एटीएस

ठाण्यातील कौसामध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त

ठाण्यातील कौसामध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त

मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातील कौसा परिसरात सोमवारी स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.

Aug 7, 2017, 01:09 PM IST
पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?

पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?

पाकिस्ताने अटक केलेला भारतीय नागरीक हा 'सिमी'चा संशयीत कार्यकर्ता असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय.  

May 23, 2017, 11:20 AM IST
असा उधळला आयसिसचा भारतातील कट...

असा उधळला आयसिसचा भारतातील कट...

 मुंबईसह देशभरात दहशतवादी हल्ला करण्याचा कट उत्तर प्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसच्या साह्याने उधळून लावलाय. युपी एटीएस, महाराष्ट्र एटीएस, दिल्ली स्पेशल सेल, सीआर सेल, आंध्रप्रदेश, पंजाब पोलीस आणि बिहार पोलिसांनी मिळून आयसीसच्या ३ दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून या तीन दहशतवाद्यांनी आपल्या साथीदारांसोबत भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी कट रचला होता. 

Apr 20, 2017, 07:39 PM IST
ISI च्या 11 हेरांना मध्यप्रदेशातून अटक

ISI च्या 11 हेरांना मध्यप्रदेशातून अटक

मध्यप्रदेशमधून आयएसआयच्या तब्बल 11 हेरांना अटक करण्यात आली आहे. एटीएसनं ही कारवाई केलीय.

Feb 11, 2017, 08:24 AM IST
आता एनआयए आणि एटीएसही करणार या घटनेची चौकशी

आता एनआयए आणि एटीएसही करणार या घटनेची चौकशी

प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी मध्य रेल्वेवरच्या दिवा-मुंब्रादरम्यान रेल्वे ट्रॅकवर लोखंडी रॉड ठेवलेला आढळून आला होता. 

Jan 29, 2017, 07:37 PM IST
ISISमध्ये सहभागी झालेल्या तरबेजची एटीएसच्या हाती मोठी माहिती

ISISमध्ये सहभागी झालेल्या तरबेजची एटीएसच्या हाती मोठी माहिती

जागतिक अतिरेकी संघटना ISIS (आयसिस)च्या क्रूर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी 28 वर्षीय तरूण तरबेज नूर मोहम्मद तांबे गेला होता. याप्रकरणी तपास करीत असलेल्या एटीएसच्या हाती मोठी माहिती लागली आहे.

Dec 20, 2016, 08:18 AM IST
पालघरमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा

पालघरमध्ये सापडला स्फोटकांचा मोठा साठा

पालघर जिल्ह्यातील सातिवली भागात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे.

Oct 27, 2016, 07:57 PM IST
पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

पवारांनी धोका ओळखला पाहिजे - मुख्यमंत्री

एटीएस विनाकारण मुस्लीम तरुणांना त्रास देत आहे, हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं वक्तव्य चुकीच्या माहितीवर आधारित आहे. पवारांकडे योग्य माहिती नाही, असं माझं मत आहे. त्यांना योग्य माहिती पाठविण्यात येईल... असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंलय. 

Aug 30, 2016, 10:29 PM IST
कल्याणमध्येही आयसीसचा संशयित ताब्यात

कल्याणमध्येही आयसीसचा संशयित ताब्यात

ऐतिहासिक कल्याण शहराचं आयसिस कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. नवी मुंबईतल्या आर्शिद कुरेशीच्या अटकेनंतर त्याच्याशी संबंधित आणखी एकाला ATSनं कल्याणमधून ताब्यात घेतलंय.आयसिससाठी तरुणांचं ब्रेनवॉश करून त्यांना संघटनेकडे वळवण्याचं काम रिझवान करायचा.

Jul 24, 2016, 02:06 PM IST
परभणी | एटीएसकडून आयसीसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

परभणी | एटीएसकडून आयसीसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

परभणी येथून आणखी एका आयसीसच्या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने अटक केलीये. 24 शाहिद खान असं या दहशतवाद्याचं नाव असून शाहिद हा पेशानं इंजीनिअर आहे.

Jul 24, 2016, 01:47 PM IST
आयसिसचं परभणी कनेक्शन

आयसिसचं परभणी कनेक्शन

आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता.

Jul 14, 2016, 08:17 PM IST
प्रज्ञा सिंह आणि साथीदारांनी बॉम्बस्फोट घडवले नाही, मग कुणी?

प्रज्ञा सिंह आणि साथीदारांनी बॉम्बस्फोट घडवले नाही, मग कुणी?

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहासह सहा आरोपींना क्लिन चीट देण्यात आली. तर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींवरचा मोक्काही हटवण्यात आला. काय आहे या घडामोडींचा अर्थ???

May 14, 2016, 08:30 AM IST
जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

मुंबईत १३ जुलै २०११ला  झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला आरोपी झैनुल आबेद्दीनला महाराष्ट्र एटीएसनं अटक केलीय.

Apr 26, 2016, 11:45 PM IST
ISIS संबंधित एकाला मुंब्र्यात तर दोघांना कर्नाटकात अटक

ISIS संबंधित एकाला मुंब्र्यात तर दोघांना कर्नाटकात अटक

ठाणे जिल्ह्यात मुंब्रा इथून आयसिसशी संबंधित संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय.

Jan 22, 2016, 12:39 PM IST
पुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी

पुणे एटीएसला ISISच्या नावाने धमकी

पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याची धमकी मिळालीय. ISISच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आलाय. 

Jan 13, 2016, 10:55 AM IST