भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का

भुजबळ परिवाराला आणखी एक धक्का

छगन भुजबळ परीवाराला आणखी एक धक्का बसला आहे. 

Monday 23, 2016, 09:25 PM IST
'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी

'एमईटी'वरही एसीबीचा छापा, भुजबळ राष्ट्रवादीत एकाकी

छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ ट्रस्टी असलेल्या 'मुंबई एज्युकेशन ट्रस्ट' अर्थात एमईटी या शैक्षणिक संस्थेवरही एसीबीनं आज छापा घातलाय.

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ अडचणीत

मुंबईतील एमईटीच्या गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. एमईटीचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.

"मीच का दोषी?"- भुजबळ

शिक्षण संस्थांना कमी किंमतीत भूखंड देण्याबाबत कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आल्याने राज्यात अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. याबाबतीत सर्वांना समान न्याय असताना मलाच का दोषी ठरवण्यात येतंय, असा प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केलाय.

भुजबळांच्या एमईटीची चौकशी सुरु

भुजबळांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्ट म्हणजेच एमईटीची आज चौकशी सुरु झाली. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार आज सहाय्यक धर्मादाय आयुक्त मंगेश देशपांडे एमईटीची पाहणी केली. या चौकशीचं व्हिडिओ शुटींगही करण्यात आले आहे.