एटीएम

 यावेळी एटीएममधून पैसे काढलात तर होईल नुकसान

यावेळी एटीएममधून पैसे काढलात तर होईल नुकसान

'स्टेट बॅंक ऑफ इंडिया'ने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी काही सुचना दिल्या आहेत. 

Dec 6, 2017, 03:02 PM IST
  एटीएममध्ये अडकलेले पैसे असे मिळवा परत

एटीएममध्ये अडकलेले पैसे असे मिळवा परत

आरबीआयने यासाठी नियम बनवले आहेत पण याची माहिती आपल्यापैकी फार कमी जणांना असते. 

Dec 5, 2017, 10:13 AM IST
अकाऊंटमधून कापलेले पैसे एटीएममधून न आल्यास बॅंक देणार रोज १०० रूपये

अकाऊंटमधून कापलेले पैसे एटीएममधून न आल्यास बॅंक देणार रोज १०० रूपये

रोखीने व्यवहार करताना आपण हमखास एटीएमचा वापर करतो.

Nov 29, 2017, 09:37 AM IST
2000 च्या नोटेवर आरबीआयचा मोठा निर्णय

2000 च्या नोटेवर आरबीआयचा मोठा निर्णय

तुमचं टेंशन वाढवू शकणारा मोठा निर्णय आरबीआयने 2000 च्या नोटेच्या बाबतीत घेतलाय.

Nov 27, 2017, 04:10 PM IST
एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट

एटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट

पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...

Nov 14, 2017, 06:25 PM IST
जानेवारीपासून बंद होणार या सरकारी बॅंकेची ATM कार्ड

जानेवारीपासून बंद होणार या सरकारी बॅंकेची ATM कार्ड

तुम्ही जर पंजाब एण्ड सिंध बॅंकेचे (PSB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. बॅंकेने  आपल्या सर्व ग्राहकांना कळवले आहे की, जर ते प्रोप्रायटरी मॅग्नेटीक स्ट्रीपवर अदारीत जूने ATM कार्ड वापरत असतील तर, ते त्वरीत बदला अन्यथा...

Nov 7, 2017, 11:20 PM IST
दिल्लीत एटीएममधून निघाली २०००ची अर्धी नोट

दिल्लीत एटीएममधून निघाली २०००ची अर्धी नोट

नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच दिल्लीमध्ये अनोखी घटना समोर आलीये. जामियानगरमधील एका एटीएमधून पैसा काढणाऱ्या व्यक्तीला दोन हजारांची नोट मिळाली मात्र ती अर्धी. 

Nov 7, 2017, 04:56 PM IST
धाडसी एटीएम सुरक्षा रक्षकाचा डीजीपींकडून सत्कार

धाडसी एटीएम सुरक्षा रक्षकाचा डीजीपींकडून सत्कार

मात्र सुरक्षारक्षक आपल्याला बधणार नाही, हे लक्षात आल्यावर एटीएम लुटणाऱ्यानं अखेर पळ काढला. 

Oct 30, 2017, 12:52 AM IST
एटीएममध्ये चोराची सुरक्षा रक्षकाला मारहाण

एटीएममध्ये चोराची सुरक्षा रक्षकाला मारहाण

सुरक्षा रक्षक असतानाही एटीम मध्ये चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत. त्याचा प्रत्यय गोव्यातही आला. पण दक्ष सुरक्षा रक्षकाच्या बहादुरीमुळे चोराचा हेतू सफल झाला नाही.

Oct 29, 2017, 03:49 PM IST
एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना अटक

एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या दोघांना अटक

  एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने पैसे चोरणा-या दोघा चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. पैसे काढून देण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने अकाऊंटमधून पैसे चोरताना दोघे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दोघांनी आतापर्यंत जवळपास अशा प्रकारे ४० लोकांना लुटले आहे.

Oct 28, 2017, 03:39 PM IST
देशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद

देशभरात या बँकांचे एटीएम झाले बंद

देशात एटीएमची संख्या वाढण्याऐवजी बँकांच्या एटीएमची संख्या कमी झाली आहे. हो... आकडेवारी असंच सांगत आहे. या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान देशातील 358 एटीएम बंद करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, देशातील एटीएमची संख्या 0.16% कमी झाली आहे. गेल्या चार वर्षांत, एटीएमची संख्या 16.4% वाढली होती. गेल्या एक वर्षात या वाढीचा दर 3.6 टक्क्यांवर आला आहे.

Oct 28, 2017, 12:43 PM IST
एसबीआय खातेधारकांसाठी खुशखबर, एटीएममधून दररोज काढता येणार २ लाख रुपये

एसबीआय खातेधारकांसाठी खुशखबर, एटीएममधून दररोज काढता येणार २ लाख रुपये

भारतीय स्टेट बँक अर्थात एसबीआयच्या खातेधारकांना आता एटीएममधून दररोज दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे.

Oct 22, 2017, 08:32 AM IST
डेबिट कार्डचा वापर न करताही काढता येणार पैसे

डेबिट कार्डचा वापर न करताही काढता येणार पैसे

बदलत्या टेक्नोलॉजीच्या काळात आपल्या प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आला आहे. या स्मार्टफोनच्या माध्ममातून अनेक काम एका झटक्यात करता येतात. बिल पेमेंटपासून जेवणाची ऑर्डरपर्यंत सर्वकाही फोनच्या माध्यमातून करता येतं.

Oct 13, 2017, 08:57 PM IST
ठाण्यामध्ये एटीएमचे क्लोनिंग करून साडेतीन लाख रुपये लंपास

ठाण्यामध्ये एटीएमचे क्लोनिंग करून साडेतीन लाख रुपये लंपास

एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी.....ग्राहकांनो पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जात असताना सावधगिरी बाळगा...कारण एटीएमला क्लोनिंग मशीन लावून एटीएम कार्डचे स्कॅनिंग करून बनावट एटीएमच्या साहाय्यानं लाखो रुपये लुटल्याचं रॅकेट ठाण्यातल्या कळव्यात उघड झालंय. 

Oct 10, 2017, 05:53 PM IST
आता येणार १०० रुपयांची नवी नोट

आता येणार १०० रुपयांची नवी नोट

गेल्या काही दिवसांत नोटांचे लूक आणि डिझाईनमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता १०० रुपयांच्या नोटासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

Oct 5, 2017, 05:09 PM IST