तिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं

तिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं

44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.

ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण

ऑनलाईन डेटिंग म्हणजे एचआयव्हीला निमंत्रण

वॉशिंग्टन : अमेरिकेतील रोहड आयलँडविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

जगात पहिल्यांदा असा होणार एचआयव्हीचा इलाज

जगात पहिल्यांदा असा होणार एचआयव्हीचा इलाज

 

 

लंडन :  स्पेनमध्ये जगातील पहिला गर्भनाळ स्टेम सेलच्या माध्यमातून एचआयव्हीचा इलाज करणे सुरू आहे. त्याचे क्लिनिकल परिक्षण सुरू आहे. जगातील अशा प्रकारचा पहिला क्लिनिकल ट्रायल असणार आहे, 'द बर्लिन पेशेंट' नावाने प्रसिद्ध असलेले टिमोथी रे ब्राऊन यांना ज्या पद्धतीने वाचविले तसेच पुन्हा करण्याची इच्छा आहे. 

'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध

'एचआयव्ही' बाधित असल्याचं माहीत असूनही त्यानं जोडले 300 महिलांशी संबंध

आपल्याला 'एचआयव्ही'ची लागण झालीय हे माहीत असूनही एका विकृत व्यक्तीनं जवळपास 300 महिलांशी असुरक्षित शरीरसंबंध जोडल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय. 

कुंभमेळ्यापूर्वीच 'कॉन्डोम्स'चा स्टॉक संपला, 'एचआयव्ही'ची धास्ती!

कुंभमेळ्यापूर्वीच 'कॉन्डोम्स'चा स्टॉक संपला, 'एचआयव्ही'ची धास्ती!

नाशिकमध्ये १४ जुलैपासून कुंभमेळा सुरू होतोय... पण, प्रशासन मात्र भलतंच धास्तावलंय. याचं कारण आहे नाशिकमध्ये कुंभमेळा सुरू होण्यापूर्वीच 'कॉन्डोम'चा स्टॉक संपत आलाय. नाशिकमध्ये केवळ ५० हजार कॉन्डम्स स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत. अशा वेळी असुरक्षित सेक्समध्ये वाढ होऊन एडसचा धोका वाढल्याचं समोर येतंय. 

...हे आहे 'एडस्'चं गाव!

...हे आहे 'एडस्'चं गाव!

उत्तरप्रदेशमधील फतेहपूर हे गाव सध्या 'एडस्'चं गाव म्हणून ओळखलं जातंय. या गावातील अनेक जण कमावण्यासाठी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे, या गावातील लोक आता मुंबईतून परतणारे लोक आपल्यासोबत 'एडस्' घेऊनच परततात असं मानायला लागलेत.  

सनी लिओनने का मागितला, त्यांच्याकडून एचआयव्ही टेस्ट रिपोर्ट?

सनी लिओनने का मागितला, त्यांच्याकडून एचआयव्ही टेस्ट रिपोर्ट?

अभिनेत्री आणि या आधीची पोर्न स्टार सनी लिओन नेहमीच चर्चेत असते. 

तुम्ही इंजेक्शन घेताय, तर सावधान ! एचआयव्हीचा धोका

भारतात एचआयव्ही रूग्णांमध्ये घट झालेली असल्याचे एका अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, नव्याने एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, जे नशेच्या आहारी गेले आहेत. ते नशेसाठी अमली पदार्थ इंजेक्शनच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांना सर्वाधिक धोका हा एचआयव्ही होण्याचा आहे.

एड्सग्रस्तांचा पॉलिसीचा दावा मान्य होणार!

विमा पॉलिसी घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पॉलिसी घेतल्यानंतर `एचआयव्ही`ची बाधा झाली तरी त्या कारणावरून पॉलिसी संपल्यानंतर त्या व्यक्तीचा पॉलिसीच्या पैशांचा दावा अमान्य करू नये

... ही लस ठरू शकते `एडस`साठी मारक!

एडसवर उपाय म्हणून शोधण्यात आलेली एक लस एचआयव्हीला पूर्णत: नष्ट करण्यात यशस्वी ठरलीय. एका नव्या संशोधनात या लसीसंदर्भात हा दावा करण्यात आला आहे.

`HIV झाला म्हणून नोकरीवरून काढता येणार नाही`

एखाद्याला एचआयव्ही आहे म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकता येणार आहे. असा निर्णय दिलाय मुंबई उच्च न्यायालयानं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं अर्थात एसटीने आपल्या एका चालक कर्मचाऱ्याला कामावरून काढलं होतं.

युरेका… अखेर एचआयव्हीवर उपचार सापडला

आतापर्यंत असाध्य मानल्या जाणाऱ्या एड्स या रोगावर उपचार करणं शक्य झालयं. अमेरिकेतील दोन एचआयव्ही पॅझिटिव्ह रुग्ण आता औषध न घेताही निरोगी जीवन जगतायत. या बातमीमुळे अनेक एड्सग्रस्त रुग्णांच्य आशा पल्लवित झाल्या आहेत.

शरीरामध्ये विरघळणारं औषधी कंडोम

वॉशिंग्टन विद्यापीठामध्ये संशोधनाअंती अशा प्रकारचं कंडोम तयार करण्यात संशोधकांना यश आलं आहे, जे एचआयव्हीची लागण आणि अवांछित गर्भधारणेपासून महिलांचा बचाव करतं. हे कंडोम शरीरसंबंधांनंतर महिलांच्या शरीरात विरघळून जातं.

गायीचं दूध एचआयव्हीवर गुणकारी

एका नव्या संशोधनातून असं लक्षात आलं आहे, की गायीच्या दूधापासून सहज एक असं क्रीम बनू शकतं, जे एचआयव्हीसारख्या घातक रोगापासून माणसाला वाचवू शकतं.

HIV बाधित रूग्णांचे रक्त डोळ्यात उडालं, काय होणार?

शासकिय रूग्णालायत नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींना डॉक्टर आणि पारिचारिकांना सामोरे जावे लागते. अशीच काहीशी विचित्र घटना मुंबईतील केईएम रूग्णालयात घडली आहे.