जातोय. शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करायला आलेले अधिकारी उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांचा आरोपी प्रमाणे फोटो काढत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

Feb 19, 2018, 11:31 AM IST
शेतकऱ्यांकडून १ लाखांची लाच घेताना महावितरणाच्या तिघांना अटक

शेतकऱ्यांकडून १ लाखांची लाच घेताना महावितरणाच्या तिघांना अटक

  शेतातील विजेचा डीपी दुरुस्त करून  बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून १ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहायक अभियंत्यासह २ जणांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून अटक केली आहे. 

Feb 3, 2018, 08:43 AM IST
उस्मानाबाद दुहेरी खून : शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात महिलेचा गोंधळ

उस्मानाबाद दुहेरी खून : शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयात महिलेचा गोंधळ

दुहेरी खून प्रकरणी एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर तिनं न्यायालयातच प्रचंड गोंधळ घातला. 

Jan 30, 2018, 05:32 PM IST
राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला मराठवाड्यातून सुरुवात

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला मराठवाड्यातून सुरुवात

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लोबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होत आहे.

Jan 16, 2018, 07:52 AM IST
उस्मानाबादमध्ये ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून काढली धिंड

उस्मानाबादमध्ये ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून काढली धिंड

उस्मानाबादमध्ये एका ५५ वर्ष महिलेची गळ्यात चप्पल घालून धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 23, 2017, 07:59 PM IST
सचिन तेंडुलकर दत्तक घेतलेल्या डोंजा गावात

सचिन तेंडुलकर दत्तक घेतलेल्या डोंजा गावात

क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर उस्मानाबादच्या डोंजा गावात गेला होता.

Dec 19, 2017, 05:29 PM IST
मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही, कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा 'तारीख पे तारीख'

मंत्र्यांमध्ये ताळमेळ नाही, कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा 'तारीख पे तारीख'

कर्जमाफी हा केवळ एक ऑनलाईन फार्स असल्याचे सिद्ध झाले. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.

Dec 5, 2017, 01:41 PM IST
तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करायला पत्रकारांना बंदी

तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करायला पत्रकारांना बंदी

 उस्मानाबादमधील तुळजाभवानी मंदिरात वार्तांकन करण्यापासून पत्रकारांना रोखण्यात आलाय.

Sep 24, 2017, 08:26 PM IST
उस्मानाबादमध्ये १४ वर्षाच्या मुलीवर दोघांनी केला बलात्कार

उस्मानाबादमध्ये १४ वर्षाच्या मुलीवर दोघांनी केला बलात्कार

स्त्रियांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत असून स्त्रियांची सुरक्षितता हा गंभीर प्रश्न समाज्यापुढे आहे. याचा प्रयत्य देणारी अजून एक घटना समोर आली आहे. उस्मानाबादमध्ये एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला असून या प्रकरणी  दोन नराधमांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही आमिष दाखवून बलात्कार केल्याचे पीडित मुलीने आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात ही १४ वर्षांची पीडित मुलगी राहत असून ती सध्या ७ महिन्यांची गरोदर आहे.

Aug 31, 2017, 07:26 PM IST
जात पंचायतीने संशयावरुन तरुणाला केला २ लाखाचा दंड

जात पंचायतीने संशयावरुन तरुणाला केला २ लाखाचा दंड

 जात पंचायतचा एक अजब निर्णय दिलाय. अनैतिक संबंधाच्या संशयावरून जातपंचायतने एका तरुणाला केला २ लाखाचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास जातीतून बहिष्कृत करून वाळीत टाकण्याची धमकी दिली. 

Aug 11, 2017, 03:00 PM IST
उस्मानाबादमध्ये बेकायदेशीर मटका जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद : स्टिंगऑपरेशन

उस्मानाबादमध्ये बेकायदेशीर मटका जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद : स्टिंगऑपरेशन

खुलेआम बेकायदेशीर मटका  जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे पुढे आलेय. याचे स्टिंगऑपरेशन करण्यात आलेय. त्यामुळे पोलिसांचे भिंग फुटलेय.

Jul 29, 2017, 05:30 PM IST
तुळजाभवानी मंदिरात आता पेड दर्शन

तुळजाभवानी मंदिरात आता पेड दर्शन

तुळजापूरातील तुळजाभवानी मंदिरात आजपासून पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध  झाली आहे. दररोज १२ ते ५ वेळेत भक्तांना सशुल्क दर्शन घेता येणार आहे.

Jul 15, 2017, 03:02 PM IST
संघर्षाला हवी साथ : चहाच्या टपरीवर काम करत पटकावले ९४.४० टक्के

संघर्षाला हवी साथ : चहाच्या टपरीवर काम करत पटकावले ९४.४० टक्के

कष्टाला सातत्याची जोड दिली तर हमखास यश मिळवता येतं. याचं आदर्श उदाहरण म्हणजे उस्मानाबादचा तन्मय शिराळ... वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तन्मयनं यंदा दहावीला ९४.४० टक्के गुण मिळवलेत... पण भविष्यातील वाटचालीसाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...

Jul 4, 2017, 08:25 PM IST
स्वाइन फ्लूने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

स्वाइन फ्लूने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

 स्वाइन फ्लूने एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी इथं ही घटना घडलीय. 

Jun 29, 2017, 07:31 PM IST