एलपीजी गॅस सिलेंडर

अनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले

अनुदानित गॅस सिलेंडरचे भाव वाढले

अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये ५.५७ रुपयांची वाढ झाली आहे.

Apr 3, 2017, 04:09 PM IST
मी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या'

मी पेट्रोलियम मंत्री बोलतोय, 'सब्सिडी वाला सिलेंडर सोडून द्या'

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम सब्सिडी कमी करण्याच्या दिशेनं एक नवं पाऊल उचललं आहे. ते स्वत: काही व्यक्तींना, मंत्र्यांना आणि नेत्यांना फोन करून सब्सिडीवाले सिलेंडर सोडण्याचा आग्रह करत आहेत.

Jan 11, 2015, 05:07 PM IST
मुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट

मुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट

 मुरबाड- म्हसा रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे.  बाटलीचीवाडी गावाजवळ गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीमुळं ट्रकमधील सिलिंडरचे भीषण स्फोट झाले. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटासारखे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. जवळपास ४५० सिलेंडर फुटले आहेत.

Nov 24, 2014, 11:58 PM IST

डिझेल, गॅस भडकले, करा संताप व्यक्त

डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर सातव्या सिलिंडरची गरज लागली, तर तो बाजारभावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत सातशेच्या वर जाणार आहे.

Sep 13, 2012, 09:55 PM IST

जगणे महागले!

डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहराला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत.

Sep 13, 2012, 08:35 PM IST